Malaika Arora | तूम्ही वाचला का..? मलायका अरोरा ने केला तिचा Secret Daily Plan Reveal..! 30 days Challenge

Malaika Arora सोशल मीडियावर नेहमीच मलाइका अरोराला हा प्रश्न विचारला जातो.?

Malaika Arora: मलाइका ही नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. मलाइका अरोरा ही तिच्या फिटनेस आणि झिरो फिगर साठी नेहमीच आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करत असते. मलाइका अरोरा ही सध्या हिंदी चित्रपट सृष्टीत आयटेम सॉंग मध्ये सहसा दिसून येते. तिने आपले अभिनयाचे क्षेत्र सोडून आपल्या फिटनेस आणि डान्सिंग करिअर कडे लक्ष केंद्रित केले आहे.  मलाइका अरोराचा फिटनेस मागचे रहस्य काय आहे हे सर्वांनाच जाणून घेण्याची उत्सुकता असते. सोशल मीडियावर नेहमीच मलाइका अरोराला हा प्रश्न विचारला जातो. त्यांचा फिटनेस सिक्रेट काय ती काय खाते काय पिते असे बरेच प्रश्न तिला विचारले जातात.अभिनेत्री मलाइका अरोरा हिने शेवटी आपले मौन सोडले.

Malaika Arora: सप्टेंबर 2024 मध्ये मलाइका अरोरा तिचे सावत्र वडील यांनी आत्महत्या केली होती. त्यानंतर मलाइका अरोरा येईल जास्त येत नव्हती आणि पत्रकारांना देखील भेटत नव्हती. अभिनेत्री मलाइका अरोरा हिने शेवटी आपले मौन सोडले. तिने पत्रकारांशी संवाद करताना सांगितले की अनिल मेहता हे तिचे सावत्र वडील जरी असले तरी त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर उभा होता. पोलिसांनी मलाइका अरोरा आणि तिच्या कुटुंबीयांची कसून चौकशी केली होती. मात्र मेडिकल रिपोर्ट आणि पोलिसांच्या चौकशीनंतर अनिल मेहता यांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर अभिनेत्री मलाइका अरोरा हिला सोशल मीडियावर चांगलेच टोल केले गेले होते म्हणून गेले काही दिवस ती लोकांच्या समोर येत नव्हती.

Malaika arora fitness routine diet

Telegram Group Join Now

 

मलाइका आणि अरबाज खान यांचे नाते संबंध तुटल्या नंतर ती अभिनेता अर्जुन कपूर सोबत दिसून आली होती. त्या नंतर गेले काही वर्ष ते रिलेशनशिप मध्ये देखील होते. नंतर तिच्या सावत्र वडिलांच्या आत्महत्येनंतर मलाइका आणि तिची आई सोबत तिचा परिवार ह्यांना धक्का बसला. त्यामधून आता मलाइका बाहेर पडली आहे असे देखील तिने सोशल मीडियावर पत्रकारांना सांगीतले. त्याचबरोबर मलाइका हिचे अभिनेता अर्जुन कपूर यांच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर ते दोघे एकत्र दिसले नाहीत. अद्याप त्यांच्या ब्रेकअप बद्दल मलायका अरोरा हिने आणि अर्जुन कपूर यांनी देखील कुठलेही स्पष्टीकरण दिले नाही.

या सर्व गोष्टींमधून बाहेर पडण्यासाठी मलायका अरोरा हिने सोशल मीडियावर नुकतीच एक पोस्ट टाकली होती ज्यात तिने आपला दैनंदिन दिनचर्या हा कसा असेल याबद्दल लिहिले होते. नोव्हेंबर महिन्यात तिचा प्लॅन काय असेल याबद्दल एक थोडक्यात माहिती तिने आपल्या चहात्यांना दिली होती.

मलाइका कोणता प्लॅन फॉलो करते..?

