Ford Endeavour | Toyota Fortuner ला टक्कर द्यायला येतं आहे.. किंमत फक्त 35 लाख! Powerful Bi Turbo Engine सह..!

Ford Endeavour | नव्या दमदार लूक मध्ये येत आहे… किंमत फक्त 35 लाख!

Ford Endeavour: सध्या भारतात फोर्ड च्या चेन्नई येथील plant मध्ये सध्या असेंबल करण्याची तयारी सुरू आहे. भारतीय बाजारात पुन्हा नव्याने नवीन अवतारात येणार आहे फोर्ड एंडेव्हर, लकरच ग्राहकांच्या भेटीला येणार.  Ford Endeavour ची एव्हरेस्ट 3rd जनरेशन आहे. टोयोटा ची Fortuner देखील Ford Endeavour पेक्षा 120 mm ने लहान आहे. Off Road gear चे टायर देखील आपल्याला ह्या कार मध्ये मिळणार आहेत. Toyota Fortuner length 4795 mm, Ford Endeavour length 4914 mm .

Ground Clearance: 227 mm
Water weeding depth : 800 mm
Engine: 2.0 L Bi-Turbo
Wild track model, 10 AT, Engine: 2 लिटर turbo engine, 210 HP
Torque: 500 NM, Length : फोर्ड एडेव्हर ची लांबी 4914 mm आहे.
लांबी x 4914 mm
रुंदी x 1923 mm
उंची x 1842 mm
Wheel base : 2900mm
Tyre size : 20 Inches.

New Ford Endeavour मध्ये आता मिळणार Bi Turbo engine..!

यापूर्वी Ford Endeavour मध्ये Bi Turbo engine मिळत नव्हते. आता मात्र भारतीय ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे आता येणाऱ्या नवीन फोर्ड Ford Endeavour मध्ये Bi Turbo engine मिळणार आहे. Fuel tank capacity : Diesel 80 लिटर Capacity सह मिळणारं आहे. Ultrasonic पार्किंग सेन्सर, ADAS सारख्या advance Features सहित ford Ford Endeavour मध्ये RADAR चा फिचर सुद्धा ग्राहकांना पाहायला मिळणार आहे. RADAR सारख्या advance Feature मुळे ट्रॅफिक मध्ये चालवताना, पार्किंग करताना ह्या feature चा खूप जास्त फायदा होतो. Ford Endeavour ही एक 7 सीटर प्रीमियम SUV कार आहे. ज्यात भरपूर मोठा Panoramic Sunroof सुद्धा बघायला मिळतो.

Ford Endeavour 2024

Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Ford Endeavour 2024 | भारतात कधी लॉन्च होणार ?

नुकत्याच झालेल्या बँकॉक येथील इंटरनॅशनल मोटर शो 2024 मध्ये नवीन फोर्ड एंडेवर जी भारतातली सर्वात जास्त लोकप्रिय कार आहे ती पाहायला मिळाली. Grand Prix Online द्वारे आयोजित करण्यात आलेल्या बँक ऑफ येथील इंटरनॅशनल मोटर शो 2024 मध्ये Ford Endeavour चा नवीन लुक पाहायला मिळाला. ही भारतातली टोयोटा फॉर्च्यूनर नंतरची सर्वात आवडती SUV कार आहे. फोर्ड एंडएव्हर ही नक्कीच टोयोटा फॉर्च्यूनर ची सर्वात मोठी स्पर्धक आहे.

आधीच भारतात नवीन अंड्यावरच्या डिझाईनचे अटेंड केले आहे. चेन्नई येथे असलेल्या मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमध्ये सध्या नवीन येणाऱ्या अंड्यावरची असेंबली ऍक्टिव्हिटी सुरू आहे. बँक ऑफ इंटरनॅशनल मोटर शो 2024 आणि ऑटो एक्सपो मध्ये सध्या जगभरातील नवनवीन गाड्या पाहायला मिळत आहेत. सध्या तरी फॉर्ड अंडेवर ही भारतात लॉन्च केली गेली नाही आहे. 2024 वर्षाअखेरीस कदाचित फोर्ड ची पहिली झलक भारतीय ग्राहकांना पाहायला मिळेल आणि येणाऱ्या नवीन वर्षात 2025 मध्ये फोर्डवर 2024 ही नवीन कार भारतीय रस्त्यांवर धावताना दिसेल.

