New Tata Nano EV 2024 | टाटा नॅनो परत येणार? Most Awaited Car

New Tata Nano 2024 | टाटा नॅनो परत येणार?

New Tata Nano 2024: टाटा मोटर्सची आयकॉनिक टाटा नॅनो आपल्याला सगळ्यांना माहितीच असेल. मागील काही वर्षात ग्राहकांमध्ये टाटा मोटर्सच्या गाड्यांची प्रसिद्धी ही फारच वाढलेली आहे. त्यातूनच ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर सध्या चर्चेत असलेली बातमी म्हणजे नवीन टाटा नॅनो (New Tata Nano) लवकरच लॉन्च होणार आहे. जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या टाटा मोटर्सच्या कार्स पैकी नवीन टाटा नॅनो ची उत्सुकता देखील दिसून येते. जुनी टाटा नॅनो ही तिच्या कॉम्पॅक्ट लोक आणि स्वस्त दरामुळे लोकांमध्ये प्रसिद्ध आहे. त्यातूनच आता नवीन टाटा नॅनो आणि नवीन टाटा नॅनो ईव्ही मार्केटमध्ये येण्याची शक्यता असल्याचे भासत आहे. बरेच ऑनलाईन प्लॅटफॉर्मस वर ही बातमी पसरत आहे.

New Tata Nano Price? काय असेल नवीन टाटा नॅनो ची किंमत?

New Tata Nano 2024: नवीन टाटा नॅनो च्या सर्वात आवडल्या जाणाऱ्या पळून पैकी एक म्हणजे त्याची अपेक्षित किंमत आहे. जरी टाटा मोटर्सनी कुठली अधिकृत माहिती दिली नसेल तरीसुद्धा भारतात नवीन टाटा नॅनो 3 ते 5 लाखाच्या किमतीत मार्केटमध्ये येण्याची शक्यता आहे.

जर टाटा मोटर्स खरंच नवीन टाटा नॅनो (New Tata Nano) मार्केटमध्ये आणायचा विचार करत असेल तर ते सर्वसामान्य ग्राहकांना परवडेल अशाच किमतीमध्ये ही गाडी लॉन्च करतील.New Tata Nano Model Launch Date Revealed?

Telegram Group Join Now

कधी लॉन्च होणार नवीन टाटा नॅनो?

New Tata Nano 2024: टाटा मोटर्स लवकरच न्यू टाटा नॅनो ग्राहकांसमोर आणण्याची शक्यता ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर पसरणाऱ्या माहितीनुसार समोर येत आहे. अजूनही टाटा मोटर्सने कुठलेही अधिकृत भाषण केले नसले तरी देखील 2025 मध्ये नवीन टाटा नॅनो लॉन्च होण्याची शक्यता दर्शवण्यात येत आहे.

टाटा नॅनो (New Tata Nano) ची अंदाजे लॉन्च तारीख 2025 च्या आसपास सेट केली गेलेली आहे जरी इलेक्ट्रिक वाहनांची तेवढ्या प्रमाणात बाजारात मागणी नसली तरी सुद्धा 2025 मध्ये टाटा मोटर्सच्या या गाडीनंतर इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तसं बघायला गेलं तर भारतातील ईव्ही मार्केट झपाट्याने वाढत आहे आणि टाटा मोटर्सने जर नवीन टाटा टीव्ही मार्केटमध्ये उतरवली तर रस्त्यावरती धावणाऱ्या सीएनजी पेट्रोल डिझेल इतर गाड्यांच्या तुलनेत इव्ही गाड्यांच्या संख्येमध्ये नक्कीच वाढ होईल.

काय असतील टाटा नॅनो चे आकर्षक फीचर्स?

Video Credit: @autohindicar

Price: जर टाटा मोटर्स ने टाटा नॅनो ईव्ही लॉन्च केली तर त्याची आयडियल प्राईज रेंज चार ते आठ लाखाच्या दरम्यान असेल.

रेंज: प्रॅक्टिकली बघायला गेलं तर टाटा नॅनो ईव्हीची भविष्यामध्ये 200 kms किलोमीटरचा टप्पा पार करण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी पुण्यातील इलेक्ट्रि नावाच्या कंपनीने आधीच एक रेट टाटा नॅनो (New Tata Nano) ईव्ही निर्माण केली आहे परंतु त्या गाडीचे रेटिंग्स श्रेणी किंवा कामगिरी अजूनही उघडकीस आलेली नाही. असे सांगितले जाते की टाटा नॅनो ईव्हीची एक युनिट स्वतः रतन टाटा यांच्या मालकीची आहे. त्या तुलनेत 2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या संकल्पनेत असा दावा करण्यात आला होता की 160 किलोमीटर या गाडीची रेंज आहे. पण तसे पाहायला गेले तर मागच्या 14 वर्षात ईव्ही बॅटरीचे टेक्नॉलॉजी बऱ्याच प्रमाणात वाढलेली आहे आणि असा दावा केला जातो की जर टाटा नॅनो (New Tata Nano) इव्ही लॉन्च झालीच तर तिची श्रेणी 200Kms किलोमीटर रेंज सहज पार करेल.

वैशिष्ट्ये: टाटा मोटर्स ने टाटा नॅनो ईव्ही (New Tata Nano) च्या फीचर्स संबंधित कुठलेच अपडेट दिले नसले तरीसुद्धा असे सांगितले जाते की टाटा नॅनो ईव्ही मध्ये टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम स्टिअरिंग माउंट कंट्रोल्स चारही पावर विंडो सेमी डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आणि मॅन्युअल एसी वगैरे यासारख्या सुविधा देण्यात येतील.

सुरक्षितता: टाटा मोटर्सच्या सर्वच गाड्या प्रसिद्ध आहे ते त्यांच्या सेफ्टीसाठी. त्या दृष्टिकोनाने विचार केला तर टाटा नॅनो (New Tata Nano) ईव्ही ड्युअल फ्रंट एअर बॅग, EBD सह ABS आणि मागील पार्किंग सेन्सर्स सारख्या सुविधा नक्कीच ग्राहकांना देईल अशी शक्यता मानली जाते. जर टाटा मोटर्सने मागील पार्किंग कॅमेरा या गाडीमध्ये उपलब्ध करून दिला तर हे एक आकर्षित करणारे फिचर नक्कीच ठरेल.

प्रतिस्पर्धी: टाटा मोटर्स ने जर टाटा नॅनो ईव्ही (New Tata Nano)  ही गाडी मार्केटमध्ये लॉन्च केली तर एमजी कॉमेंट टीव्ही ही त्यांची थेट प्रतिस्पर्धी ठरेल. आणि जर तुम्ही टाटा टीव्हीचा विचार करत असाल तर आपल्याला माहितीच आहे टाटा टियागो ईव्ही, टिगोर ईव्ही, आणि नेक्सन इव्ही यादेखील आहेतच.

अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.

wave smile

New Honda Amaze | मारुती सुझुकी Dzire ला टक्कर द्यायला येत आहे Honda Amaze..! upcoming 2025

New Honda Amaze | मारुती सुझुकी Dzire ला टक्कर द्यायला येत आहे Honda Amaze..! upcoming 2025

Leave a comment