Ford Endeavour | Toyota Fortuner ला टक्कर द्यायला येतं आहे.. किंमत फक्त 35 लाख! Powerful Bi Turbo Engine सह..!
Ford Endeavour | नव्या दमदार लूक मध्ये येत आहे… किंमत फक्त 35 लाख! Ford Endeavour: सध्या भारतात फोर्ड च्या चेन्नई येथील plant मध्ये सध्या असेंबल करण्याची तयारी सुरू आहे. भारतीय बाजारात पुन्हा नव्याने नवीन अवतारात येणार आहे फोर्ड एंडेव्हर, लकरच ग्राहकांच्या भेटीला येणार. Ford Endeavour ची एव्हरेस्ट 3rd जनरेशन आहे. टोयोटा ची Fortuner देखील Ford … Read more