Bigg Boss Marathi Season 5: अरबाज ढसाढसा रडला… Vaibhav Chavan ला घराबाहेर जाऊ देऊ नका Please..! Shocking Eviction!

Bigg Boss Marathi Season 5: वैभव चव्हाण बिग बॉस च्या घरातून बाहेर..!

Bigg Boss Marathi सीजन 5 च्या या आठवड्यात घरातील दोन सदस्य बाहेर गेले आहेत. आर्या हिला बिग बॉस घराबाहेर काढले आहे त्याचे कारण असे की गेल्या आठवड्यात एका तास मध्ये आर्या यांचा स्वतः वरचा सुटला आणि आर्या हिने निकिता आंबोळी वर हात उचलला यासाठी बिग बॉस यांनी आर्याला भरभर काढून टाकल्याचे दिसले. त्याचबरोबर रविवारी प्रदर्शित झालेल्या भागात रितेश भाऊंनी बिग बॉसच्या घरात जाऊन सर्व सदस्यांना सप्राईज दिले.

गेल्या आठवड्यात घरातील सहा सदस्य नॉमिनेट झाले होते. त्यात आर्या या शनिवारी घराबाहेर गेल्या उरलेल्या पाच जणांपैकी सर्वात जास्त मत मिळून अभिजीत सावंत, वर्षा उसगावकर, निकिता तांबोळी आणि अंकिता वालावलकर हे सदस्य सुरक्षित झाले प रंतु वैभव चव्हाण यांचा प्रवास या आठवड्यात थांबला. वैभव चव्हाण (Vaibhav Chavan) यांनी जाता जाता बिग बॉसच्या घरातील त्यांच्या बॉक्स मधली करन्सी जान्हवी आणि अरबाज दोघांमध्ये वाटून दिली.

बिग बॉसच्या घरातील सदस्यांना रितेश भाऊंनी दिले स्पेशल Surprise!

बिग बॉस मराठी सीजन 5 : रितेश भाऊंनी ह्या आठवड्यात भाऊच्या धक्क्यावर बिग बॉस मराठी च्या घरातील सदस्यांना खूप सारे सप्राईजेस दिले. बिग बॉसला सांगून रितेश भाऊंनी घरातील सदस्यांसाठी एक स्पेशल सप्राईज अरेंज केलं होतं. बिग बॉसच्या घरातील सदस्यांचे त्यांच्या कुटुंबांचे व्हिडिओज सदस्यांना पाहायला मिळाले. सुरुवातीला जानवी किल्लेकर यांच्या मुलाने व्हिडिओद्वारे त्यांना प्रोत्साहन दिले. त्यानंतर धनंजय पवार, अभिजीत सावंत, वर्षा उसगावकर, पंढरीनाथ कांबळे, सुरज चव्हाण, अरबाज पटेल, वैभव चव्हाण (Vaibhav Chavan), निकी तांबोळी, संग्राम चौगुले सगळ्यांचेच व्हिडिओ भाऊक करणारे होते.

अरबाज पटेल ढसाढसा रडला!

रितेश भाऊंनी जाता जाता बिग बॉसच्या घरातून जाणाऱ्या सदस्याचे नाव घेतले. वैभव चव्हाण (Vaibhav Chavan) चे नाव ऐकताच जानवी किल्लेकर आणि अरबाज पटेल ढसाढसा रडायला लागले. जान्हवी हिने वैभव ला येऊन मिठी मारली, घरातील सदस्यांना वैभव चव्हाण चे जाणे खूप मनाला लावून गेले. अरबाज याने तर वैभव ला मिठी मारून ढसाढसा रडायला सुरुवात केली त्याचबरोबर त्याने रितेश भाऊंना हात जोडून विनंती केली कृपया वैभवला या घरातून जाऊ देऊ नका प्लीज प्लीज भाऊ असं म्हणत अरबाज यांनी आपले मत व्यक्त केले.

