Pan Aadhar Link | पॅन आधार लिंक करण्याच्या मुदतीत वाढ? 31 Dec’24 Final Chance?

Pan Aadhar Link: तुम्ही तुमचं पॅन कार्ड आधार कार्ड लिंक केले आहे का?

Pan Aadhar Link: पॅन कार्ड आधार कार्ड लिंक करण्यासाठी मागच्या वर्षी 31 मार्च 2023 ही शेवटची तारीख देण्यात आली होती. इन्कम टॅक्स विभागाने दिलेल्या माहितीनुसार एक विशिष्ट रक्कम निश्चित करण्यात आली होती. जर मुदतीनंतर सुद्धा तुम्ही आपले आधार कार्ड पॅन कार्ड लिंक (Pan Aadhar Link) केले नसेल तर ही रक्कम भरण्या शिवाय दुसरा पर्याय नाही.

पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याबद्दल लोकांच्या मनात अनेक शंका आहेत. पॅन कार्ड आणि आधार कार्ड (Pan Aadhar Link) हे दोन्हीही खूप महत्त्वाचे दस्तऐवज आहेत. पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणे अत्यंत महत्त्वाचे होते.

पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याचा जो थेट संबंध येतो तो म्हणजे भारतीय नागरिकांच्या बँकेशी संबंधित असल्याकारणाने पेन आधार लिंक करणे अत्यंत गरजेचे होते.

इन्कम टॅक्स म्हणजेच प्राप्तिकर विभागाने पेन वापर करणाऱ्यांना असे सांगितले की आयकर कायदा 1961 नुसार सूट प्राप्ती श्रेणीत न येणाऱ्या सर्व पॅन धारकांनी 31 मार्च 2023 पूर्वी आपले पॅन कार्ड आधार कार्ड ची (Pan Aadhar Link) लिंक करणे अनिवार्य आहे.

प्राप्तिकर विभागाने धारकांना असेही सांगितले की पण आधार कार्ड लिंक न केल्यास एक एप्रिल 2023 पासून आयकर कायद्याच्या कलम 139 ए ए अंतर्गत त्यांचे PAN रद्द केले जाईल त्यानंतर कधीच पॅन कार्ड वापरता येणार नाही.

परंतु त्यानंतर प्राप्तिकर विभागाने आधार कार्ड पॅन कार्ड जोडण्याची मुदत वाढवली होती, पण एक एप्रिल 2023 नंतर ही सेवा मोफत नसेल या सेवेचा लाभ घेण्यासाठी दंड भरावा लागेल आणि मगच आधार पॅन लिंक करता येईल.

इन्कम टॅक्स विभागाने दिलेल्या माहितीनुसार एक जुलै 2022 पर्यंत पॅन आणि आधार कार्ड लिंक (Pan Aadhar Link) करण्याची प्रक्रिया मोफत होती यानंतर 30 जून 2022 पर्यंत पॅन युजर्सला लिंक करण्याची पूर्ण संदीप देण्यात आली होती पण पाचशे रुपये दंड निश्चित करण्यात आला होता. त्यानंतर लिंक करण्याची मुदत 31 मार्च 2023 पर्यंत वाढवण्यात आली होती. परंतु त्यासाठी पॅन धारकांना हजार रुपये दंड भरणे अनिवार्य होते.

पॅन आधार लिंक करण्याच्या मुदतीत वाढ?

पॅन आधार लिंक (Pan Aadhar Link) करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2024 आहे हे खरे आहे का 31 डिसेंबर 2024 पर्यंत पॅन आधार कार्ड ची लिंक केला नाही तर पॅन धारकांचे पॅन कार्ड निष्क्रिय होतील अशा अनेक बातम्या ऑनलाईन पसरत आहेत. तर नक्की या बातम्या खऱ्या आहेत की नाही पण आधार लिंक करण्याची शेवटची तारीख नक्की काय आहे आणि पण आणि आधार कार्ड कसे लिंक करावे हे जाणून घ्या.

