Tata Nexon CNG | फक्त ₹8.99 लाख पासून | भारताची पाहिली टर्बो CNG!
Tata Nexon Turbo CNG 2024: Tata Nexon ही कार भारतात सर्वांत जास्त विकली जाणारी SUV Car आहे. दमदार आणि मजबूत बेंड क्वालिटी त्याचबरोबर स्मार्ट फीचर्स साठी ओळखले जाणारे Tata Nexon CNG चा सीएनजी Variant लॉन्च झाला आहे. Smart, Pure, Creative and Fearless Plus तिचे ४ सीएनजी व्हेरिएंट सध्या मार्केटमध्ये उपलब्ध होणारे आहेत. टाटा टियागो, टाटा टिगोर, टाटा पंच यानंतर आता टाटा मोटर्स ने Nexon मध्ये देखील आपला CNG variant लाँच केला आहे. Nexon मध्ये आपल्या आधी सारखेच फिचर्स मिळणारं आहेत. त्याचबरोबर Nexon ICE सारखेच (Internal Combustion Engine) exterior आणि interior बघायला मिळेल. नवीन Nexon मध्ये आपल्या 2 स्क्वेअर Shape Cylinder मिळणार आहेत ज्यामुळे Nexon मध्ये आपल्याला 321 लिटर चा बूट स्पेस देण्यात आला आहे.
TATA ने पहील्यांदाच आपल्या 1.2-litre च्या Turbo-charged Engine मध्ये CNG कार लॉन्च केली आहे. ह्या इंजिनमुळे निर्माण होणारा Torque हा जवळ्पास 170 NM चा असणार आहे. Nexon ही कार 100 PS च्या पॉवर सह 170 NM Torque निर्माण करते. ह्या कार मध्ये 6 Manual गियर सिस्टिम बरोबरच ऑटोमॅटिक ऑप्शन सुद्धा available आहेत. Nexon ही सेगमेंटमधील पहिली सीएनजी कार आहे ज्यात पॅनोरामिक सनरूफ देखील ग्राहकांना मिळणार आहे.
किती आहे TATA Nexon CNG Turbo Charge ची किंमत?
Tata Nexon CNG Turbo engine नुकतीच लॉन्च झाली आहे. सध्या टाटा च्या CNG कार्स मध्ये पंच आणि टियागो ह्या सगळ्यांत जास्त विकल्या गेलेल्या कार आहेत. त्याच बरोबर electric car मध्ये सुद्धा सध्या Tata च्या कार्स ला चांगलीच पसंती मिळत आहे. Safety सह दमदार फिचर्स देणाऱ्या tata motors ने नुकत्याच आपल्या Nexon CNG turbo charge Variant च्या prices reveal केल्या आहेत. Nexon CNG ची किंमत Base variant 8.99 लाख रुपया पासून सुरू होतो ते 14.59 लाख रुपयां पर्यंत एक्स- शोरूम किंमत सध्या संपूर्ण भारतात उपलब्ध आहे.
भारतातील पहिली वहीली टर्बो-पेट्रोल इंजिनसह CNG पॉवरट्रोन मध्ये Tata Nexon CNG ही कार लॉन्च झाली आहे. टाटा मोटर्स ने या आधी टाटा टीगोर, टाटा पंच ह्या कार iCNG मध्ये साध्या पेट्रोल इंजिन सह CNG Variant मध्ये यापूर्वी ग्राहकांच्या भेटीला आल्या होत्या. परंतू पहिल्यादांच Nexon च्या Turbo Petrol Engine मध्ये CNG Variant भारतीय बाजारात येणार आहे. त्यामुळे ही कार पहिलीच Turbo Petrol Engine with CNG Variant मध्ये रस्त्यावर धावताना दिसणार आहे.
TATA NEXON CNG काय आहे Top Speed, किती आहे Mileage?
Tata Nexon ही ह्या पूर्वी पेट्रोल आणि डिझेल variant मध्ये उपलब्ध होती. टाटा नेक्सॉन ची मजबुती Safety Rating 5 Star आहे. त्याच मजबुत आणि आकर्षक लूक मध्ये आता Nexon CNG मध्ये दिसणार आहे. ग्राहकांची प्रतीक्षा आता संपणार आहे. चांगल्या बिल्ड क्वालिटी सह उत्तम millage ही भारतीय ग्राहकांची पहिली पसंती आहे. टाटा मोटर्सने या आधी टाटा EV देखिल लाँच केली होती त्या कार ला देखिल ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत होता. टाटा नेक्सॉन मध्ये 6 Gear Manual transmission मिळणार आहे. टाटा नेक्सॉन च्या PETROL Turbo engine मध्ये CNG साठी लगबघ 25 km/लीटर एवढा दमदार mileage सुद्धा मिळणार आहे.
टाटा नेक्सॉन सीएनजी ड्युअल-सीएनजी सिलिंडरसह येत आहे. ज्याची एकूण क्षमता 60 लीटर आहे.
- Engine: 1.2-litre turbo-petrol CNG
- Power: 100 PS
- Torque: 170 Nm
- Transmission: 6-speed manual
- Claimed Fuel efficiency: 24 kg per km
Video Credit: @PowerOnWheel
Nexon CNG आत्ता कोणत्याही ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आहे का..?
Tata Nexon CNG मध्ये नवीन पॅनोरामिक सनरूफ सह 10.25-इंच ड्युअल-स्क्रीन सेटअप सुद्धा मिळणार आहे. चांगल्या बिल्ड क्वालिटी सह एक टचस्क्रीनसाठी आणि दुसरा ड्रायव्हरच्या डिस्प्लेसाठी देखिल मिळणार आहे. Tata Nexon CNG मध्ये हवेशीर फ्रंट सीट्स आणि 8-स्पीकर साउंड सिस्टमसह देखील मिळणार आहे. ऑटोमॅटिक एसी, एअर प्युरिफायर, seat उंची-ॲडजस्टेबल फिचर्स ड्रायव्हर आणि फ्रंट पॅसेंजर सीट बेल्ट देखील ऑफरवर आहेत. सेफ्टी फिचर्स मध्ये 6 एअरबॅग्ज, ब्लाइंड स्पॉट मॉनिटरसह 360-डिग्री कॅमेरा आणि रेन सेन्सिंग वाइपर यांचा समावेश होता.
अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.