New Tata Sierra EV 2025 | या गाडीने केली सर्वांचीच बोलती बंद! दमदार फीचर्स, On Road Price, Mileage आणि Luxurious Look बद्दल जाणून घ्या!

New Tata Sierra EV 2025 | Auto Expo 2025

New Tata Sierra EV 2025: भारत मोबिलिटी ऑटो एक्सपो 2025 हा संपूर्ण भारतीय ऑटोमॅटिक आणि मोबिलिटी इकोसिस्टमला एकाच छताखाली एकत्रित करणारा ऐतिहासिक कार्यक्रम ठरला आहे.

हा ऑटो एक्सपो 17 ते 22 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये तीन ते चार प्रमुख शहरांमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. नवी दिल्लीतील भारत मंडपम द्वारकेतील यश भूमी आणि ग्रेटर नोएडा मधील इंडिया एक्सपो मार्ट येथे या एक्सपोचे नियोजन करण्यात आलेले आहे.

याच एक्सपोमध्ये टाटा मोटर्सने एक धमाकेदार कार भारतासमोर आणली आहे. टाटा मोटर्सने या गाडीला ग्राहकांसमोर आणून अत्याधुनिक अविष्कारांसोबतच एक नोस्टेल जे फील निर्माण केला आहे.

New TATA Sierra EV 2025 launched price features first look

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Tata Sierra EV 2025 ही भारतातील पहिली एसयूव्ही म्हणून ओळखली जाते नुसतं तेवढेच नाही तर प्रत्येकाचं एकच स्वप्न होतं ते म्हणजे ही गाडी आपल्या घरासमोर उभी असावी. टाटा सिएरा ही 1991 मध्ये लॉन्च करण्यात आली होती. 1991 मधील पिढीसाठी ही गाडी म्हणजे महत्त्वकांक्षा आणि गतिशीलता याचे परिभाषण होते असे एमडी शैलेश चंद्र म्हणाले.

टाटा सिएरा EV Launch Date

टाटा मोटर्स ने अजूनही कोणती तारीख जाहीर केली नसली तरी सुद्धा 2025 च्या उत्तरार्धामध्ये ही गाडी लॉन्च होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Video Credit: @autocarindia1

Tata Sierra EV Variants

नुकतंच पार पडलेल्या ऑटो एक्सपो मध्ये असे जाहीर करण्यात आले आहे की 2025 च्या उत्तरार्धामध्ये ही गाडी लॉन्च करण्यात येईल. प्रथमतः टाटा सियारा ही गाडी इलेक्ट्रिक स्वरूपात म्हणजेच ईव्ही गाडी म्हणून लॉन्च होणार आहे.

भारत मोबिलिटी ऑटो एक्सपो 2025 मध्ये टाटा मोटर्स ने टाटा सियारा या गाडीचे कन्सेप्ट मॉडेल आकर्षक अशा पिवळ्या रंगांमध्ये प्रदर्शित केले आहे.

भारतीय मोबिलिटी ऑटो एक्सपो 2025 मध्ये टाटा मोटर्सने आपली टाटा सियारा EV या या गाडीचे कन्सेप्ट मॉडेल प्रदर्शित केले. लॉन्च च्या वेळी टाटा सियारा टीव्ही मध्ये आधुनिक टेक्नॉलॉजी बघायला मिळेल. यामध्ये मॉडेन टच स्क्रीन, इन्फोटेनमेंट सिस्टम, डिजिटल इन्स्ट्रुमेंटल क्लस्टर, हँडल व्हेंटिलेटर आणि इलेक्ट्रिकल ऍडजेस्टेबल फ्रेंडशिप यासारखे आधुनिक फीचर्स समाविष्ट असतील.

त्याचबरोबर या five-door इलेक्ट्रिक एसयूव्ही मध्ये पाच पॅसेंजर सीट्स असतील.

अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.

https://taajyabatmya.com/new-tata-tigor-2025-with-360-camera-advanced-tech/

New Tata Tigor 2025 | 360° कॅमेरा सह नवीन अत्याधुनिक फिचर्स आणि जबरदस्त लूक सोबत लॉन्च होणार नवीन Tigor किंमत फक्त 6 लाखांपासून सुरू | Fantastic look

Leave a comment