पण आधार लिंक करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2024 अशी जाहीर करण्यात आल्याच्या संबंधित आपण अनेक बातम्या ऑनलाईन प्रसारित झालेल्या वाचल्या असणारच. या बातम्या नुसार जर दिलेल्या तारखेपर्यंत त्यांना आदर्श लिंक नाही केले तर प्राप्तिकर विभाग पॅन कार्ड निष्क्रिय करू शकतो.

परंतु कर तज्ञांच्या अनुसार ही बातमी सपशेल खोटी आहे. ॲडव्हायझरीचे उपाध्यक्ष चार्टर्ड अकाउंटंट नवीन वादवा यांनी असे वक्तव्य केले की,” सीबीडीटी च्या मार्च 2022 च्या परिपत्रकानुसार पॅनला आधारशी लिंक करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2022 रोजी संपलेली आहे. जर 31 मार्च 2022 पर्यंत आदर्श बँक लिंक केले नसेल तर एक एप्रिल 2022 पासून पण आधारशी लिंक करणाऱ्या पॅन धारकांना दंड भरावा लागेल.

पॅन आधार लिंक कसे करावे?

 

PAN Aadhar link

Telegram Group Join Now

तुम्ही जर अजूनही तुमचा पॅन आधारशी लिंक केलेला नसेल तर तुमचा पण आता निष्क्रिय मानला गेला आहे. याचाच अर्थ असा की आवश्यक असलेल्या ठिकाणी तुम्ही तुमचा निष्क्रिय पॅन वापरू शकणार नाही. बऱ्याच आर्थिक व्यवहारांसाठी पॅन कार्ड ची गरज लागते. उदाहरणार्थ बँकेचे खाते खोलण्यासाठी फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करण्यासाठी किंवा म्युच्युअल फंड्स चे गुंतवणूक करण्यासाठी आपल्याला पॅन कार्ड ची गरज लागते. अशा आर्थिक व्यवहारांसाठी पॅन कार्ड (Pan Aadhar Link)  चा वापर करणे अनिवार्य आहे.

प्राप्तिकर कायद्यानुसार जर तुमचा निष्क्रिय पॅन आधार ची लिंक करायचा असेल तर प्राप्तिकर कायदा 1961 च्या कलम 234 एच च्या अंतर्गत पॅन धारकाला हजार रुपये दंड भरावा लागेल. दंड भरल्यानंतरच तुम्ही तुमचा पॅन आधार कार्ड ची (Pan Aadhar Link) लिंक करू शकता.

पॅन आधार लिंक करण्याची ऑनलाइन प्रक्रिया अशाप्रकारे आहे.

  1. ई फाइलिंग आयकर विभागाच्या वेबसाईटवर भेट द्या. लिंक खाली दिल्याप्रमाणे आहे.
    https://eportal.incometax.gov.in/iec/foservices/#/pre-login/bl-link-aadhaar
  2. आता तुमचा पॅन नंबर टाका
  3. आधार क्रमांक टाका
  4. त्यानंतर व्हॅलिडीटी या बटन वर क्लिक करा
  5. व्हॅलिडीटी बटन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला दंड भरण्यास सांगितले जाईल
  6. दंडाची रक्कम भरल्यावर पॅन आधार लिंक करण्यासाठी सबमिट बटन वर क्लिक करा.
  7. पुढील चार ते पाच दिवसात तुमचे पॅन आधार लिंक होईल.

अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.

wave smile

New Dzire लॉन्च.. किती आहे किंमत LxI Vxi आणि Zxi Top मॉडेल ची..?? किंमत 6.79 लाख रुपये पासून सुरू!

New Dzire लॉन्च.. किती आहे किंमत LxI Vxi आणि Zxi Top मॉडेल ची..?? किंमत 6.79 लाख रुपये पासून सुरू!

Leave a comment