Malaika Arora अभिनेत्री मलाइका ही योगा आणि strength training करते. त्याच बरोबर रोज 10,000 स्टेप्स चालणे तिच्या दिनचर्ये चा भाग आहे. त्याच बरोबर खाण्या पिण्यावर तिचे विशेष लक्ष असते. जास्त करून fruits आणि प्रोटीन युक्त आहाराचे सेवन तिच्या जेवणात असते. वाढत्या वयात सुद्धा आपण तरुण दिसू शकतो असे नेहमीच मलाइका म्हणत असते. तिला पाहून अनेक स्त्रिया fitness कडे attract होतात. तिच्या antiaging फॉर्म्युला म्हणजे तिचे रोजच्या routine मधले सिक्रेट प्लान आहेत.

 

Video Credit: @LehrenTV

मलाइका चे वय किती आहे..?

Malaika Arora: मलाइका अरोरा चे वय आत्ता 51 वर्ष आहे. तिची जन्मतारीख 23 ऑक्टोंबर 1973 आहे. Malaika Arora ह्या वाढत्या वयात देखील आपण फिट आणि तंदुरुस्त राहू शकतो. ह्याचे उत्तम उदाहरण मलाइका आहे.

मलाइका सारखे तुम्हाला ही दिसायचे आहे 51 वयात ही तरुण.? तर नक्की वाचा..!

अभिनेत्री मॉडेल Malaika Arora मलाइका हिने आपल्या सोशल मीडिया वर एक पोस्ट टाकली होती. ज्यात तिने नोव्हेंबर महिन्याचा तिचा एक सिक्रेट प्लॅन टाकला होता. काय आहे तो सिक्रेट प्लॅन जरूर वाचा. जर तुम्हाला देखील आपले वाढते वजन आणि वाढते वयात कमी वयाच दिसायचे असेल तर हा प्लॅन तूम्ही नक्किच फॉलो करा. मलाइका चा हा प्लान आपल्याला सामान्य जरी वाटत असला तरी प्रत्येक जन हा प्लॅन संपुर्ण महिनाभर फॉलो करू शकत नाही. कारण ह्या प्लॅन मध्ये वेळेचे बंधन आहे खाण्याचे पिण्याचे बंधन आहेत जर तुम्ही सहज पने हे सगळं सोडू शकत असाल तर तुम्हाला तुमच्यात नक्कीच बदल पाहायला मिळतील.

  1. No Alcohol: जर आपण मद्यपान करता असाल तर मदिरापान पूर्ण पने बंद करणे.
  2. 8 Hrs. Sleep: रोज कमीत कमी 8 तासाची झोप घेणे.
  3. Get a Mentor: आपल्याला आयुष्यात एक मार्गदर्शक शोधा जो तुम्हाला तुमच्या प्रत्येक अडचणीत मार्गदर्शन करेल.
  4. Exercise every day: रोज नियमितपने शारीरिक व्यायाम करणे.
  5. 10,000 steps per day: रोज दिवसातून कमीत कमी 10,000 पाऊल चालणे.
  6. Fast until 10 Am daily: रोज सकाळी उठल्या नंतर 10 वाजल्या नंतर उपवास सोडणे.
  7. Avoid processed foods: प्रक्रिया केलेले आणि बाहेरील पदार्थ खाणे टाळणे.
  8. No food after 8 pm: संध्याकाळी/ रात्री 8 वाजे नंतर कुठलाही आहार न घेणे.
  9. Remove toxic people: आणि शेवटचं म्हणजे तुमच्या आयुष्यातील जे लोकं तुम्हाला त्रास देत असतील मानसिक किंवा शारीरिक अशा लोकांपासून कायम लांब राहणे.

ह्या 9 गोष्टी Malaika Arora मलायका ने आपल्या नोव्हेंबर महिन्याच्या सिक्रेट प्लॅन मध्ये सांगितल्या आहेत. एवढंच जरी तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात फॉलो केले तरी तुम्हाला नक्कीच ह्याचे फायदे दिसतील.

अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.

wave smile

Intermittent Fasting चे हे आश्चर्यचकित करणारे फायदे तुम्हाला माहित आहेत का.?

Intermittent Fasting चे हे आश्चर्यचकित करणारे फायदे तुम्हाला माहित आहेत का.? Best Fasting Tips for 8-16 Hrs.

 

 

 

Leave a comment