Jharkhand Train Accident | मुंबई-हावडा मेलचा झाला अपघात | दोघांचा मृत्यू | 20 जन जखमी | Breaking News |
Jharkhand Train Accident Howrah – Mumbai CSMT Mail : दोघांचा मृत्यू तर 20 पेक्षा अधिक लोक जखमी. हावडावरुन निघालेली मुंबई-हावडा मेल ही रुळावरून घसरल्याची घटना समोर येत आहे. अपघातात जखमींना प्राथमिक उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. Mumbai-Howrah Mail, ट्रेन क्र. 12810 हीचा अपघात झाला आहे. 30 जुलै 2024, मंगळवार सुमारे 3 वाजून 45 मिनिटला … Read more