Maruti Suzuki EV Car | मारूती सुझुकी लवकरच आपली पहिली EV कार घेऊन मार्केट मध्ये येत आहे. Great Grand e Vitara 2025

मारूती सुझुकी लवकरच आपली पहिली ev कार घेऊन मार्केट मध्ये येत आहे.

Maruti Suzuki EV car: All New Maruti e Vitara लवकरच भारतीय ग्राहकांच्या भेटीला येतं आहे. मारूती सुझुकी लवकरच आपली पहिली ev कार घेऊन मार्केट मध्ये येत आहे. मारुती e Vitara ही मारुती सुझुकी ची ही पहिली ev कार असणारं आहे.  मारुती सुझुकी ग्रँड विटारा SUV ही ही कार भारतीयांची सर्वात आवडती कार आहे. ग्रँड विटारा स्मार्ट हायब्रीड आणि स्मार्ट हायब्रीड प्लस सीएनजी या कार मोठ्या प्रमाणावर विकल्या गेल्या आहेत. जबरदस्त मायलेज जबरदस्त फीचर्स सोबतच कमी किमतीत मारुती सुझुकीने लॉन्च केलेली ग्रँड विटारा ही सर्वांची फेवरेट बनली आहे.

Maruti Suzuki EV car

Telegram Group Join Now

 

त्याचबरोबर मारुती सुझुकी कंपनीने आतापर्यंत (Maruti Suzuki EV car) इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक अजून भारतात लॉन्च केली नसून नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार मारुती सुझुकी आपली नवीन आणि पहिली वहिनी इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च करायचे ठरवले आहे. सध्या इलेक्ट्रिक कार्सची मागणी खूप जास्त प्रमाणात वाढत आहे. Tata Nexon ev, Tata Tiago ev आणि Tata Tiago ev या इलेक्ट्रिक कार्स सध्या आपल्या भारतीय रस्त्यांवर धावताना दिसत आहेत. त्याच बरोबर MG मोटर्स ची Aster आणि MG Comet या कार्स ला देखील भारतीयांची पसंती वाढताना दिसतं आहे.

मारुती सुझुकीची (Maruti Suzuki EV car) e Vitara  ही कार पुढच्या वर्षी भारतीयांच्या भेटीला येत आहे. ह्या कार मध्ये आपल्याला 2 बॅटरी सोबतच FWD आणि AWD हे पर्याय देखील मिळणारं आहेत. Automobile क्षेत्रातल्या सूत्रांच्या माहितनुसार ही कार भारतात जानेवारी 2025 मध्ये लाँच होण्याची शक्यता आहे.

काय आहेत फिचर्स आणि किती आहे मायलेज..?

E Vitara मध्ये आपल्याला नवीन आकर्षक LED headlamps आणि DRL मिळतील तसेच मागच्या बाजूला असणारे tail lamp हे आधी सारखेच असणारं आहेत. त्याच बरोबर मोठ्या tail lamp बरोबर e Vitara चे मोठे आकर्षण badging आपल्याला पहायला मिळणारं आहे. त्याच बरोबर 18-19 inches चे मजबूत टायर पाहायला मिळतील त्याच बरोबर इलेक्ट्रिक बॅटरीची कार्यक्षमता वाढवण्यासाठी aero-element हा पर्याय देखील देण्यात आला आहे.

e Vitara मध्ये इंजिन आणि specifications काय आसनार आहेत..?

मारुती सुझुकी E Vitara madhye आपल्याला 49 kWh च्या दोन इलेक्ट्रिक बॅटरी सह FWD हा पर्याय मिळणारं आहे. (Maruti Suzuki EV car) त्याच बरोबर FWD आणि 4WD साठी 61 kWh ची पॉवरफुल बॅटरी आपल्याला पाहायला मिळेल. तसेच 49kWh बॅटरी पॅक मध्ये तुम्हाला 142 bhp/189 Nm एवढा जबरदस्त Torque मिळणार आहे. त्याच बरोबर 61 kWh च्या battery पॅक मध्ये 2WD मध्ये तुम्हाला 171bhp/189bhp एवढा Torque मिळेल. तसेच 4WD मध्ये आपल्याला 181 BHP एवढा TORQUE निर्माण करण्याऱ्या इलेक्ट्रिक मोटर्स पुढच्या wheels मध्ये मिळणारं आहेत.

Video Credit: @carandbike

(Maruti Suzuki EV car) तसेच AWD ह्या पर्यायात आपल्याला 300 Nm एवढा torque मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला Tata Nexon पेक्षा दुप्पट आणि अधिक शक्तिशाली पिक अप देणारी e Vitara Car लवकरच तुमच्या भेटायला येतं आहे. E Vitara मध्ये 2 super power बॅटरी दिलेल्या आहेत. (Maruti Suzuki EV car) म्हणून ह्या कार च पिक अप आणि मयालेज दोन्ही ही वाढल्या आहेत. 61 kWh च्या battery मध्ये ही कार आपल्या 400-500 km पर्यंत range देऊ शकते असे सांगितले जात आहे.

कधी होणारं Maruti e Vitara लॉन्च.?

मारुती सुझुकी ची पहिली इलेक्ट्रिक SUV कार म्हणून e Vitara कडे पाहिले जात आहे. e Vitara ही कार जानेवारी 2025 मध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे. आणि e Vitara ची बुकिंग एप्रिल 2025 मध्ये सुरू होऊ शकते.

Maruti e Vitara ची काय आहे किंमत.?

E Vitara कार ची किंमत अजून officially announced केलेली नसून. Automobile क्षेत्रातील सूत्रांनुसार ह्या कार ची किंमत ही 20-25 लाख रुपयांच्या जवळपास असण्याची शक्यता आहे. सध्या भारतीय सामान्य नागरिकांच्या दृष्टिकोनाने दैनंदिन वापरासाठी इलेक्ट्रिक वाहन हे 100 ते 200 किलोमीटर दररोज प्रवासासाठी उपयुक्त ठरते. त्याचबरोबर भारतीय बाजारात दहा ते पंधरा लाखांच्या किमतीत चांगली इलेक्ट्रिक SUV कार ची मागणी सध्या होत आहे. SUV मध्ये टाटा Nexon ही सुद्धा बसत नाही कारण तिची किंमत पंधरा लाखांपासून पुढे सुरू होते. (Maruti Suzuki EV car) जर मारुती सुझुकी ने ह्या किमतीत इलेक्ट्रिक SUV कार काढली तर निश्चितपणे मारुती सुझुकी कंपनी आपल्या इलेक्ट्रिक कार क्षेत्रात सुद्धा पहिल्या क्रमांकावर येईल यात शंका नाही.

(Maruti Suzuki EV car) नवीन मारुती सुझुकी Dzire नुकतीच लॉन्च झाली आहे. नवीन मारुती सुझुकी डिजायर बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट नक्की करा. अशाच नवनवीन कार्स संबंधीत माहिती आणि बब्लॉग पोस्ट आम्ही आमच्या वेबसाईट वर टाकत असतो म्हणुन आत्ताच notification on करुन ठेवा.

अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.

wave smile

New Tata Nano EV 2024 | टाटा नॅनो परत येणार? Most Awaited Car

New Tata Nano EV 2024 | टाटा नॅनो परत येणार? Most Awaited Car

 

Leave a comment