New Maruti Alto 800 लॉन्च झाली मारुतीची सर्वात स्वस्त कार! Cheapest Car in India 2025

New Maruti Alto 800 | लॉन्च झाली मारुतीची सर्वात स्वस्त कार!

New Maruti Alto 800: Maruti Suzuki हा असा ब्रँड आहे ज्याच्या गाड्या सर्वात जास्त रस्त्यावर धावताना दिसतात. मारुती सुझुकीची गाडी म्हटलं की कमी दरात सर्वसामान्यांना परवडेल अशा गाड्यांचे उत्पादन हा ब्रँड करतो. चार लाखापासून या गाड्यांची सुरुवात होते.

मारुती सुझुकीची अल्टो K10 ही गाडी सध्या सर्वात स्वस्त दरात उपलब्ध आहे या गाडीची किंमत चार लाखापासून सुरू होते. अशातच मारुती सुझुकी त्यांची पहिली ev गाडी लॉन्च करत असल्याची बातमी पसरत आहे.

मारुती अल्टो 800 चे उत्पादन अजूनही चालू आहे का?

मारुती सुझुकी ने त्यांच्या अल्टो 800 चे उत्पादन 2003 मध्ये बंद केले आहे. जुन्या मारुती अल्टो 800 चे बेस मॉडल सुरू होते ₹2.94 लाखापासून. त्यावेळी ही गाडी पेट्रोल आणि सीएनजी या दोन्ही वेरियंट्स मध्ये उपलब्ध होती. या गाडीचे टॉप वेरीएंट ₹ 5.13 लाख एक्स शोरूम प्राईस पर्यंत जात होते.

Video Credit: @NHindi
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मारुती अल्टो 800 चे वैशिष्ट्य असे की त्याचे इंजिन 796 cc चे असून वावर 40.36 ते 47.33 bhp पर्यंत होते. या गाडीचा मायलेज 22.05 ते 24.7 Kmpl असा होता.

New Maruti Alto 800 | किती आहे किंमत?

New Maruti Alto 800 2025 New Launch

जर मारुती सुझुकी ने त्यांची मारुती अल्टो 800 लॉन्च केली तर तिची किंमत अडीच लाखापासून सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अद्यापही मारुती सुझुकी यांच्याकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही तरीदेखील सोशल मीडिया आणि इतर माध्यमातून लवकरच New Maruti Alto 800 ग्राहकांच्या भेटीला येईल अशी चर्चा जोराने सुरू आहे.

अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.

wave smile

Tata Nano Car | उद्या होणार लॉन्च रतन टाटा यांची आवडती कार | New Model Best Price 2025

Leave a comment