New Tata Tigor 2025 | 360° कॅमेरा सह नवीन अत्याधुनिक फिचर्स आणि जबरदस्त लूक सोबत लॉन्च होणार नवीन Tigor किंमत फक्त 6 लाखांपासून सुरू | Fantastic look

काय आहेत ते नवीन Features? किती आहे मायलेज? किती असेल किंमत जाणून घेऊया.

New Tata Tigor 2025: Tata Tigor चा मॉडेल नुकताच लॉन्च झाला आहे. जबरदस्त लुक सह अनेक अत्याधुनिक फिचर ह्या कार मध्ये पहायला मिळणार आहे. All New Tata Tigor 2025 नवीन 5 मॉडेल मध्ये पहायला मिळणारं आहे. XM, XT, XZ Plus आणि XZ+ Lux ह्या मॉडेल्स मध्ये मिळणार ग्राहकांसाठी पाहायला मिळणारं आहे. 1.2 लिटर च्या पेट्रोल इंजिन मध्ये 3- सिलिंडर असणार आहेत. ह्या मुळे कार च्या इंजिन ची कार्यक्षमता वाढणार आहे. 86 hp पॉवर निर्माण करणार आहे. नवीन Tigor मध्ये आपल्याला 113 NM च्या torque निर्माण होणार आहे. सध्या नवीन Tata Tigor ही पेट्रोल variant लॉन्च करण्यात येणार आहे.

New tata tigor 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

काय असतील नवीन Features?

New Tata Tigor 2025: नवीन Tata Tigor 2025 च्या XM मॉडेल मध्ये आपल्या बरेच नवीन features देण्यात आले आहेत. Front dash साईड ला Dual Airbags देण्यात येणार आहे. 4 स्टार GLOBAL NCAP Safety सह, ABS सह EBD पाहायला मिळणार आहे. ISOFIX child seat safety सुद्धा देण्यात आली आहे. अत्याधुनिक डिजिटल क्लस्टर सह Tata motors ने सुरू केलेल्या Illuminated Flat bottom steering wheel सुद्धा मिळणार आहे. 14 इंचेस चे steel wheel सह boot lip spoiler आणि front adjustable head rest seat मिळणार आहेत.

Video Credit: @360CarReviews

त्याच बरोबर XT trim आणि XZ यांच्या मध्ये काही अधिक फिचर्स वाढण्यात आले आहेत. XZ मॉडेल मध्ये आपल्याला 10.25 inches चा infotainment system मिळणार आहे. सोबतच Tata आपल्या प्रत्येक कार मध्ये देत असलेल्या Harman चे स्पीकर्स system आपल्या मिळणार आहेत.

  1. Central locking system
  2. Height adjustable seats
  3. Harman 4 Speakers
  4. Illuminated flat bottom Steering Mounted control
  5. 14 inches Wheel in dual tone
  6. Android & Apples Car Play
  7. Rear Defogger यांच्या सारखे अनेक नवीन features तुम्हाला बघायला मिळतील.

नवीन Tata Tigor ची किती असेल किंमत?

New Tata Tigor 2025: Tata Tigor ही एक Sedan Car आहे. आपल्या 4 Star Safety Rating साठी ओळखल्या जाणाऱ्या टाटा Tigor चा नवीन मॉडेल नुकताच ग्रहकांच्या भेटीला आला आहे. ह्या नवीन लूक मध्ये अनेक नवीन फिचर्स ऍड करण्यात आलेले आहेत. त्याच बरोबर काय आहेत ह्या नवीन Tata Tigor च्या किमती जाणून घेऊया.

New Tata Tigor 2025 Starting Prices

  • TATA Tigor XT

         Petrol Manual – 6.70 lakh

         Petrol Automation – 7.25 Lakh

        CNG manual – 7.70 Lakh

  • TATA Tigor XZ

         Petrol MT – 7.30 Lakh
         Petrol AT – 7.85 Lakh
         CNG MT – 8.30 Lakh
         CNG AT – 8.85 Lakh

  • TATA Tigor XZ plus

          Petrol MT – 7.90 Lakh
          Petrol AT – 8.45 lakh
          CNG MT – 8.90 lakh
          CNG AT – 9.45 lakh

  • TATA Tigor XZ plus Lux
     Petrol MT – 8.50 lakh
     CNG MT – 9.50 lakh.

New Tata Tigor 2025| 360 degree कॅमेरा देखील मिळणार आहे.

XZ plus Lux च्या Manual transmission ह्या variant मध्ये 360 degree कॅमेरा देखील मिळणार आहे. त्याच सोबत 15 inches चे dual tone alloy wheel देखील मिळणार आहेत. तसेच TPMS म्हणजेच tyre pressure measuring system हा features देखील देण्यात आला आहे आणि सोबतच मोबाईल चार्जिंग करण्यासाठीं मागच्या सीट जवळ C आणि A type चे USB port देण्यात आले आहे ज्याचा फायदा मागे बसलेल्या प्रवाश्यांना होणार आहे.

अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.

Leave a comment