New Honda Amaze | मारुती सुझुकी Dzire ला टक्कर द्यायला येत आहे Honda Amaze..! Upcoming 2025

New Honda Amaze मारुती सुझुकी Dzire ला टक्कर द्यायला येत आहे Honda Amaze..! upcoming 2025..!

Honda Amaze: Honda ने नुकतीच आपली नवीन 3rd जनरेशन ची Honda Amaze Car चा एक टीझर लॉन्च केला आहे. सध्या मारूती सुझुकी New Dzire ची सर्वत्र चर्चा सुरू असताना नुकताच Honda कंपनीने देखील मारुती सुझुकी Dzire ला टक्कर देण्यासाठी आपली New 3Rd Generation Honda Amaze लवकरच भारतीय बाजारात उपलब्ध होणार आहे. नवीन होंडा अमेझ विकार लवकरच जागतिक स्तरावर लॉन्च होणार आहे. होंडा अमेझ ही एक प्रीमियम स्वीडन कार आहे. भारतात होंडा अमेझ कारला खूप चांगली पसंती मिळते.

भारतात अनेक कुटुंबीयांची पहिली कारची पसंती ही होंडा अमेझ ला मिळते. सध्या होंडा अमेझ Honda Amaze थर्ड जनरेशन नवीन होंडा ही लवकरच लोकांच्या भेटीला येणार आहे. सध्या सूत्रांच्या माहितीनुसार होंडा अमेझ डिसेंबर 2024 मध्ये लॉन्च होऊ शकते. न्यू जनरेशन होंडा अमेझ ही कार होंडा सिविक Civic-inspired या कारच्या डिझाईन ला पाहून बनवण्यात आली आहे. New Honda Amaze ही कार सध्या पेट्रोल इंजिन मध्ये लॉन्च होईल असे देखील सांगण्यात येत आहे.

होंडा सिविक ही जागतिक स्तरावर पसंत केली जाणारी कार आहे. त्या कारची डिझाईन ही प्रीमियम कार च्या कॅटेगिरी मध्ये येते आणि त्याच होंडा सिविक कार कारला पाहून होंडा कंपनीने न्यू जनरेशन होंडा करण्यासाठी ठरवले आहे.

New Honda Amaze

Telegram Group Join Now

 

मारुती सुझुकी डिजायर ही नुकतीच लॉन्च झाली आहे ग्राहकांनी तिला प्रचंड प्रतिसाद दिला आहे. मारुती सुझुकीची डिझायर ही कार नक्कीच लोकांना आवडेल परंतु भारतीय वाहन बाजार हा अनेक कंपन्यांनी वेढून ठेवला आहे. इथे कोणा एका कंपनीचे चालत नाही तरीसुद्धा सध्या मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, टोयोटा मोटर्स, कीया मोटर्स, एमजी मोटर्स, रेनॉल्ट, निसान आणि ह्युंडाई मोटर्स या कंपन्या देखील आपल्या कारची विक्री जोरदार वाढवत आहेत. या सर्व कंपन्या एकमेकांच्या मोठ्या कॉम्प्युटर आहेत.

अशा स्थितीत प्रत्येक कंपनीला आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी नवीन डिझाईन आणि भरपूर फीचर्स सोबतच किमतीत कमी असलेल्या कार लॉन्च करणे भाग आहे. गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत 2022 ते 2024 या काळात जवळपास 25 ते 30 टक्क्यांनी वाहन बाजारात वाढ झाली आहे. होंडा कंपनीने सध्या कुठलेही तारीख प्रसिद्ध केलेली नाही आहे. परंतु ह्या कारचे प्रोडक्शन हे सुरू झाले असून सध्या भारतीय रस्त्यांवर काही ठिकाणी या कारच्या चाचण्या होताना दिसत आहेत. भारतीय वाहन बाजारात प्रत्येक दिवसाला नवीन कार बद्दल बातमी मिळत आहेत. तुम्ही देखील कार घेण्यासाठी उत्सुक आहात तर अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या वेबसाईटवर नियमितपणे व्हिजिट करा या ठिकाणी तुम्हाला नवनवीन कार्स बद्दल अपडेट मिळत राहणार.

New Honda Amaze कधी होणार लॉन्च.?

Honda Amaze मारुती सुझुकी ला काटे की टक्कर द्यायला होंडा अमेझ लॉन्च होणारं आहे. तुम्हाला जर वाटतं असेल मारूती सुझुकी dzire ला टक्कर देणारं दूर दूर पर्यंत कुठलीही ही कार नाही तर तुम्ही चुकीचे ठराल. पुढच्या महिन्यात म्हणजेच डिसेंबर महिन्यात Honda Amaze launched होणार आहे. New Gen होंडा अमेझ मध्ये आपल्याला क्लासिक डिझाईन आणि लूक सोबतच प्रीमियम लूक आणि फील देणारे इंटेरियर येईल त्याच बरोबर ही कार आधीच्या कार पेक्षा अकारात नक्कीच मोठी असणारं आहे. त्याच बरोबर 3rd Generation होंडा अमेझ मध्ये Sunroof ADAS आणि 360° कॅमेरा येण्याचे अंदाज आहेत. कमीत कमी किंमतीत जास्तीत जास्त फिचर्स आणि प्रीमियम sedan चा अनुभव देणारी ही कार ठरणार आहे.

Video Credit: @IndiaRevs

किती असेल किंमत आणि मयालेज.?

Honda Amaze मायलेज आणि किमतीच्या बाबतीत भारतीय बाजारात अनेक कार बघायला मिळतात त्यात पहिल्या क्रमांकावर आहे मारुती सुझुकीची अल्टो वॅगनार या कार hatchback सेगमेंट मध्ये येतात. त्याचबरोबर मारुती सुझुकी आणि टोयोटा यांनी बनवलेल्या मिनी सेदान कार म्हणजेच मारुती सुझुकीची नवीन डिझायर ही कार सध्या भारतीय मार्केटमध्ये धुमाकूळ घालत आहे. नुकतेच लॉन्च झालेल्या मारुती सुझुकी डिजायरला ग्राहकांनी चांगलीच पसंती दिली आहे. या कारला न्यू जनरेशन होंडा अमेझ ही कार नक्कीच टक्कर देईल. सध्या डिझायर मध्ये पेट्रोल आणि सीएनजी हे दोन व्हेरिएंट लॉन्स केले आहेत.

होंडा अमेझ मध्ये आपल्याला पेट्रोल सोबतच सीएनजी वेरियंट पाहायला मिळायची शक्यता आहे. होंडा अमेझ चा सीएनजी बेरियंट हा नक्कीच मारुती सुझुकी डिजायर वरच ठरणार आहे. होंडा अमेझ चा मायलेज साधारण 25 ते 34 किलोमीटर प्रति लिटर एवढा असण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर किंमत पाहिली तर सूत्रांच्या माहितीनुसार होंडा अमेझ होंडा कार ची किंमत जवळपास आठ लाखांपासून सुरू होण्याची शक्यता आहे. यामध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन हे दोन्ही ऑप्शन्स अवेलेबल आहेत.

अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.

wave smile

New Dzire लॉन्च.. किती आहे किंमत LxI Vxi आणि Zxi Top मॉडेल ची..?? किंमत 6.79 लाख रुपये पासून सुरू!

New Dzire लॉन्च.. किती आहे किंमत LxI Vxi आणि Zxi Top मॉडेल ची..?? किंमत 6.79 लाख रुपये पासून सुरू!

 

Leave a comment