Paris Olympic 2024 | आज होणार आहे महा मुकाबला भारतीय हॉकी संघाचा टीमचा जर्मनीसोबत. Great Fight !

आज होणार आहे महा मुकाबला IND Vs GER! भारतीय हॉकी संघाचा टीमचा जर्मनीसोबत. Great Fight !

Paris Olympic 2024 मध्ये आपल्या भारतीय हॉकी संघ (Indian Hockey Team) ने सेमी फायनल मध्ये बाजी मारली आहे. मागील मुकाबल्यात भारतीय संघाने एक जोरदार कामगिरी करून सेमी फायनल मध्ये येण्याचा मान पटकावला आहे.

कोणाबरोबर होणार सामना ?

Paris Olympic 2024 येथे आज दोन ग्रुप मध्ये सेमी फायनल च्या मॅचेस होणार आहेत IND Vs GER. भारतीय हॉकी संघ (Indian Hockey Team) हा जर्मनी विरुद्ध सामना लढणार आहे आज रात्री ठीक 10:30 वाजता हा सामना पाहायला मिळणार आहे. याआधी भारतीय संघ (Indian Hockey Team) आणि जर्मनीचा संघ यांनी IND Vs GER एकमेकांविरुद्ध 35 सामने खेळले आहेत ज्यात भारताने 17 सामने जिंकून आणि जर्मनीने 16 सामने जिंकून एकमेकांविरुद्ध जबरदस्त कामगिरी केली आहे आणि 2 सामने अनिर्णीत झालेले आहेत.

Paris Olympics men’s hockey semifinal
Semifinal Matches Date Time
1st Match Netherlands vs Spain 6th August 1:30 PM IST
2nd Match IND Vs GER 6th August 10:30 PM IST

 

मागील सामन्यात काय झाले IND Vs Great Britain?

Video credit : CRICK Day

Paris Olympic 2024 च्या उपांत्य फेरीत भारतीय हॉकी संघाने ग्रेट ब्रिटनच्या हॉकी संघाविरुद्ध एक जोरदार आणि विश्वसनीय कामगिरी केली आहे. ह्या मॅच मध्ये शेवटच्या गोल पर्यंत दोघही संघाची गुणसंख्या 4-2 अशी होती. या मॅचमध्ये कर्णधार हरमनप्रीत सिंग यांच्या पेनल्टी कॉर्नरमुळे भारतीय संघात फक्त 10 प्लेयर्स आणि ग्रेट ब्रिटन संघात 11 प्लेयर याप्रमाणे हा रोमांचक मुकाबला पार पडला. या सामन्यात पी आर श्रीजेश च्या पराक्रमामुळेच भारतीय संघ हा सेमी फायनल साठी क्वालिफाईड झाला आहे.

कोण आहे Wall Of Indian Hockey team ?

Paris Olympic 2024 Indian Mens Hockey Team

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

P R Shreejesh ह्याला भारतीय हॉकी संघाचा Wall of Indian team असे म्हणतात. तो ज्या पद्धतीने गोल कीपरिंग करतो त्याचा अंदाजच निराळा आहे. Paris Olympic 2024 येथे झालेल्या हॉकी मॅच च्या उपांत्य फेरीत पी आर श्रीजेश याने जे करून दाखवले ते खूपच अविस्मरणीय होते. भारतीय संघाचा अष्टपैलू बोल कीपर श्रीजेश मुळेच आज भारतीय हॉकी संघ (Indian Hockey Team) मानाच्या उंचीवर पोहोचला आहे. हाय ऑक्टेन चक-मकीत चमकलेल्या खेळाडूंच्या लिस्टमध्ये श्रीजेश चे नाव आहे.

इतिहासात नाव कोरले जाईल असा सामना झाला !

Paris Olympic 2024 येथे झालेल्या उपांत्यपूर्व फेरीतील भारतीय हॉकी संघाचा सामना ग्रेट ब्रिटन संघासोबत झाला. या सामन्यात भारतीय संघाने सुरुवातीपासूनच धारदार आणि जोरदार कामगिरी केली पण त्याचबरोबर ग्रेट ब्रिटन संघाने सुद्धा मजबुतीने बचाव कार्य केले. सुरुवातीच्या ती माहित एकही गोल झालेला नव्हता. परंतु भारतीय संघाचे हे स्पष्ट कार्य दिसत होते की ही लढाई आपल्याला जिंकायची आहे.

दुसऱ्या राउंड मध्ये सामना रोमांचित व्हायला लागला. भारतीय संघाच्या अमित रोहिदास Amit Rohidas ला रेड कार्ड मिळाल्यानंतर भारतीय संघ फक्त 10 खेळाडून सोबत हा सामना खेळत होता. पण आपल्या हॉकी संघाच्या जिगरबाज खेळाडूंनी माघार घेतली नाही दहा खेळाडूंसोबतच हरमनप्रीत सिंग याने पेनल्टी कॉर्नर घेऊन शानदार गोल केला. तसेच हाफ टाइम होईपर्यंत ग्रेट ब्रिटनच्या टीमने देखील 1-1 अशी बरोबरी साधली. तिसऱ्या राऊंडमध्ये दोन्ही संघ आपली लढाई लढत होते दोघांनाही आपली मजबुती आणि संघाची ताकद दाखवायची होती परंतु सामना बरोबरीचा राहिला आणि शेवटी शूटआउट राउंड मध्ये भारताने आपली बाजी मारली.

भारताच्या Wall ऑफ इंडियन हॉकी टीम म्हणून ओळखले जाणाऱ्या पी आर श्रीजेश याने देखील या सामन्यात शूटआउट राउंड मध्ये कमालीची कामगिरीने केली. यामुळेच भारतीय संघ उपांत्य फेरीत दाखल होऊन शकला. शूटआउट राऊंड मध्ये दोन्हीही टीम खूपच जोरदार आणि ताकदीचा परफॉर्मन्स देत होत्या. वेळेचे भान ठेवून घड्याळाच्या काट्यानुसार सगळ्यांचीच उत्सुकता सीमेला पोचली होती. भारतीय संघाचा कर्णधार हरप्रीत सिंग यांनी आपल्या टीमला शुभेच्छा देऊन पुढील सामना हा जर्मनी सोबत असल्याने आपण त्या पद्धतीने तयारी केलीच आहे परंतु आम्ही या सामन्याला फायनल म्हणूनच खेळू आणि सामना भारताच्या पक्षात आणण्याचा पुरेपूर प्रयत्न करू.

1980 च्या मॉस्को गेम्स मध्ये सुवर्ण पदक जिंकले !

मागील वर्षी झालेल्या एशियन गेम्स मध्ये सुवर्णपदक मिळवून भारताने यावर्षीच्या Paris Olympic मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. आपल्या भारतीय संघाने 31 जुलै 1980 मध्ये झालेल्या मॉस्को ओलंपिक गेम्स मध्ये स्पेन च्या हॉकी संघाचा चार-तीन ने पराभूत करून भारतीय संघाने सुवर्णपदक आपल्या भारतासाठी जिंकून दिले. 44 वर्षांची तपश्चर्या पूर्ण करण्याची संधी भारतीय पुरुष हॉकी संघाकडे आली आहे. त्याच उत्साहात आणि जोशात घेऊन भारतीय संघ आज मैदानात उतरेल आणि सामना जिंकेल हीच सर्व भारतीयांकडून आशा आहे.

अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.

https://taajyabatmya.com/khatron-ke-khiladi-season-14-gashmeer-mahajani/

Leave a comment