Tata Nano ev | टाटा नॅनो ईव्ही कार 2.39 लाख रुपयांच्या बजेटमध्ये येणार आहे का..? Most Sensational News

Tata Nano ev | टाटा नॅनो ईव्ही कार 2.39 लाख रुपयांच्या बजेटमध्ये येणार आहे का..?

Tata Nano ev: सध्या सगळ्यात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर ही बातमी जोराने पसरत आहे की टाटाची नॅनो गाडी पुन्हा लॉन्च होणार आहे. अद्यापही टाटा मोटर्स कडून कुठलीही अधिकृत अशी माहिती जाहीर करण्यात आलेली नसून देखील टाटा नॅनो टीव्ही पुन्हा मार्केटमध्ये येण्याची शक्यता सांगण्यात येत आहे. ग्राहकांची एकंदरीतच उत्सुकता पाहता लवकरच टाटा मोटर्स नॅनो ईव्ही या गाडीबद्दल काहीतरी भाष्य करतील अशी अपेक्षा ग्राहकांना नक्कीच आहे.

जर टाटा ने नॅनो टीव्ही ही गाडी मार्केटमध्ये आणली तर तिचे थेट प्रतिस्पर्धी असणारी गाडी म्हणजे एमजी कॉमेंट असेल. आपल्याला माहितीच आहे की आमची कॉमेंट ची किंमत तब्बल दहा लाखांपासून सुरू होते. जर टाटा मोटर्सने टाटा नॅनो ईव्ही (Tata Nano ev) ही गाडी मार्केटमध्ये आणली तर तिची साधारण किंमत अडीच लाखांपासून सुरू होण्याची शक्यता नक्कीच आहे.

आत्तापर्यंत टाटा मोटर्स कोणत्याच गाड्यांमध्ये सुरक्षिततेच्या बाबतीत हलगर्जीपणा केलेला दिसत नाही. तसंच जर टाटा मोटर्स ने टाटा नॅनो (Tata Nano ev) तर सुरक्षिततेमध्ये ही गाडी उत्तम असेलच परंतु इतर आधुनिक वैशिष्ट्ये सुद्धा नक्कीच आपल्याला बघायला मिळतील. टाटाच्या गाडीचे काही अशी वैशिष्ट्ये जे ग्राहकांना आकर्षित करतात ते म्हणजे सेफ्टी फीचर्स जसे की ऑल पॅसेंजर एअरबॅक्स हे नक्कीच टाटा नॅनो मध्ये आपल्याला बघायला मिळतील. इतर आकर्षित करणारे फीचर्स म्हणजे पावर स्टेरिंग पावर विंडोज लॉकिंग सिस्टीम एंटरटेनमेंट युनिट हे देखील नॅनो (Tata Nano ev) मध्ये आपल्याला देण्यात यायची शक्यता नाकारता येत नाही.

टाटा नॅनो ही इलेक्ट्रिक कार आहे का?

यापूर्वी सर्वसामान्यांचा विचार करून आणि ट्राफिक कंट्रोल चा विचार ठेवून टाटा मोटर्सने उत्पादन केलेली गाडी गाडी जी सध्या सर्वात लोकप्रिय आहे ती म्हणजे टाटा नॅनो. जर टाटा मोटर्स ने नवीन टाटा नॅनो (Tata Nano ev) चे उत्पादन पुन्हा सुरू केले तर ते नक्कीच टाटा नॅनो इव्ही चे उत्पादन करण्याचे सुद्धा विचार करतील. आतापर्यंत टाटा मोटर्स ने टाटा Nexon ईव्ही, टाटा पंच इव्ही सारख्या गाड्या मार्केटमध्ये आणले आहेत. त्याचप्रमाणे जर टाटा नॅनो चे उत्पादन सुरू केले तर नक्कीच टाटा नॅनो ईव्ही देखील मार्केटमध्ये येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टाटा नॅनोचे उत्पादन करत आहे का?

