MI Vs KKR Match IPL 2025: आजच्या सामन्यात रोहित ची बॅट चालेल आणि मुंबई इंडियन्स हा सामना जिंकेल..! Superb Performer

MI Vs KKR Match: रोहित शर्मा याला अजूनही आपल्या फलंदाजीवर कुठलाही चमत्कार दाखवता आलेला नाही.

MI Vs KKR Match: Tata IPL 2025 नुकतीच सुरू झालेली आहे. IPL 2025 च्या मालिकेत मुंबई इंडियन्स चा संघ 2 सामने खेळून या दोन्ही सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्स च्या टीम ला पराभव हाती आला आहे. शून्य पॉइंट्स सह मुंबई इंडियन्स ची टीम सध्या शेवटच्या स्थानावर येऊन पोहचली आहे. आजचा सामना सायंकाळी 7:30 वाजता कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. हा सामना मुंबई येथील वानखेडे स्टेडियम मध्ये खेळला जाणार आहे. मुंबई इंडियन्स चे चाहते सध्या नाखुश दिसतं आहेत.

MI Vs KKR Match

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MI Vs KKR Match: त्याच बरोबर कोलकत्ता नाईट रायडर्स आतापर्यंत दोन सामने खेळतात एका सामन्यात विजय मिळवला आहे त्याचबरोबर दुसऱ्या सामन्यामध्ये पराभव प्राप्त झाला आहे. गुणांची संख्या पाहतात कोलकाता नाईट रायडर्स सध्या पॉईंट टेबल मध्ये सहाव्या क्रमांकावर येऊन पोहोचला आहे. काल झालेल्या सामन्यांमध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग जोरदार सामना झाला यामध्ये राजस्थान रॉयल्स संघाने 182 धावांचे लक्ष ठेवले होते. धावांचा पाठलाग करत चेन्नई सुपर किंग्स संघ 176 धावांवर येऊन थांबला. सहा धावांनी पराभूत केले.

कोलकत्ता नाईट रायडर्स च्या संघात फलंदाजी जोरदार आहे.

MI Vs KKR Match: मागील सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात आणि चेन्नई सुपर किंग या दोन्ही संघांच्या समोर मुंबईचा दाबून पराभव झाला आहे. आजच्या सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्स चा संघ जिंकेल का याच्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. आजचा सामना जिंकणं मुंबई इंडियन्स साठी खूप जास्त महत्त्वाचे आहे गुणसंख्या टेबलवर मुंबई इंडियन्स सर्वात खालच्या क्रमांकावर आहे. गेल्या दोन्ही सामन्यांमध्ये रोहित शर्मा याला अजूनही आपल्या फलंदाजीवर कुठलाही चमत्कार दाखवता आलेला नाही आहे.

त्याचबरोबर सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, यांनी देखील खूप चांगली कामगिरी अजून देखील केलेले नाही आहे. MI Vs KKR Match त्याचबरोबर गोलंदाजी मध्ये सुद्धा मुंबई इंडियन्सचे खेळाडू मागे पडले आहेत. मुंबई इंडियन्स धुरंदर एकही सामन्यात खेळवले गेलेले नाही आहे. मुंबई इंडियन्सचे गोलंदाजी उत्कृष्ट असली तरी सुद्धा फलंदाजी अजून तेवढी चांगली दिसून आलेली नाही.

MI Vs KKR Match: कोलकत्ता नाईट रायडर्स चा विचार केला तर या संघाने पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध पराभव मिळाला होता त्याचबरोबर दुसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्स या संघाविरुद्ध त्यांनी सामनाची जिंकला होता. कोलकत्ता नाईट रायडर्स जादुई गोलंदाज सुनील नारायण हा देखील सध्या खूप जास्त फॉर्म मध्ये दिसून येत नाही आहे. त्याचबरोबर रसेल हा देखील तुमच्या चमत्कार दाखवत नाही आहे. कोलकत्ता नाईट रायडर्स च्या संघात फलंदाजी जोरदार आहे. आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्स आपली छाप सोडेल का आणि गुण क्रमांक टेबल वरील का याकडे सर्व चाहत्यांचे लक्ष लागून आहे.

Video Credit: @StatsGuruji

Pitch Report आजचा सामना मुंबई येथे वानखेडे स्टेडियम मध्ये खेळायला जाणार आहे.

आजचा सामना मुंबई येथे वानखेडे स्टेडियम मध्ये खेळायला जाणार आहे. वानखेडे स्टेडियम ची धावपट्टी ही फलंदाजांसाठी उत्कृष्ट आहे. पहिल्या खेळात भरपूर रणांची बरसात आपल्याला पाहायला मिळू शकते. त्याचबरोबर दुसऱ्या खेळात धावांचा पाठलाग करताना देखील विरुद्ध संघाला विजय मिळवू शकतो. या धावपट्टीवर पहिल्या खेळात फलंदाजी करायला आलेल्या संघाला उत्कृष्ट फलंदाजीची साथ मिळू शकते. या धावपट्टीवर सरासरी 150 – 210 धावांचा पल्ला गाठू शकतो. दुसऱ्या खेळात धावांचा पाठलाग करताना अनेकदा गोलंदाजांना भरपूर फायदा मिळतांना दिसतो. षटकार मारताना कॅच आऊट व्हायची शक्यता जास्त असते. या धावपट्टीवर स्पिनर गोलंदाजांना भरपूर फायदा मिळताना दिसू शकतो. त्याचबरोबर शेवटच्या ओवर्स मध्ये गोलंदाजी करायला आलेल्या गोलंदाजाला देखील विकेट्स मिळताना दिसतील.

अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.

wave smile

tata nano new model | एका चार्जिंग मध्ये धावणार 200 ते 250 km. Cheapest Car

tata nano new model | एका चार्जिंग मध्ये धावणार 200 ते 250 km. Cheapest Car

Leave a comment