Bigg Boss Marathi Season 5| च्या घरातुन अरबाज बाहेर जाताच.. आता सुरज बनणार निक्की चा आधार ???

Bigg Boss Marathi च्या घरातुन अरबाज बाहेर जाताच निक्की ची झाली वाईट अवस्था… ?

Bigg Boss Marathi: बिग बॉस मराठी च्या घरातील दहा सदस्यांपैकी गेल्या आठवड्यात नॉमिनेट झालेल्या सदस्यांना ह्यावेळी आश्चर्याचा धक्का बसला आहे. शनिवारी झालेल्या महाराष्ट्राच्या धक्का वर काही पत्रकार मंडळी आली होती ज्यांनी दिवसच्या घरातील सदस्यांना अनेक प्रश्न विचारले. प्रत्येक सदस्यांनी आपापल्या परीने जनतेसमोर आपली मते मांडली. नॉमिनेट झालेल्या सदस्यांमध्ये अरबाज (Arbaaz Patel) नक्की सुरज जान्हवी आणि वर्षा हे सदस्य होते.

सुरवातीला बिग बॉस यांनी सर्वांना Elimination Room मध्ये बोलवून सर्वांसमोर आपल्या नावाची सुटकेस ठेवली. त्यानंतर एक एक सदस्याला दुसऱ्यांची सुटकेस उघडून तो सदस्य सुरक्षित आहे की नाही याची खात्री केली. दरम्यान वर्षा, सूरज आणि जान्हवी हे सदस्य बिग बॉस च्या घरात सेफ आहेत. तसेच अरबाज (Arbaaz Patel) आणि निक्की ह्या दोन्ही सदस्यांना unsafe zone चे board मिळाले. दरम्यान ह्या एपिसोड च्या शेवटी अरबाज पटेल (Arbaaz Patel) याला सर्वात कमी मत मिळाल्या मुळे तो घराबाहेर झाला.

निक्की ने दया वया करून विनंती करून बिग बॉस यांना समजवायचा प्रयत्न केला. अरबाज (Arbaaz Patel) च्या घराबाहेर जाण्याने निक्की ला खूप जास्त दुःख होताना दिसत आहे. त्याच बरोबर घरातली इतर सदस्यांना फारसा काही फरक पडताना दिसतं नाही आहे. निक्की ला अरबाज (Arbaz Patel) ह्याचाच फक्त इमोशनल सपोर्ट होता हे देखील प्रेक्षकांना आणि बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांना माहिती आहे.

मागील आठवड्यापासून जान्हवी आणि धनंजय हे दोघेही एकटे खेळतांना दिसतं आहे. निक्की ला नेहमीच कोणाचा तरी आधार लागतो असे दिसुन येते यापुढे निक्किचा आधार कोन बनेल ह्या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे. आता पुढील आठवड्यात कोण घराबाहेर जाणार या वर सर्वांचे लक्ष लागून आहे. बिग बॉस मराठी चा हा सीझन 5 भरपूर ट्विस्ट ने भरलेला आहे. कोणाला कधी घराबाहेर जावं लागेल याचा अनुमान घरातील सदस्यांना लावणं अवघड होत चालले आहे. काहीच आठवडे शिल्लक उरले आहेत. कोण उचलणार बिग बॉस मराठीच्या ह्या सीझन ची ट्रॉफी ह्या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे. सध्या बिग बॉस मराठी च्या घरातील प्रत्येक सदस्यांवर प्रेक्षकांचे बारीक लक्ष आहे.

नवरा माझा नवसाचा २.. ची टीम बिग बॉस च्या घरात आली आणि…!