2.0 लिटरच्या टर्बो डिझेल V6 इंजिन सह 250 पीएस पावर आणि 600 NM एवढा टॉर्क निर्माण करते. त्याचबरोबर 2.0 लिटरचे ट्वीन टर्बो इंजिन देखील मिळते. या कार मध्ये 12.4 इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 12 इंच टच स्क्रीन, 21 अलॉयज, त्याच बरोबर panoramic sunroof पहायला मिळेल. इलेक्ट्रिक adjustable Seats सहित, इलेक्ट्रॉनिक tailgate आणि भरपूर आकर्षक आणि वैशिष्ट्यपूर्ण फीचर्स आपल्याला बघायला मिळते. सुरक्षिततेच्या दृष्टीने नवीन फोर्ड एंडएव्हर मध्ये ADAS, 7 AIRBAGS आणि फोर्ड connect AI ची सुविधा देण्यात आली आहे.

Video Credit: @Power Racer

2.0 लिटरच्या Bi Turbo engine टर्बो डिझेल V6 इंजिन सह..आकर्षक फीचर्स..!

1. Engine & Transmission :
Transmission Type: Manual/AT
Engine Displacement (cc): 1998
No. of cylinder: 4
Engine Type: 2.0L Bi-Turbo

2. Fuel Type: Diesel
Max Torque (nm @rpm): 500Nm @ 1750-2000rpm
Emission Norm Compliance
BS VI 2.0
Max Power: 154kW @ 3750rpm

3. Front Brake Type: Disc
Alloy Wheel Size: 20″ Alloy All-Season Tyres.
Alloy Wheel Size Rear
20″ Alloy All-Season Tyres.
Tyre Size 21
Rear Brake Type : Disc

Ford Endeavour | किती असेल किंमत..?

भारतीयांची सगळयात आवडती SUV कार Ford Endeavour ही एका नविन अवतारात आणि आकर्षक लूक मध्ये लवकरच भारतीय ग्राहकांच्या भेटीला येणार आहे. सध्या ह्या कार चा लॉन्च event आणि प्रदर्शन एका एक्स्पो मध्ये पाहायला मिळालं आहे. 2.0 Turbo I engine सहित नवीन दमदार features सह भारतात लाँच होणार आहे. Toyota Fortuner ला तगडी टक्कर द्यायला Ford company आपल्याला नविन कार ला लॉन्च करणार आहे. मजबुती लांबी ADAS आणि RADAR सारख्या आकर्षक Features सहीत ही कार भारतीयांच्या भेटीला येणार आहे. सध्या भारतात ह्या कार चे कुठलेही official Price Announcement केले गेलेले नाही आहे.

साधारण 2998 CC च्या Turbo-i Diesel engine साठी ग्राहकांना 50 लाख रुपये मोजावे लागतील अशी शक्यता वर्तवण्यात येेत आहे. सध्या तरी ह्या कारची असेम्ब्ली भारतातील प्रमुख चेन्नई येथील Ford च्या plant मध्ये सुरू आहे असे सांगण्यात येत आहे. ही कार भारतात लॉन्च होताच Toyota Fortuner, MG Gloster ह्या गाड्यांना काट्याची टक्कर देणार आहे.

अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.

Hyundai Creta N line… बापरे!!! Hyundai Creta झाली इतकी स्वस्त? फक्त ₹11.02 लाख रुपये | Top Selling Car!! Price drop…??

Hyundai Creta N line… बापरे!!! Hyundai Creta झाली इतकी स्वस्त? फक्त ₹11.02 लाख रुपये | Top Selling Car!! Price drop…??

 

 

 

Leave a comment