Govinda Divorce: 37 वर्षांचा संसार मोडला?
Govinda Divorce: सध्या तरी अभिनेता गोविंदा किंवा Sunita Ahuja या दोघांनी सुद्धा कुठलीही ऑफिशियल स्टेटमेंट दिली नसली तरी त्यांच्या घटस्फोटाची अफवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पसरत आहे. काही सूत्रांच्या नुसार अभिनेता गोविंदा आणि त्यांची पत्नी सुनीता अहुजा यांनी लग्नाच्या 37 वर्षानंतर फारकती घेतल्याचे बातमी सर्वत्र पसरत आहे. काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म नुसार हे दोघे बऱ्याच वेळा पासून वेगळे राहत होते.
अजूनही Govinda किंवा त्यांच्या पत्नी सोबत यांनी कुठलेच अधिकृत माहिती दिलेली नसली तरी देखील त्यांच्या घटस्फोटाचे बातमी सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म चा फिरत आहे. त्यांच्या दोघांच्या जीवन पद्धतीमध्ये तफावत असल्याकारणाने दोघेही बऱ्याच काळापासून वेगवेगळ्या घरांमध्ये राहत होते.
असे सांगितले जाते की गोविंदाचे एका मराठी अभिनेत्री बरोबर लग्नबाह्य संबंध असल्यामुळे हा घटस्फोट होत आहे.
इंटरव्यू मध्ये काय म्हणाली सुनिता आहुजा?
Govinda Divorce: एका इंटरव्यू मध्ये अभिनेता गोविंदा यांच्या पत्नी सुनीता अहुजा यांनी काही गोष्टी उघडकीस आणल्या होत्या. त्यांनी असे सांगितले होते की ते दोघं दोन वेगळ्या घरांमध्ये राहतात. अभिनेता गोविंदा बऱ्याचदा त्यांच्या बंगल्यामध्ये राहतो कारण त्याच्या उशिरापर्यंत गाठीभेटी आणि मीटिंग चालू असतात.
त्यामुळे सुनिता असं म्हणाल्या की, “आमचे दोन घर आहेत, आमच्या अपार्टमेंट समोरच आमचा एक बंगला सुद्धा आहे. बऱ्याचदा गोविंदा त्या बंगल्यामध्येच राहतात. मी माझ्या दोन्ही मुलांबरोबर माझ्या फ्लॅटमध्ये राहते तिथेच माझे मंदिर सुद्धा आहे. गोविंदाला लोकांशी बोलायला संवाद साधला आणि गप्पा मारायला आवडतात म्हणून त्याची मीटिंग किंवा त्या छोट्या मोठ्या गॅदरिंग त्या बंगल्यामध्ये होतात बऱ्याचदा दहाच्या वर लोक एका वेळी तिथे गप्पा झोपायला आलेले असतात. बरेचदा गप्पांच्या ओघामध्ये उशीर होतो आणि मग गोविंदा तिथेच मुक्काम ठोकतो. आणि त्या उलट मी, माझा मुलगा, आणि माझी मुलगी कायम एकत्रच राहतो. सहसा मी फार बोलत नाही कारण मला असं वाटते की अति बोलल्याने उगाच ऊर्जा वाया जाते.”
Video Credit: @E24channel
गोविंदाचे विवाहबाह्य संबंध!
Govinda Divorce: सोशल मीडियावर अभिनेता गोविंदा आणि त्यांची पत्नी सुनीता अहुजा यांच्या घटस्फोटाची बातमी तर फिरत आहेच त्याबरोबर त्यांच्या घटस्फोटाचे कारण सुद्धा पसरत आहे. अजूनही घटस्फोट त्याची बातमी कितपत खरी याबद्दल काही पुरावा नसला तरी देखील सोशल मीडियापासून काही लपून राहत नाही असे म्हणतात. असे सांगितले जात आहे की अभिनेता गोविंदा याचे विवाहबाह्य संबंध आहे. क्रेडिट वरील एका पोस्ट नुसार गोविंदा आणि सुनीता अहुजा हे घटस्फोट घेणार आहेत आणि त्याचे मुख्य कारण म्हणजे गोविंदा चे असलेले लग्न बाह्य संबंध. असे सांगितले जात आहे की गोविंदाचे एका 30 वर्षीय मराठी अभिनेत्री सोबत लग्न बाह्य संबंध आहेत. या पोस्ट वर किती विश्वास ठेवायचा आणि किती नाही हे आपल्या आपणास ठरवावे.
अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.
https://taajyabatmya.com/tata-nano-new-model-launch-tata-nano-electric-car/
tata nano new model | एका चार्जिंग मध्ये धावणार 200 ते 250 km. Cheapest Car