मारुती सुझुकी Grand Vitara | किंमत फक्त 10.7 लाख, मायलेज दमदार आणि Super Strong Performance!

Grand Vitara ही तिच्या दमदार मायलेजसाठी आणि उत्तम परफॉर्मन्ससाठी ग्राहकांच्या पसंतीत येत आहे!

मारुती सुझुकी Grand Vitara ही तिच्या दमदार मायलेजसाठी आणि उत्तम परफॉर्मन्ससाठी ग्राहकांच्या पसंतीत येत आहे. स्मार्ट हायब्रीड आणि सीएनजी व्हेरियंट मध्ये ग्रँड विटाराला ग्राहकांची खूप जास्त पसंती मिळत आहे. किती आहे किंमत, काय आहे मायलेज, काय आले आहेत नवीन ॲडव्हान्स फीचर्स आणि त्याचबरोबर काय आहे सेफ्टी रेटिंग जाणून घेऊया. सुझुकी ग्रँड विटारा च्या डेल्टा ह्या मॉडेलमध्ये 1462 सीसी चे फोर सिलेंडर इंजिन सोबत मिल्ड हायब्रीड इंजिन मिळते. हे इंजिन दमदार पॉवर उत्पादित करते 101 BHP पॉवर सहित 6000 RPM चा Torque आपल्याला ह्या सेगमेंट मध्ये पाहायला मिळतो. ह्या variant ची एक्स शोरुम किंमत 15.41 लाख रुपये इतकी आहे.

जाणून घ्या Grand Vitara  बद्दल ह्या पाच गोष्टी!

Ride & Handling Quality

राईट अँड लिंक कॉलिटी साठी मारुती सुझुकीच्या बऱ्याच गळ्यांचा परफॉर्म चांगला आहे त्याचबरोबर Grand Vitara ही देखील आपला दमदार परफॉर्मन्स देते. या गाडीचा ड्रायव्हिंग डायनामिक खूपच उत्तम आहे. त्याचबरोबर सीट ची कुशिंग खूपच कम्फर्टेबल आहे आणि त्याचबरोबर खडबडीत रस्त्यांवर सस्पेन्शन खूप चांगल्या रीतीने काम करतात आणि खडबडीत रस्त्यांवर बसणाऱ्या झटक्यांना ही गाडी खूपच उत्तमरीत्या Absorb करते.

Smooth Steering Wheel आणि Lights

मारुती सुझुकी Grand विटाराची ड्रायव्हिंग स्टेअरिंग खूपच स्मूथ आहे. जर आपण मुंबई पुण्यासारख्या मेट्रोसिटी मध्ये तासंतास ट्राफिक मध्ये ड्राईव्ह करत असेल त्या ठिकाणी आपल्याला ही गाडी एक स्मूथ आणि कम्फर्टेबल अनुभव देते.

Grand Vitara 27.5 kmpl Strong Mileage

मारुती सुझुकी Grand Vitara ही तिच्या मायलेजसाठी सुद्धा ग्राहकांच्या पसंतीचे ठरते. या गाडीचा युनिक सेलिंग पॉईंट हा मायलेजच आहे स्ट्रॉंग हायब्रीड सेगमेंट मध्ये ग्रँड विटारा आपल्या दमदार मायलेजसाठी ओळखले जाते. सिटीमध्ये जवळपास 27.5 किलोमीटर प्रति लिटरचा एव्हरेज देऊन ही गाडी इतर कॉम्पॅक्टिस येऊन मध्ये शानदार ठरते. गॅस सेगमेंट मध्ये इतर गाड्यांपेक्षा ग्रॅन्डविटारा स्ट्रॉंग हायब्रीड खूपच चांगला मायलेज देते. एवढा मायलेज कुठल्याच गार्डन मध्ये पाहायला मिळत नाही.

