Tata Nano New Model
आता प्रत्येक मिडल क्लास माणूस खरेदी करू शकेल आपली स्वप्नातली कार. होय तुम्ही बरोबर ऐकलं टाटा ने नुकतंच एक ऑटो एक्सपो मध्ये टाटाच्या सगळ्याच स्वस्त कारचा डेमो लोकांसमोर प्रदर्शित केला. टाटा नॅनो जी भारतातली सगळ्यात स्वस्त कार होती त्याचाच नवीन मॉडेल अपडेट मॉडेल बाजारात लवकरच येणार आहे.
काय काय फीचर्स असणार आहेत ?
भारतीयांची सगळ्यात आवडती आणि लाडकी कार Tata Nano लवकरच भारतीय रस्त्यांवर धावताना दिसणार आहे. न्यू जनरेशन टाटा नॅनो मध्ये आपल्याला दोन मॉडेल पाहायला मिळतील १) सीएनजी व्हेरियंट आणि २) इलेक्ट्रिक वेरिएंट मध्ये आपल्याला पाहायला मिळेल.
या दोन्ही मॉडेलमध्ये न्यू लेटेस्ट डिझाईन न्यू इंटेरियर एलईडी डिटेल्स एलईडी हेड लॅम्प्स डिजिटल स्पीडोमीटर आणि डिजिटल इंटरियर सिस्टम्स अशा भरपूर गोष्टींनी टाटा नॅनो मार्केटमध्ये लवकरच लॉन्च होणार आहे.
किती असेल किंमत ?
हाय परफॉर्मन्स आणि हाय मायलेज यासाठी ही गाडी चर्चेत आहे या गाडीची किंमत दोन ते तीन लाखांच्या दरम्यान सांगितली जात आहे. टाटा मोटर्स नेहमीच आपल्या मजबुती आणि क्वालिटी इंजिन साठी खूपच मार्केटमध्ये नाव जमून आहे. भारतीय मार्केटला पाहता सध्या ऑटोमोबाईल सेक्टर खूपच मोठ्या उंचीवर आहे. त्यात आपल्या भारतीय कंपनी टाटा मोटर्स चा खूप मोठा वाटेचा सहभाग आहे.
Tata Nano new model सध्या टेस्टिंग आणि ट्रायलच्या फेस मध्ये आहे. सांगितले जात आहे की न्यू जनरेशन टाटा नॅनो लवकरच पुढच्या दोन ते तीन महिन्यात भारतीय बाजारात लोकांच्या सेवेसाठी उतरवण्यात येईल. न्यू जनरेशन टाटा नॅनो ची booking लवकरच सुरू होणार आहे. अप्रतिम अशा फीचर्स आणि कमी किमतीमुळे ही गाडी भारतीय वाहन बाजारात चांगलंच धुमाकूळ घालेल यात शंका नाही.
सर तुम्ही सेकंड हॅन्ड कार घेण्याच्या मार्गावर असाल तर अजून दोन-तीन महिने वाट पाहून आपल्या घरात स्वस्त किमतीत एक नवीन कार घेऊन येण्याची संधी लवकरच रतन टाटा आपल्यासमोर उभी करत आहेत.
TATA CURV V
टाटा CURV V नुकतीच भारतीय रस्त्यांवर धावताना दिसली आहे. TATA CURV V इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये ग्राहकांकडे पाहायला मिळत आहे. ज्या पद्धतीने टाटा सफारी, टाटा हॅरियर, टाटा नेक्सन, टाटा टिगोर, टाटा पंच, या सर्व गाड्या मार्केटमध्ये ग्राहकांच्या आवडीच्या ठरल्या तशीच टाटा कर ही देखील ग्राहकांच्या पसंतीची ठरेल ही अपेक्षा टाटा ग्रुप तर्फे केली जात आहे.
New Generation TATA NANO
5 सीटर न्यू जनरेशन Tata Nano लवकरच ग्राहकांच्या भेटीला येणार आहे. ओल्ड जनरेशन Tata Nano 2008 साली भारतीय ग्राहकांच्या भेटीला आली होती. तब्बल 16 वर्षानंतर Tata Nano चा अपकमिंग मॉडेल न्यू जनरेशन विथ न्यू टेक्नॉलॉजी ग्राहकांच्या भेटीला येणार आहे. ओल्ड जनरेशन टाटा नॅनो ची किंमत on road दीड लाख रुपये होती.
किती असेल TATA NANO चा मायलेज ?
सीएनजी वेरियंटमध्ये टाटा नॅनो ३५-४०/km एवढा देईल, आणि EV variant मध्ये १५०-१७०/km एवढा mileage देऊ शकते अशी तज्ञांकडून माहिती मिळत आहे. मिडल क्लास फॅमिली साठी ही कार खूपच महत्त्वाची आणि ड्रीम कार ठरणार आहे. भारतीय बाजारात टाटा नॅनो लवकरच धुमाकूळ घालेल यात वाद नाही.
New TATA NANO Features
टाटा नॅनो ग्राहकांच्या आकर्षणाचा मुद्दा बनणार आहे. हाय लोडेड फीचर्स सोबत टाटा नॅनो मध्ये १२ इंच टच स्क्रीन एलईडी डिस्प्ले पावर विंडो सुपर पॉवर स्टेरिंग त्याचबरोबर मिळणार आहेत. डिझाईन सोबतच इंटेरियर स्पेशल बरोबरच खूपच कम्फर्टेबल सीट सोबतच स्पेशिअस असणार आहे. प्रीमियम कॉलिटी लीडर सीट सोबतच खूप सारे फीचर्स मिळणार आहेत.
Key Specifications | Top Specifications |
Engine- BS VI | Keyless Entry |
Fuel- Petrol/CNG/Dual | Air-conditioning |
Transmission- Automatic/Manual | Power Steering |
Power- 92.6 bhp | Power Windows- Front & Back |
ऑटोमॅटिक ड्युअल टोन एसी चार हरमन ची स्पीकर्स. याच सोबत गाडीमध्ये चार एअर बॅग्स, चार पार्किंग सेन्सर्स, दोन पार्किंग कॅमेरा, एडस टीबीडी पोस्ट बटन, सीएनजी वेरियंट मध्ये 1.1l चा टर्बो इंजिन मिळेल. जो जबरदस्त 120 बीएचपी इंजिन पावर 150 toque प्रोड्युस करेल.
अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.