Delhi election result 2025 | अरविंद केजरीवाल यांचा स्मार्ट गेम, मोदींची वाढली चिंता ? Big Game

Delhi election result 2025 | आज सकाळी ११ वाजे पर्यंत एकूण २१ टक्के मतदान झालेले आहे.

Delhi election result 2025 : आज दिल्ली येथे विधानसभा निवडणूकीचे मतदान होत आहे. राजधानीत एकूण ७० जागांसाठी आज मतदान होणार आहे. दिल्ली येथे सध्या स्थापित असलेल्या आम आदमी पार्टी सोबतच काँग्रेस आणि भाजपा यांची तिहेरी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. राजधानी दिल्लीत एकुण मतदारांची संख्या जवळपास एक कोटी छप्पन लाख एवढी आहे. राजधानी दिल्ली येथे होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यापासून जोरदार प्रचार सुरू होते.

Delhi election result 2025 आरोप आणि प्रत्यारोप करत तिन्ही पक्षांनी एक मेकांवर निशाणा साधला आहे. आज दिनांक ५ फेब्रुवारी २०२५ रोजी राजधानीत मतदान होत आहे. आज सकाळी १२ वाजे पर्यंत एकूण २१ टक्के मतदान झालेले असल्याची माहिती मिळत आहे. सध्याचा सत्ताधारी पक्ष आम आदमी पार्टी यांचे नेते आणि आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या वर विरोधी पक्षांनी अनेक गंभीर आरोप करत त्यांच्या वर निशाणा साधला होता. राजधानी दिल्ली तील जनता कोणाला निवडून आणेल या कडे संपूर्ण भारताचे लक्ष आहे.

केंद्रात आपली सत्ता असणाऱ्या भाजपला राजधानी दिल्लीत या निवडणुकीत संधी मिळेल का की आम आदमी पार्टी ला जनता पुन्हा चान्स देईल हे आता मात्र निवडणुकीच्या निकालानंतरच समजेल. त्याच बरोबर काँग्रेस पक्षाने सुद्धा जोरदार प्रचार केला आहे. राजधानी दिल्लीत काँग्रेस पक्षाला किती जागा मिळतील हे सुद्धा या निवडणुकीत कळून येणार आहे.

Delhi election result 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Delhi election result 2025 on 8 फेब्रुवारीला मतमोजणी आणि निकाल जाहीर होणार.

Delhi election result 2025 राजधानी दिल्लीत एकूण ७० जागांसाठी लोकसभा निवडणुकी होत आहे. सत्ताधारी पक्षाने आणि विरोधी पक्ष नेत्यांनी दिल्लीतील आम जनतेला अनेक आश्वासने दिली आहेत. ज्या मध्ये उद्योग धंदे स्वयंरोजगार आणि स्त्रियांसाठी सलोन ब्युटी पारलर च्या दरामध्ये ५० टक्यांपर्यंत सवलत देण्याची घोषणा देखील केली आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून उद्योग आणि व्यापारी संघटना यांनी महिला कामगार आणि पुरुष यांच्या साठी ह्या सवलती उपलब्ध करून देण्याचे देखील आव्हाहन दिले आहे. येत्या ८ फेब्रुवारीला शनिवारी मतमोजणी आणि निकाल जाहीर होणार आहे. राजधानीतील जनता कोणत्या पक्षाला सत्तेवर बसवेल ह्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Video Credit: @TV9MarathiLive

भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांनी देखील मतदानाचा हक्क गाजवला. त्यांचे मतदान झाल्या नंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले “मतदान म्हणजे हा आपल्या देशातील लोकशाहीचा प्राणवायू आणि पाया आहे. त्याच बरोबर तो सर्व हक्कांसाठी मूलभूत आहे आणि लोकशाहीच्या या पर्वात मतदान करायला मिळणे म्हणजे या पेक्षा मोठा अधिकार नाही. यामुळे आपल्या देशातील सर्व लोकांनी मतदान करून आपल्या देशातील लोकशाहीला जिवंत ठेवायला पाहिजे. Delhi election result 2025 भारत देशात लोकशाही ही सगळ्यात जुनी आहे आपल्या देशात केवळ मतदान करून शासन बदलता येते असे ते म्हणाले.

अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.

wave smile

tata nano new model | एका चार्जिंग मध्ये धावणार 200 ते 250 km.

tata nano new model | एका चार्जिंग मध्ये धावणार 200 ते 250 km. Cheapest Car

Leave a comment