Tiago 2026 नंतर आता Tata Nano EV लाँच होणार ते पण फक्त ₹ 2.99 लाख पासून! Breaking News

Table of Contents

Tata Nano EV लाँच होणार?

Tata Nano ही मध्यम वर्गीयांची आवडती चारचाकी होती. अजूनही जुनी Tata Nano लोकं विकत घेत आहेत. जुनी Nano ५० ते ८० हजार किमतीत सहज उपलब्ध होत आहे. अश्यातच नवीन Tata Nano ev पुन्हा लाँच होण्याची चर्चा सुरु आहे.

टाटा मोटर्सचा चारचाकी गाड्या त्यांच्या मजबूतीसाठी, सेफ्टी रेटिंग्स आणि आधुनिक डिझाईन्स साठी ओळखल्या जातातच. पण आता त्या युनिक फिचर्स आणि मॉडर्न टेक्नॉलॉजी साठी सुद्धा ग्राहकांचा पसंतीस येत आहे.

New Tata Nano EV 2026

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Tata Nano Features

मागचा काही दिवसात टाटा मोटर्सने त्यांचा अनेक चारचाकी गाड्या लाँच केल्या आहेत. ह्या कार्स आपल्याला नवीन लुक आणि मॉडर्न टेक्नॉलॉजीचा उत्तम प्रतिमा ठरत आहेत. टाटा पंच, सिएरा, हरियर आणि इतर कार्स EV टेक्नॉलॉजी तसेच डिझेल पेट्रोल CNG व्हेरिएंट्स मध्ये लाँच झाल्या. बघितल्या क्षणी प्रेमात पडणाऱ्या ह्या कार्स ग्राहकांना मोठ्या प्रमाणात आवडत आहेत.

नुकतंच Tata Tiago 2026 सुद्धा ग्राहकांचा भेटीस आली. एका कॉम्पॅक्ट कारला सुद्धा लक्षरीयस फील देण्याचा प्रयत्न टाटा मोटर्सने केला असून ग्राहकांचा प्रतिसाद वाढत आहे. त्याच बरोबर Tiago चे base model फक्त ₹ 4.6 लाख पासून सुरू होत आहे.

Video credit: @Autoreviews

लवकरच रतन टाटा यांची सर्वात आवडती Car Tata Nano EV सुद्धा ग्राहकांचा भेटीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ह्या वर्षाचा शेवट पर्यंत Tata Nano EV ग्राहकांचा भेटीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात असून ह्या गाडीची किंमत खूपच कमी असेल.

अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.

wave smile

Tata Nano EV: स्वस्त इलेक्ट्रिक कारमुळे मध्यमवर्गाचं स्वप्न पूर्ण होणार का?

Tata Nano EV: स्वस्त इलेक्ट्रिक कारमुळे मध्यमवर्गाचं स्वप्न पूर्ण होणार का?

 

Leave a comment