Tumbbad | Sohum Shah | पुन्हा मी निर्माता होणार नाही… तुंबाड च्या Re-release नंतर सोहम शहा भावूक! 13 Sept Best Thrilling Folklore

Tumbbad | कसा बनला तुंबाड कशी सुचली Script?

Tumbbad Movie: तुंबाड हा सिनेमा पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 13 सप्टेंबर रोजी हा सिनेमा पुन्हा सिनेमागृहात प्रदर्शित केला गेला आहे. या सिनेमाचे अभिनेता आणि निर्माता सोहम शाहा यांनी सोशल मीडियावर प्रेक्षकांना आवाहन केले आहे की हा सिनेमा चित्रपट गृहात जाऊन नक्की बघावा.

तुंबाड चित्रपटाची स्क्रिप्ट जेव्हा हातात आली तेव्हा निर्माता सोहम शाहा (Sohum Shah) यांच्या डोक्यात एक वेगळी कल्पना होती त्यांना एक शाहरुख खान टाईप मूवी बनवायचं होता. परंतु या सिनेमाला एका वेगाच वळनावर जायचे होत. हा सिनेमा बनवताना आम्ही कधीच विचार केला नव्हता की एवढा चांगला सिनेमा आमच्या हातून बनेल असे सोहम शाहा म्हणाले.

पुराणांमध्ये त्याचा उल्लेख आहे का?

पूर्ती की देवी, अंतहीन सोनें और अनाज का प्रतीक है. और ये ‘प्रिथ्वी’ देवी की कोख है. जब ब्रम्हांड की शुरुवात हुई, तो देवीने ईसी कोख से सोला करोड देवीदेवताओं को जन्म दिया, पर देवी को सबसे ज्यादा प्यार था अपनी पहिली संतान सें… हस्तर सें… पर आज किसी भी वेद पुराण में ढुंढले उसका नाम नही मिलेगा… तुंबाडमध्ये हस्तरचा हा इंट्रो कानावर पडतो आणि अंगावर सरसरुन काटा येतो. या इंट्रोच्या शेवटी एक डायलॉग आहे, हस्तर का श्राप हमारे लिये वरदान है. या एका शापातून मिळणाऱ्या वरदानाभोवती तुंबाडची स्टोरी फिरत राहते, जी आपल्याला एखाद्याची लालसा किती टोकाला जाऊ शकते हे दाखवते, जी आपल्याला दाखवते, एक राक्षस कधीच न वाचलेला, कधीच न ऐकलेला, त्याचं नाव… हस्तर.

तुंबाड १३ सप्टेंबरला पुन्हा रिलीझ झालाय, पहिल्यावेळी थिएटरमध्ये पिक्चर बघायचा चान्स हुकलेल्यांनी आता संधी सोडू नये अशी चर्चा आहे, पण कधी डोक्यात आलंय का? हस्तर नावाचा दैत्य खरंच होता का? पुराणांमध्ये त्याचा उल्लेख आहे का? असला तर तो कसा आणि नसला तर हस्तर आला कुठून ? ही स्टोरी याच प्रश्नांच्या उत्तराची, ही स्टोरी हस्तरची.

Tumbbad हा सिनेमा का पाहायला हवा?

ज्या प्रेक्षकांनी आजपर्यंत तुंबाड हा सिनेमा बघितला नसेल त्यांनी हा सिनेमा का बघावा याबद्दल चर्चा करताना संशय म्हणाले. तुंबाड सारखा सिनेमा आजपर्यंत भारतात याआधी कधी बनला नाही आहे. आपण ह्या सिनेमाला हॉरर नाही म्हणू शकत, ह्या सिनेमाचा जोनर आपण ठरवू शकत नाही कारण ही एका प्रकारे आजीबाई ची गोष्ट आहेत, एक राजा असतो तो एका गुफेत जातो त्या गुफेत एक राक्षस असतो. त्या रक्षासाकडे सोन्याची नाणी असतात ती तो राजा घेऊन येतो, जर त्या राक्षसाने राज्याला हाथ लावला तर राजा देखील त्या राक्षसा सारखा बनतो.

