भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकावी यासाठी संपूर्ण भारतीय क्रिकेट प्रेमी उत्सुक.!
IND Vs NZ Final match: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी च्या अंतिम सामन्यात भारत भारतीय क्रिकेट संघ च्या संघासमोर उभा राहणार. येत्या नऊ मार्च रोजी आयसीसी क्रिकेट चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल मॅच खेळली जाणार आहे. भारतीय क्रिकेट संघ सध्या आपले पाच सामने जिंकून अंतिम सामन्यात पोहोचला आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या सामन्यात भारतीय संघाने हरवले होते. आज झालेल्या सामन्यात न्यूझीलंडच्या संघाने साऊथ आफ्रिका विरुद्ध खेळत असताना आपले सहा विकेट्स देऊन पहिले फलंदाजी करत 362 धावांचा डोंगर उभा केला.
यामध्ये रचिन रवींद्र याने दमदार शतक ठोकले त्याचबरोबर के एम विल्यम्सन शतक केले. साऊथ आफ्रिके चा संघ फलंदाजी करायला आला असताना डेव्हिड मिलर याने शतक ठोकले, त्याचबरोबर साउथ आफ्रिका संघाचा कर्णधार बाउमा चांगल्या धावा केल्या. 362 गाड्यांचा पाठलाग करताना साउथ आफ्रिकेचा संघ ५० ओव्हर मध्ये 312 धावांवर पोहोचला.
विराट कोहली समोर असणार NZ संघाच्या गोलंदाजांचे आव्हान.
IND Vs NZ Final match आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी मध्ये सर्वात जास्त विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये न्युझीलँड संघाचे दोन गोलंदाज हेन्री आणि सेंटनर हे आहेत त्याच बरोबर भारतीय संघाचे दोन गोलंदाज वरून चक्रवर्ती आणि मोहम्मद शमी हे आहेत.
येत्या नऊ तारखेला भारतीय क्रिकेट संघाचे फलंदाज विराट कोहली रोहित शर्मा शुभमंगल आणि श्रेयश अय्यर हे काय कमाल दाखवतील याकडे सर्वांचे लक्ष आहे. त्याचबरोबर गोलंदाजी मध्ये न्युझीलँडच्या संघ स्पिनर्स विरुद्ध चांगले खेळतात यामुळे भारतीय गोलंदाजांना चांगल्या कसोटीचा सामना करावा लागणार आहे. डिझेलचे संघाकडे उत्तम फलंदाज आणि गोलंदाज देखील आहेत.
भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकावी यासाठी संपूर्ण भारतीय क्रिकेट प्रेमी उत्सुक आहेत. इथे 9 मार्च रोजी दुबई येथे अंतिम सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी चा आयोजक संघ हा पाकिस्तान होता. परंतु पाकिस्तान संघ सुरुवातीच्या तीन सामन्यानंतर मालिकेतून बाहेर आला होता. काल झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत या सामन्यात विराट कोहलीने जोरदार फलंदाजी केली होती. त्याचबरोबर भारतीय गोलंदाजांनी वरून चक्रवर्ती असेल मोहम्मद शमी असेल यांनी देखील आपली कामगिरी उत्कृष्टपणे पार पाडली होती. IND Vs NZ Final हार्दिक पांड्या आणि के एल राहुल यांनी देखील भारतीय संघाला सामना जिंकण्याच्या जवळ नेऊन ठेवले होते. IND Vs NZ Final match के एल राहुल ने आपल्या दमदार फलंदाजीने शेवटच्या दोन ओवर्स मध्ये सहा धावा लागत असताना षटकार मारून भारतीय संघाला विजय मिळवून दिला.
Video credit: @BBCHindi
आयसीसी चॅम्पियन स्ट्रॉफी 2025 मध्ये भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा त्याने देखील त्याची भूमिका उत्तम प्रकारे बजावली आहे. भारतीय संघाचा कोच म्हणून मार्गदर्शन करणाऱ्या गौतम गंभीर हे देखील वेळोवेळी भारतीय संघाच्या खेळाडूंना मार्गदर्शन करत आले आहेत.
IND Vs NZ Final भारतीय संघाविरुद्ध बोलणाऱ्या अनेक पत्रकारांना आणि लोकांना उत्तम गंभीर्याने चांगले सुनावले आहे. लोकांच्या मते भारतीय संघ हा एकाच ठिकाणी एका शहरात खेळत असल्यामुळे सलग सामने जिंकत आला आहे. यामुळे भारतीय संघाला फायदा होत आहे असे काही जणांचे आरोप होते. परंतु इतर संघ दुबई आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये प्रवास करून आपले सामने खेळत होते म्हणून त्या संघांना एवढा फायदा होत नाही असे देखील लोकंचे आरोप होते.
या प्रश्नांना उत्तर देताना गौतम गंभीर यांनी सांगितले की भारतीय संघ दुबईमध्ये किती वर्षांनंतर टीम म्हणून खेळत आहे हे कोणी सांगेल का ? IND Vs NZ Final आम्हाला आयसीसी क्रिकेट बोर्ड ने उपलब्ध करून दिलेल्या ठिकाणीच आम्ही प्रॅक्टिस करत आहोत त्याचबरोबर प्रत्येक सामन्यात सिच्युएशन नुसार प्रत्येक गोष्ट वेगवेगळे घडत असते परंतु हा लोकांचा गैरसमज आहे की एकाच ठिकाणी सामना केल्याने काहीही बदलत नाही. या प्रश्नाचे उत्तर स्वतः तुम्ही शोधले पाहिजे आणि असल्या भरकटवणाऱ्या गोष्टींवर कडे लक्ष न दिलेलेच बरे असे देखील पत्रकारांना गौतम गंभीर यांनी सांगितले.
अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.
tata nano new model | एका चार्जिंग मध्ये धावणार 200 ते 250 km. Cheapest Car
tata nano new model | एका चार्जिंग मध्ये धावणार 200 ते 250 km. Cheapest Car