iPhone 16 | भारतात iPhone 16 ची कधी सुरू होणार बुकिंग ? Apple चा iOS 18 सह Powerful Performance!

iPhone 16| iOS 18 सह… iphone16 मध्ये कोणते मुख्य आणि नवीन फीचर्स पाहायला मिळणार आहेत ?

Apple चा iOS 18 सह आगामी 16 आतापर्यंतचे सर्वात मोठे रिलीझ म्हणून सेट केले आहे. Apple चा 2024 चा नवीन फोन आयफोन 16 नुकताच प्रदर्शित केला आहे. आज झालेल्या कॅलिफोर्नियाच्या क्युपर्टीनो येथील Apple पार्क मध्ये ह्या नवीन फोन चा लॉन्च इव्हेंट पार पडला. जगभरातील वेगवेगळ्या क्षेत्रातून आलेले तंत्रज्ञान प्रेमी आणि त्याचबरोबर विविध देशातून आलेले यूट्यूबर्स, इन्फ्ल्यून्सर यांना या कार्यक्रमात सहभाग मिळाला होता. भारताच्या प्रसिद्ध युट्युब चॅनेल चे होणार टेक्निकल गुरुजी यांना देखील या सोहळ्यात सहभाग घेता आला होता. ॲपलच्या अधिकृत वेबसाईटवर आणि यूट्यूब चैनल वर तसेच ॲपल टीव्ही वर हा सोहळा पार पडला. नुकत्याच लॉन्च झालेल्या आयफोन 16 मध्ये कोणते मुख्य आणि नवीन फीचर्स पाहायला मिळणार आहेत. तसेच किती असणार आहे किंमत जाणून घेऊया.

iPhone 16 ही आहेत 8 नवीन वैशिष्ट्ये!

ChatGPT: आता तुमच्या आयफोन मध्ये अंतर्भूत आहे, झटपट अल-पॉवर्ड सहाय्य ऑफर करत आहे.

नवीन सिरी: स्मार्ट स्क्रिप्टसह नेहमीपेक्षा अधिक हुशार, तुमचे परस्परसंवाद अधिक अंतर्ज्ञानी बनवतात.

टॅप-टू-पे: मित्र आणि कुटुंबियांना पटकन पैसे पाठवा.

Genmoji: तुमच्या संगीताशी संबंधित ॲनिमेटेड इमोजीसह तुमच्याला अभिव्यक्त करा.

नवीन नोट्स ॲप: शक्तिशाली नवीन साधनांसह तुमचे विचार व्यवस्थित करा.

डोळा नियंत्रण: फक्त तुमचे डोळे वापरून तुमच्या आयफोन 16 नेव्हिगेट करा – हातांची गरज नाही.

क्लीनअप फोटो: एका टॅपने तुमच्या फोटोंमधून नको असलेल्या वस्तू सहज काढा.

स्टोअरमध्ये काय आहे याची ही फक्त एक झलक आहे. नवीन वैशिष्ट्यांबद्दल तुम्हाला काय वाटते?

iPhone 16 features| काय आहेत नवीन features?

iPhone 16 Launched in India New Features, models and Prices

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Apple ने नुकताच आपला नवीन फोन आयफोन 16 ची नवीन सिरीज लॉन्च केली आणि त्याच बरोबर जुन्या iPhones च्या किंमती मध्ये जोरदार घसरण पाहायला मिळत आहे. मुख्यतः Apple च्या सॉफ्टवेअर ecosystem मध्ये महत्त्वपूर्ण अपडेट्स पाहायला मिळतील. Apple नेहमीच काहीतरी नवीन design आणि सॉफ्टवेअर अपडेट्स आणत असतात.आयफोन 16 भारतात आणि जागतिक पातळीवर बऱ्याच देशांत लॉन्च केला आहे. आयफोन 16 सह त्याच बरोबर आयफोन 16 pro, आयफोन 16 pro Max हे मागील मॉडेल्स च्या तुलनेत मोठ्या बदलांसह मार्केट मध्ये येत आहेत.

भारतात iPhone 16 ची कधी सुरू होणार बुकिंग ?

iPhone 16 | कधी सुरू होणार pre-booking ? एप्पल च्या नवीन फोन लॉन्च झाला आहे, आयफोन 16 या नवीन सिरीजचे नुकतेच फोटोज आणि डिटेल्स बाहेर आले आहेत. या फोनच्या प्री ऑर्डर साठी ग्राहकांना 13 सप्टेंबर पर्यंत वाट बघावी लागणार आहे. सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता भारतात या फोनसाठी प्री ऑर्डर बुकिंग सुरू होईल आणि त्याचबरोबर पहिली विक्री साधारण 20 सप्टेंबर रोजी होऊ शकेल. हा फोन तुम्हाला Apple च्या अधिकृत स्टोअर मधून तसेच Apple च्या ऑफिशियल वेबसाईट वरून तसेच, फ्लिपकार्ट, अमेझॉन वरून ऑर्डर करता येणार आहे.

iPhone 16, Pro, Pro Max काय असतील किंमत ?

Video credit: @TrakinTech

नुकत्याच लॉन्च झालेल्या Apple च्या आयफोन 16 ची नवीन सिरीज लॉन्च झाली आहे. फिचर्स सहित जाणून घेऊया किती असेल किंमत

1. iPhone 16 : ची किंमत $799 म्हणजेच सुमारे 67,000 रुपये असणार आहे.
2. iPhone 16 Plus : ची किंमत $899 म्हणजेच सुमारे 75,500 रुपये असणार आहे.
3. iPhone 16 Pro : ची किंमत 128 GB साठी $999 म्हणजेच 83,870 रुपये असेल. तसेच 256 GB साठी तुम्हाला आयफोन 16 Pro Max साठी $1199 म्हणजेच कमीत कमी एक लाखपासून सुरू होणार आहे. या किंमती अमेरिकन बाजारासाठी Apple ने जाहीर केल्या आहेत.

भारतीय बाजारासाठी काय असतील किंमती?

iPhone 16 : ह्या फोन ची किंमत 79,900 रुपये असणार आहे.

iPhone 16 Plus : ह्या phone ची किंमत 89,000 रुपये असणार आहे.

iPhone 16 Pro : ह्या फोन ची किंमत तब्बल 1,19,900 रुपये असणार आहे.

याचबरोबर सर्वात प्रीमियम category मध्ये येतं असलेल्या iPhone Pro Max ची किंमत 1,44,900 रूपये असणार आहे.

आयफोन 16 भारतात आणि जागतिक पातळीवर बऱ्याच देशांत लॉन्च केला आहे. आयफोन 16 सह त्याच बरोबर iPhone 16 pro, iPhone 16 Plus, iPhone 16 pro Max हे मागील मॉडेल्स च्या तुलनेत मोठ्या बदलांसह मार्केट मध्ये येत आहेत.

 

अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.

Select Tata Curvv | फक्त ₹ 9.89 लाख !!! Price Revealed | Most Affordable Car Tata Curvv | फक्त ₹ 9.89 लाख !!! Price Revealed | Most Affordable Car

Tata Curvv | फक्त ₹ 9.89 लाख !!! Price Revealed | Most Affordable Car

Leave a comment