Tumbbad Sohum Shah तुंबाड 2 Release date revealed

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

याआधी भारतीय सिनेमात १९७०-८० च्या दशकात, अश्याच एका दंत कथांपैकी एक कथा हतीम ताई हा सिनेमा बनला होता परंतु त्यानंतर भारतात असे सिनेमे बघायलाच मिळाले नाहीत. त्यामुळे मला तुंबबाड ह्या कथेची कल्पना आली आणि आम्ही तो सिनेमा बनवला. ह्या सिनेमात आपल्याला thriller, suspense, Drama सगळ्याच गोष्टी एकत्र पाहायला मिळतात. ही एक सहज सुरू असलेली गोष्ट आहे, ज्यात तुम्हाला कुठेही सिनेमात उगीचच jump scare सीन बघायला मिळत नाहीत.

तब्बल ६ वर्ष लागले तुंब्बाड सिनेमा बनवायला!

२०१८ साली पहिल्यांदा हा सिनेमा चित्रपट गृहात प्रदर्शित झाला होता. मराठी लेखक नारायण धरप यांनी राही अनिल बर्वे यांना ही गोष्ट १९९३ साली सांगितले त्यानंतर 1997 साली, तेव्हा राही हे फक्त १८ वर्षाचे होते त्या नंतर २००८-२०१० मध्ये ह्या सिनेमाची ७०० पांनांची संपूर्ण स्क्रिप्ट लिहिली गेली. हा सिनेमा बनवायला जवळपास 16 वर्षे लागली हे देखील अभिनेता सोहम शाहा (Sohum Shah) यांनी सांगितले.

“स्वतःच घर देखील विकणार होतो!”-अभिनेता/निर्माता सोहम शाहा

तुंबाड या सिनेमाच्या रिलीज नंतर खूप साऱ्या नवीन गोष्टी समोर आल्या आहेत. ह्या सिनेमात वापरल्या जाणाऱ्या VFX effects साठी निर्माता सोहम शाहा  यांनी बाहेर देशातून टेक्निशियन मागवले होते. 2008-10 दरम्यान ह्या सिनेमावर काम सुरू झाले होते. या सिनेमाच्या फंडिंग साठी  Sohum Shah यांनी काही नवीन निर्माते शोधले होते परंतु त्यांच्या काही अटी असल्यामुळे सोहम शहा यांनी निर्णय घेतला Social VFX बनवन्यासाठी लागणाऱ्या खर्च कितीही झाला तरी चालेल परंतु सिनेमा हा उत्तमच बनायला हवा त्या साठी मी माझे घर देखील विकणार होतो परंतू सुदैवाने ती वेळ आली नाही.

कधी येणार Tummbad Part 2?

Video Credit: @TheRanveerShowHindi

अभिनेता निर्माता सोहम शहा यांनी रणवीर अलाहाबदिया यांच्याशी संवाद साधताना ह्या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. सोहम म्हणाले Tumbbad 2 नाहीच तर Tumbbad 3 देखील प्रेक्षकांना पहायला मिळेल, Tumbbad 2 ची स्क्रिप्ट लॉक झाली असून त्यावर थोडे काम सुरू केले आहे, पुढच्या वर्षी 2025 मध्ये सिनेमाचं शूटिंग सुरू होणार आहे. TRS या यूट्यूब चॅनल वर ह्या सिनेमाबद्दल खुप सारे किस्से आणि मजेदार गोष्टी सोहम शहा यांनी शेअर केल्या आहेत. हा सिनेमा पहिल्या नंतर प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडतो की “लालच बुरी बला है” असे देखील सोहम शहा यांनी सांगितले.

 

अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.

Select Stree 2: १०० कोटींचं कलेक्शन! रेकॉर्ड ब्रेक कमाई! 3 दिवसात! Superhit हॉरर कॉमेडी Stree 2: १०० कोटींचं कलेक्शन! रेकॉर्ड ब्रेक कमाई! 3 दिवसात! Superhit हॉरर कॉमेडी

Stree 2: १०० कोटींचं कलेक्शन! रेकॉर्ड ब्रेक कमाई! 3 दिवसात! Superhit हॉरर कॉमेडी

Leave a comment