Bigg Boss Marathi बिग बॉस मराठी च्या पाचव्या सीजनमध्ये अरबाज आणि वैभव चव्हाण यांची मैत्री प्रेक्षकांना चांगलेच दिसून आले. अरबाज हा नेहमी च वैभव चव्हाण (Vaibhav Chavan) यांच्याशी भावासारखा वागत होता. दोन्हीही स्पर्धक यांची शरीरयष्टी चांगली होती काही प्रेक्षकांना या दोघांची मैत्री आवडली तर काही प्रेक्षकांनी वैभव याच्यावर निशाणा साधला त्याला अरबाज 2 अशी देखील पदवी देण्यात आली होती. रितेश भाऊंनी भाऊच्या धक्क्यावर देखील वैभव याला बऱ्याचदा सांगितलं होतं तुझा वैयक्तिक गेम दिसत नाही कदाचित ह्याच कारणामुळे आज वैभव चव्हाण (Vaibhav Chavan) बिग बॉसच्या घराबाहेर आले आहेत.

Bigg Boss Marathi Season 5 Arya Jadhav Viral Post

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

बिग बॉस च्या घराबाहेर येताच आर्या ची सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल!

Video Credit: @ActRidersMandar

Bigg Boss Marathi च्या घरातून बाहेर पडल्या बरोबर आर्या (Arya Jadhav) हिने आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर बऱ्याच पोस्ट टाकायला सुरुवात केली आहे. तिला बिग बॉसच्या घराबाहेर निघण मान्य नव्हतं. परंतु तिच्या एका चुकीमुळे ती आज घराबाहेर आहे. सोशल मीडियावरील इंस्टाग्राम च्या अकाउंट वरून आर्या (Arya Jadhav) ही तिच्या चाहत्यांना लाईव्ह येऊन संवाद साधताना म्हणाली ती घरी आल्यानंतर सकाळी उठल्यावर तिला Bigg Boss Marathi बिग बॉसच्या घरात असताना लागलेली सवय आणि बिग बॉसच्या घरातील सदस्यांना ती खूप मिस करत आहे. त्याचबरोबर इंस्टाग्राम च्या स्टोरीवर आर्या घेणे एक मेसेज दिला आहे.

“गलती एक बार करो तो वो गलती होती है! और वो गलती अगर बार बार कोई दोहराए तो वह साजिश होती है ! अब आपको पता है गलती किसकी थी और साजिश किसकी !”

ह्या मेसेज वरून असे दिसून येत आहे की नक्की ही आर्याला सारखी उत्सवत होती आणि निक्की मुळेच आर्याला टोकाचे पाऊल उचलावं लागलं आणि नक्कीच आर्या तिच्या घराबाहेर येण्याच्या गोष्टीला जबाबदार आहे. निकीच्या वागण्याला प्रेक्षकांनी सुद्धा वाईट म्हटले आहे कारण प्रत्येक वेळी आढावडा करणं भांडण करणे हाच निक्कीचा मूळ स्वभाव आहे असं देखील Bigg Boss Marathi बिग बॉस मराठीचे प्रेक्षक सोशल मीडियावर म्हणतात.

गेल्या आठवड्यात आर्या (Arya Jadhav) हिने निकीच्या कानाखाली वाजवल्यामुळे आर्या बाहेर आले परंतु सोशल मीडियावर प्रेक्षक त्या फुटेज चा व्हिडिओ बिग बॉस च्या टीमकडून मागत आहेत बिग बॉसच्या टीम कडून मिळालेल्या माहितीवरून हिंसक चित्र प्रेक्षकांसमोर प्रदर्शित करणे हे चैनल च्या नियम व अटी च्या विरुद्ध आहे म्हणून तो व्हिडिओ प्रेक्षकांसमोर आला नाही. परंतु प्रेक्षकांना अजूनही बिग बॉस वर विश्वास होत नाहीये कुठली बाजू खरी आणि कुठली खोटी हे देखील प्रेक्षक जाणून घ्यायला उत्सुक आहेत.

अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.

Tumbbad | Sohum Shah | पुन्हा मी निर्माता होणार नाही… तुंबाड च्या Re-release नंतर सोहम शहा भावूक! 13 Sept Best Thrilling Folklore

Tumbbad | Sohum Shah | पुन्हा मी निर्माता होणार नाही… तुंबाड च्या Re-release नंतर सोहम शहा भावूक! 13 Sept Best Thrilling Folklore

Leave a comment