Tata Nano Car | उद्या होणार लॉन्च रतन टाटा यांची आवडती कार | New Model Best Price 2025

Tata Nano Car| उद्या होणार लॉन्च रतन टाटा यांची आवडती कार | New Model Price 2025

Tata Nano car new model price 2025: मागच्या काही दिवसांपासून टाटा नॅनो टीव्ही आणि टाटा नॅनो न्यू मॉडेल लॉन्च होण्याच्या चर्चा किंवा अफवा सोशल मीडिया आणि ग्राहकांमध्ये पसरत आहे. रतन टाटा यांनी सर्वसामान्य मध्यमवर्गीयांच्या सुख सुविधेसाठी पाहिलेलं एक स्वप्न म्हणजेच टाटा नॅनो.

2008 मध्ये लॉन्च झालेली ही टाटा नॅनो अजूनही रस्त्यांवर तेवढेच दिमाखात पळताना दिसते. त्यावेळी ग्राहकांनी फारसा चांगला प्रतिसाद या गाडीला दिला नव्हता. कार म्हटलं की आई स्पाइस बसता यावं आणि लोकांमध्ये मिरवता यावं अशी काहीशी विचार धारणा मध्यमवर्गीयांच्या डोक्यात आहे हे त्यावेळी दिसून आले.

त्यावेळी टाटा नॅनो ची तिच्या कॉम्पॅक्ट म्हणजेच छोट्याशा आकारावरून थट्टा उडवण्यात आली. परंतु आज जेव्हा गाड्यांच्या किमती आसमानाला भिडत आहेत आणि सुरक्षिततेच्या बाबतीत या गाड्या जेव्हा संपूर्ण सेल होत आहेत त्यावेळी आत्ता जाऊन लोकांना टाटा नॅनो ची गरज समजत आहे.

 रतन टाटा आणि टाटा नॅनो यावर ग्राहक का नाराज झाले?

रतन टाटा यांनी सांगितले होते की अगदी स्वस्त दरात सर्वसामान्यांना परवडेल अशी कार ते तयार करत आहेत. त्यावेळी दुचाकी गाड्यांपेक्षा थोडी महाग आणि चार चाकी पेक्षा स्वस्त अशा दरात ही गाडी उपलब्ध करून देण्याचा दावा त्यांनी केला होता. परंतु त्यावेळी देखील लोकांना असे वाटले की अगदी एक लाखांमध्ये ही गाडी आपल्याला मिळेल. परंतु बिल्ड कॉलिटी आणि सेफ्टी सुद्धा देण्याचा प्रयत्न या गाडीत केला होता म्हणूनच कदाचित टाटा नॅनो चा बेस मॉडेल त्यावेळी ₹ 2,15,000 (सव्वा दोन लाख) किमती पासून सुरू झाला होता.

 

Tata Nano Car new model launched price 2025 tata nano ev
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

Also Read: Exclusive Tata Nano EV Set to Launch

टाटा नॅनो ईव्ही लवकरच लॉन्च होत आहे का?

Tata Nano car new model price 2025: टाटाच्या बऱ्याच गाड्या इव्ही फीचर्स सकट लॉन्च झाला आहेत. या कार्स ग्राहकांना फारच आवडत आहेत. टाटाचे Punch.ev आणि Nexon.ev या ग्राहकांना फारच आवडलेल्या दिसत आहेत. अशातच टाटा नॅनो ईव्ही लवकरच ग्राहकांसमोर येईल अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही. परंतु अजूनही कुठलीच अधिकृत बातमी टाटा मोटर्स यांच्याकडून देण्यात आलेली नाही. टाटा नॅनो लॉन्च होणार ही केवळ एक सोशल मीडिया सारख्या माध्यमांवर पसरलेली अफवा आहे.

टाटा मोटर्स ने टाटा नॅनो चे उत्पादन सुरू केले आहे का?

रतन टाटा यांनी पाहिलेले एक सुंदर स्वप्न म्हणजेच सर्वसामान्य मध्यमवर्गीय जनतेला सुद्धा चार चाकी गाडीमध्ये प्रवास करता यावा. त्यांनी बऱ्याचदा ट्रॅफिक मध्ये अडकलेला असताना पाहिले की दुचाकी वरती मध्यमवर्गीय परिवार ट्रिपल सीट प्रवास करतो. त्यांनी जेव्हा एकाच दुचाकी वर आई-वडील आणि त्यांची लहान मुले जीव धोक्यात घालून प्रवास करतात तेव्हाच त्यांनी ठरवले की अशी एखादी चार चाकी गाडीचे उत्पादन करावे जे या सर्वसामान्यांना परवडेल आणि सुरक्षितपणे प्रवास सुद्धा करता येईल.

https://www.youtube.com/watch?v=ANAZM-M4Hrg
Video Credit: @NHindi

त्यांचा असा प्रयत्न होता की एक लाखात अशी गाडी तयार करावी की जी चार लोकांच्या छोट्या कुटुंबाला प्रवास करण्यासाठी योग्य आणि स्वस्तात फायदेशीर राहील. परंतु असे करत असताना त्या गाडीच्या कॉलिटी मध्ये त्यांना कुठलाही कॉम्प्रमाईज करायचा नव्हता. या विचारामुळे गाडीची किंमत एक लाखावरून सव्वादोन लाखापर्यंत गेली आणि रतन टाटा बरोबरच इतर बऱ्याच मध्यमवर्गीय कुटुंबाने पाहिलेले स्वप्न तिथे ढासळले. सध्या तरी टाटा नॅनो ईव्ही चे उत्पादन चालू असल्याची कुठलीच माहिती टाटा मोटर्सने प्रसारित केलेली नाही.

नवीन टाटा नॅनो 2025 ची किंमत किती असेल?

टाटा मोटर्स यांनी जेव्हा टाटा न्यायाने सर्वात पहिले लॉन्च केली तेव्हा तिची किंमत फारच कमी होती. तरीदेखील बऱ्याच लोकांना ती किंमत खूप जास्त वाटत असल्याने ग्राहकांमध्ये नाराजी पसरली होती. 2008 मध्ये टाटा नॅनो च्या बेस मॉडेलची सुरुवात ₹2,15,000 (सव्वा दोन लाख) पासून होती.

आत्ताच्या महागाई आणि इतर सर्व बाजू पाहिल्यावर नवीन टाटा नॅनो किमान तीन लाखांपासून सुरू व्हावी अशी ग्राहकांची इच्छा आहे. परंतु या गाडीची किंमत चार ते पाच लाखापासून सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कोण असतील टाटा नॅनोचे प्रतिस्पर्धी?

टाटा मोटर्स ने जर टाटा नॅनो ईव्ही ही गाडी मार्केटमध्ये लॉन्च केली तर MG Comet ev ही त्यांची थेट प्रतिस्पर्धी ठरेल आणि जर तुम्ही टाटा ev विचार करत असाल तर आपल्याला माहितीच आहे टाटा टियागो ईव्ही, टिगोर ईव्ही, आणि नेक्सन इव्ही यादेखील आहेतच.

अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.

Rinku Rajguru New Film | सैराट फेम सर्वांची लाडकी आर्ची दिसणार नवीन सिनेमा मध्ये..! Best Actress Cinema in 2025

https://taajyabatmya.com/rinku-rajguru-new-film-sairat-fame-archi-actress/

Leave a comment