बिग बॉस मराठी Bigg Boss Marathi सीजन 5 मध्ये गेल्या आठवड्यात रितेश देशमुख हे भाऊच्या धक्क्यावर दिसले नाहीत. त्याऐवजी महाराष्ट्राचे लाडके अभिनेते दिग्दर्शक लेखक डॉक्टर निलेश साबळे यांनी भाऊच्या धक्क्याऐवजी “महाराष्ट्राचा धक्का” हा कार्यक्रम होस्ट केला. यावेळी शनिवारी प्रदर्शित झालेल्या भागात महाराष्ट्रातील सर्वच लाडक्या वाहिनीच्या पत्रकारांना आमंत्रित करण्यात आले होते. यामध्ये पत्रकारांनी बिग बॉस मराठी च्या घरातील सदस्यांना कठड्यात बोलवून बरेच प्रश्न विचारले. त्याचबरोबर रविवारी प्रदर्शित झालेल्या भागात नवरा माझा नवसाचा दोन ची 3 बिग बॉस मराठीच्या घरात आली होती. यावेळी स्वप्नील जोशी सुप्रिया पिळगावकर आणि महाराष्ट्राचे लाडके ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ हे देखील आले होते. यावेळी बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांसोबत काही टास्क देखील खेळले गेले.

Bigg boss marathi season 5

Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

रितेश देशमुख या आठवडयात परत येणार ?

गेल्या आठवड्यात रितेश देशमुख हे भाऊच्या धक्क्यावर दिसले नाहीत. एन गणपतीच्या वेळी सुद्धा सतीश भाऊंनी सुट्टी न घेता भाऊचा धक्का वर येऊन हजेरी लावली होती. परंतु त्यांच्या काहीतरी Emergency वर्कमुळे त्यांना परदेशात जावे लागले आहे. मला आठवड्यात भाऊच्या डोक्यावर रितेश भाऊ प्रेक्षकांना बघायला मिळतील का नाही यावर अजून कुठलीही चर्चा सोशल मीडियावर होताना दिसत नाही आहे.

बिग बॉस च्या घरात आता सुरज बनणार निक्की चा आधार ???

बिग बॉस मराठी च्या घरातून अरबाज पटेल (Arbaaz Patel) च्या एलिमिनेशन नंतर निक्की ला घरात आता कोण साथ देणार तिच्या सोबत टास्क मध्ये कोण ऊभे राहणार ह्या वर प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे. कलर्स मराठी च्या Instagram Page वर नुकताच एक व्हिडिओ समोर आला आहे. सूरज चव्हाण हा निक्की समोर बसुन तिला समजावताना दिसतं आहे. तुझ्या सोबत मी ऊभा राहीन तू काळजी करू नकोस असं देखील सुरज निक्की ला समजावताना दिसतं आहे.

Video Credit: @marathibaana

Bigg Boss मराठीच्या इतिहासात पहिल्यांदाच कॅप्टन असलेला सदस्य घराबाहेर !

बिग बॉस मराठी Bigg Boss Marathi सीजन 5 सध्या हा सीजन खूप गाजत आहे. आतापर्यंत प्रत्येक जिल्ह्यामध्ये घरातील कॅप्टन हा नेहमीच सुरक्षित असायचा परंतु सीझन खुप सार्‍या ट्विस्ट आणि सप्राईजेस ने भरलेला आहे. म्हणून अरबाज गेल्या आठवड्यात कॅप्टन असून सुद्धा घराबाहेर गेला आहे. सुरुवातीला तीनदा एलिमिनेशन मध्ये येऊन सुद्धा अरबाज पटेल (Arbaaz Patel) प्रेक्षकांच्या वोटींमुळे सेफ होता. परंतु ह्यावेळी अरबाजला खूप कमी वोट मिळाल्यामुळे तू घराबाहेर पडला. बाहेर पडल्यावर अरबाज नाही आपल्या जवळच्या मित्राची भेट घेतली.

अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.

Hyundai Creta N line… बापरे!!! Hyundai Creta झाली इतकी स्वस्त? फक्त ₹11.02 लाख रुपये | Top Selling Car!! Price drop…??

Hyundai Creta N line… बापरे!!! Hyundai Creta झाली इतकी स्वस्त? फक्त ₹11.02 लाख रुपये | Top Selling Car!! Price drop…??

Leave a comment