Maruti Suzuki Grand Vitara

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Mileage for other SUVs

Creta : 16.5-16.8 kmpl
Seltos : 16.1 – 16.8 kmpl
Kushaq/Taigun : 17.2-19.2 kmpl
Renault Kick : 13.9-15.8 kmpl
MG Hector : 13.9-15.8 kmpl

Ground Clearance 210 mm 

मारुती सुझुकी Grand Vitara च्या ग्राउंड क्लिअरन्स हा 210 mm इतका आहे. तुम्ही off roading साठी सुद्धा Grand Vitara चा आरामात वापर करू शकता. इतर SUV गाड्यांमध्ये, Creta, Seltos, Hector, Kushaq आणि Taigun ह्या गाड्यांच्या तुलनेत मारुती सुझुकी Grand Vitara चा ग्राउंड क्लिअरन्स हा जास्त आहे.

Smart आणि Advance Features

ऑल न्यू ग्रँड विटारामध्ये, सर्व टायरचा प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिम ही आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर ऑटोमॅटिक Headlamps, 360 ° camera सहित telescopic screen , Panoramic Sunroof, wireless Android and Apple Car player, Wireless Charger, Alexa compatibility आपल्याला पाहायला मिळते. Grand Vitara, Digital Head up Display आपल्याला पाहायला मिळतो. जो इतर गाड्यांच्या तुलनेत आपल्याला मिळत नाही.

Video Credit : @asydrive

Sigma Smart Hybrid ची एक्स शोरुम किंमत 10.87 लाख रुपये आणि..

1. Sigma Smart Hybrid: 1462 cc, Mild Hybrid(Electric + Petrol), Manual, 21.11 kmpl, 102 bhp : Rs. 10.87 Lakh.
2. Delta Smart Hybrid: 1462 cc, Mild Hybrid (Electric+ Petrol), Manual, 21.11 kmpl, 102 bhp : Rs. 12.16 Lakh.
3. Delta CNG: 1462 cc, CNG, Manual, 26.6 km/kg, 87 bhp : Rs. 13.11 Lakh.
4. Grand Vitara Delta Smart Hybrid AT: 1462 cc, Mild Hybrid (Electric + Petrol), Automatic (TC), 20.58 kmpl, 102 bhp: Rs. 13.60 Lakh

5. Zeta Smart Hybrid: 1462 cc, Mild Hybrid (Electric + Petrol), Manual, 21.11 kmpl, 102 bhp : Rs. 13.97 Lakh.
6. Zeta CNG: 1462 cc, CNG, Manual, 26.6 km/kg, 87 bhp : Rs. 14.92 Lakh.
7. Zeta Smart Hybrid AT: 1462 cc, Mild Hybrid (Electric + Petrol), Automatic (TC), 20.58 kmpl, 102 bhp : Rs. 15.41 Lakh.

8. Alpha Smart Hybrid: 1462 cc, Mild Hybrid(Electric + Petrol), Manual, 21.11 kmpl, 102 bhp : Rs. 15.47 Lakh.
9. Alpha Smart Hybrid Dual Tone: 1462 cc, Mild Hybrid (Electric + Petrol), Manual, 21.11 kmpl, 102 bhp : Rs. 15.63 Lakh.
10. Alpha Smart Hybrid AT: 1462 cc, Mild Hybrid (Electric + Petrol), Automatic (TC), 20.58 kmpl, 102 bhp : Rs. 16.91 Lakh.
11. Alpha Smart Hybrid All Grip: 1462 cc, Mild Hybrid (Electric + Petrol), Manual, 19.38 kmpl, 102 bhp : Rs. 16.97 Lakh.
12. Alpha Smart Hybrid AT Dual Tone: 1462 cc, Mild Hybrid (Electric + Petrol), Automatic (TC), 20.58 kmpl, 102 bhp : Rs.17.07 Lakh.
13. Alpha Smart Hybrid All Grip Dual Tone: 1462 cc, Mild Hybrid(Electric + Petrol), Manual, 19.38 kmpl, 102 bhp : Rs. 17.13 Lakh.

 

अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.

Tata Curvv | फक्त ₹ 9.89 लाख !!! Price Revealed | Most Affordable Car

Tata Curvv | फक्त ₹ 9.89 लाख !!! Price Revealed | Most Affordable Car

 

Leave a comment