टाटा मोटर्स ने 10 जानेवारी 2008 रोजी टाटा नॅनो ला लाँच केले होते. त्यावेळी टाटा नॅनो ची लॉन्च प्राईस फक्त एक लाख रुपये होती. टाटा नॅनो ही एक सिटी कार किंवा एक मायक्रो कार म्हणून उत्पादित करण्यात आली होती. टाटा मोटर्स 2019 पासून टाटा नॅनो (Tata Nano ev) चे उत्पादन संपूर्णपणे बंद केले. त्यावेळी ग्राहकांनी पाहिजे प्रतिसाद टाटा नॅनो ला दिला नाही म्हणूनच या गाडीचे उत्पादन 2019 पासून बंद करण्यात आले होते.

Tata Nano ev

Telegram Group Join Now

टाटा नॅनो पुन्हा लाँच झाली आहे का?

नाही. अजून तरी टाटा मोटर्सने टाटा नॅनो पुन्हा लॉन्च होण्याबद्दल किंवा तुझे उत्पादन पुन्हा सुरू करण्याबद्दल कुठलेही भाष्य केलेले नाही. त्यामुळे टाटा नॅनो (Tata Nano ev) बद्दल ज्या काही बातम्या आपण सोशल मीडिया द्वारे वाचत आहोत किंवा ऐकत आहोत त्या कितपत खऱ्या आहेत हे सांगणे जरा कठीणच आहे.

टाटा नॅनो लाँग ड्राईव्हसाठी योग्य आहे का?

टाटा मोटर्स ने उत्पादन केलेल्या इंजिन मजबूत असल्याचे आपल्याला माहितीच असेल. त्याचप्रमाणे टाटा नॅनो जास्त गरम होऊ नये म्हणून दर 70-80 Kms किलोमीटर नंतर जर तुम्ही गाडीला दहा पंधरा मिनिटे आराम दिला तर तुम्ही नक्कीच लॉन्ग ड्रेस साठी या गाडीचा उपयोग करू शकता. सरासरी वेग 60-70 kmph किंवा जास्तीत जास्त 90 kmph वेगाच्या आत जर तुम्ही गाडी चालवली तर नक्कीच ही गाडी लॉन्ग ड्रेस ला नेण्यात काहीच अडचण नाही.

Video Credit: @GearShiftReviews-e3y3l

टाटा नॅनो चांगली की वाईट?

टाटा मोटर्सने जानेवारी 2008 मध्ये त्यांची सर्वात कॉम्पॅक्ट तरीही सर्वसामान्यांना उपयोगी पडेल अशी एक मजबूत गाडी चे उत्पादन सुरू केले ती गाडी म्हणजे टाटा नॅनो (Tata Nano ev). या ग्राहकांनी आतापर्यंत ही गाडी वापरली त्यांच्या प्रतिक्रियांच्या अनुसार टाटा नॅनो ही नक्कीच एक उत्तम गाडी आहे.

टाटाची कोणती कार महाग आहे?

आत्तापर्यंत लॉन्च झालेल्या टाटा मोटर्सच्या सगळ्या गाड्यांपेक्षा सगळ्यात स्वस्त गाडी म्हणजे टाटा नॅनो होती. सध्याची महागाई आणि रोडवरची ट्रॅफिक वक्त बऱ्याच लोकांना आता अपेक्षा आहे ती म्हणजे टाटा नॅनो पुन्हा मार्केटमध्ये लॉन्च व्हावी याची त्यातून जर टाटा नॅनो (Tata Nano ev) ही जर मार्केटमध्ये आली तर ग्राहकांना नक्कीच आनंद होईल. परंतु यापूर्वी टाटा नॅनो ला पाहिजे तसं ग्राहकांचा प्रतिसाद मिळाला नव्हता म्हणूनच कदाचित टाटा मोटर्स टाटा नॅनो पुन्हा उत्पादन करण्याआधी नक्कीच सर्व बाजू तपासून मगच या गाडीचे उत्पादन किंवा लॉन्च करतील.

अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.

wave smile

मारुती सुझुकी New Dzire मुळे Tata Tigor आणि Hyundai ची Aura ची demand झाली कमी..? 2 Star 4 Star Rating Top

मारुती सुझुकी New Dzire मुळे Tata Tigor आणि Hyundai ची Aura ची demand झाली कमी..? 2 Star 4 Star Rating Top

Leave a comment