MG Windsor ev vs Punch ev | MG समोर TATA झाली फेल! किंमत 9.9 लाख रूपये!!!

MG Windsor ev

MG Windsor ev: मार्केटमध्ये एक नवीन गाडी आली आहे. कोणती आहे ही गाडी जाणून घेऊया. सध्या जोरदार चर्चेत सुरू MG Windsor ev ही कार लवकरच ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे. एवढ्या स्वस्त किमतीत भरपूर आकर्षक फीचर्स सहीत MG Windsor ev येणार आहे. भारतीय बाजारात Morris Garages चे नावं आहे. आता पर्यंत MG ने कॉम्पॅक्ट SUV Astor बरोबरच MG Hector, MG Gloster सारख्या दमदार आणि भरपूर आकर्षक फीचर्स सहित भारतीय ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये आपलं नाव केले आहे.

एवढी आहे किंमत MG Windsor ?

आतापर्यंत भारतात इलेक्ट्रिक व्हेईकल साठी बऱ्याच कंपन्यांनी पुढाकार घेऊन आपल्या नवीन कार्स ग्राहकांसाठी आणले आहेत. Tata Tiago ev, Tata Punch ev, TATA Nexon ev, त्याच बरोबर Hyundai ने देखील आपल्या इलेक्ट्रिक वाहन बाजारात आणल्या आहेत. MG Comet ही small hatchback कार काही दिवसांपूर्वी मार्केट मध्ये आली आहे. त्याच बरोबर आता MG ही Ev कार घेऊन येत आहे. Windsor ev. ह्या गाडीची तुलना सध्या Tata Punch ev सोबत कऱण्यात येत आहे. कारण Tata Punch ev च्या किंमतीत मिळणारी हि कार Nexon ev पेक्षा जास्त आकर्षक features घेऊन येत आहे. ह्या गाडीच्या space बद्दल सांगायचं म्हटल तर Tata CURVV सारखाच internal space आपल्याला ह्या गाडीत पाहायला मिळतो. आकर्षक डिझाईन सहित, शानदार Bootspace, comfortable seats, आणि fully loaded dashboard आपल्याला पहायला मिळतो.

mg windsor ev best ev car

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

1. लांबी (length)
MG Windsor ev : 4295
Tata Punch ev: 3857

2. रुंदी (Width)
MG Windsor ev : 2126
Tata Punch ev: 1742

3. उंची (Height)
MG Windsor ev: 1677
Tata Punch ev: 1633

4. Wheelbase
MG Windsor ev: 2700
Tata Punch ev: 2445

एमजी विंडसर EV हीच खास वैशिष्ट्य आहे या सेगमेंटमध्ये 4000 mm लांबीच्या गाड्यांना जास्त टॅक्स लागतो. या गाडीच्या तुलनेत टाटा CURVV किंमत खूप जास्त आहे. एमजी विंडसर हिची किंमत टाटा पंच च्या जवळपास आहे.

अबब 10 inches चा infotainment Display | MG Windsor ev

Video Credit: @asydrive

एमजी विंडसर EV मध्ये आपल्याला सहा एअरबॅक्स मिळतात. पुढच्या दोन्ही सीटला दोन एअरबॅग साईडला दोन आणि कर्टन साईडला दोन अशा एकूण सहा Airbags दिलेल्या आहेत.

त्याचबरोबर Aero-Lounge Seats मिळतात ज्यांना तुम्ही 135° ने तुम्ही seat ला recline 25.6° तुम्ही वाकवू शकतात.

त्याच बरोबर MG WINDSOR ev मध्ये तुम्हाला (10.1inch) चा full touchscreen infotainment display मिळतो जो आपल्याला इतर गाड्यांच्या तुलनेत खुप advance आणि आकर्षक आहे.

MG ने आपल्या ग्राहकांसाठी Boot Space चा देखील भरपूर विचार केला आहे. भारतीय ग्राहकांसाठी MG WINDSOR ev मध्ये आपल्याला 604 लिटर चा bootspace मिळतो जो Tata Punch ev च्या तुलनेत खुप जास्त आहे. Tata Punch ev मध्ये आपल्याला bootspace 366 ltr चा पहायला मिळतो.

काय आहे Battery Rental 3.5/km* ?

Morris Garages ही नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी काही तरी वेगळं आणण्याचा प्रयत्न करते. MG ने Windsor ev च्या माध्यमातून एक नवीन trend आणण्याचा प्रयत्न केला आहे. MG विंडसर EV मध्ये आपल्या ला 38 kWh ची Battery मिळते ज्याने 134.1 Bhp ची power निर्मित होते. त्याचबरोबर 200 NM चा Torque निर्माण करते. Morris Garages ही नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी काही तरी वेगळं आणण्याचा प्रयत्न करते. MG ने Windsor ev च्या माध्यमातून एक नवीन trend आणण्याचा प्रयत्न केला आहे. MG Windsor ev ची किंमत सध्या 9.9 लाख रूपये ठेवण्यात आली आहे. आणि ह्या कार मध्ये वापरली जाणारी battery जीची price MG ने ह्या कार च्या किंमतीत वाढ न करता ती ग्राहकांकडून कडून भाडेतत्त्वावर वसूल केली जाणार आहे.

सध्या ह्या base variant साठी एम जी ने 3.5/km एवढे भाडे आकारले आहे. महिन्याला MG ह्या गाडीसाठी कमीत कमी 1500 km चे भाडे ग्राहकांना भरवेच लागणार आहे जे की अनिवार्य आहे. ह्या हिशोबाने ग्राहकांना तब्बल 5500 रुपया पर्यंत बॅटरी चे भाडे सोबत आपला इलेक्ट्रिसिटी बिलाचा खर्च जोडून ग्राहकांना आपले गणीत बसवावे लागणार आहे. येणाऱ्या काळात ही कार ग्राहकांच्या पसंतीत उतरेल की नाही हे लवकरच कळेल. सध्या तरी एमजी विंडसर EV चा बेस्ट मॉडेल लॉन्च करण्यात आला आहे.

अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.

मारुती सुझुकी Grand Vitara | किंमत फक्त 10.7 लाख, मायलेज दमदार आणि Super Strong Performance!

मारुती सुझुकी Grand Vitara | किंमत फक्त 10.7 लाख, मायलेज दमदार आणि Super Strong Performance!

 

Leave a comment