Khatron Ke Khiladi Season 14 | गश्मीर महाजनी ठरला कालच्या स्टंट मधला खरा Super Shark..!

Khatron Ke Khiladi Season 14 | गश्मीर महाजनी ठरला कालच्या स्टंट मधला खरा शार्क..!

Colors TV वर सुरू असलेल्या खतरो के खिलाडी सीजन 14 (Khatron Ke Khiladi Season 14) मध्ये आपला मराठमोळा अभिनेता ज्याने हिंदी चित्रपट आणि मालिका सृष्टीमध्ये ही आपले नाव गाजवले आहे आणि आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे तो म्हणजे आपला गश्मीर महाजनी (Gashmeer Mahajani).

काय होता Task ?

खतरो के खिलाडी ह्या शोमध्ये रोहित शेट्टी आणि त्यांच्या टीम द्वारे वेगवेगळे खतरनाक स्टंट केले जातात. हा स्टंट देखील खूपच आश्चर्यजनक होता जो या खेळामधील खेळाडूंना दिसताना खूप सोप्पा वाटत होता. परंतु खरोखर जेव्हा स्टंट करायची वेळ आली तेव्हा बरीच मंडळी स्टंटला पूर्ण करू शकली नाही.

दोन मोठाले हँगिंग झुले पार करून दुसऱ्या साईडला लावलेला फ्लॅग आणून परत आपल्या जागेवर येऊन लावायचा हे या स्टंट मध्ये करायचे होते. या स्टंटला पूर्ण करण्यासाठी प्रत्येक कंटेस्टंटला फक्त 2 मिनिट मिळणार होती.

गश्मीर(Gashmeer Mahajani) ला ह्या स्टंट सुरू होण्याच्या आधी नंबरिंग करताना शेवटचा म्हणजे च 11 वा नंबर घ्यावा लागला. त्याने हाथ वर करून पाचवा नंबर मागितला परंतु प्रतिस्पर्ध्यांमुळे त्याला तो मिळू शकला नाही. कारण ह्या स्टंट मध्ये जो जेवढे जास्त flags कलेक्ट करून घेऊन जाईल तो कंटेस्टंट शेवटी जाईल ज्याच्याकडे जास्त फ्लेक्स तो हिरो ठरेल. सुरुवातीच्या लोकांनी दोन तीन चार याप्रमाणे flags काढून आणलेत. परंतु आपल्या ताकदीचा आणि बुद्धीचा वापर करून आपल्या युक्तीने गश्मीरने सर्वात मध्ये जास्त 7 flags collect केलेत.

कोणी किती flags आणलेत?

  1. गश्मीर महाजनी (Gashmeer Mahajani)- 7 Flags
  2. करणवीर मेहरा (Karan Veer Mehra) – 4 flags
  3. शालीन भानोट (Shalin Bhanot)  – 3 flags
  4. क्रीष्णा श्रॉफ (Krishna Shroff)  – 2 flags
  5. सुमोना चक्रवर्ती (Sumona Chakravarti)  – 0
  6. आशिष मेहरोत्रा (Aashish Mehrotra)  – 0
  7. आदिती शर्मा (Aditi Sharma) – 0
  8. शिल्पा शिंदे (Shilpa Shinde) – 0
  9. अभिषेक कुमार (Abhishekh Kumar)  – 0
  10. निम्रित कौर अहलुवालिया (Nimrit Kaur Ahluwalia)  – 0
  11. नियती फटनाणी (Niyati Fatnani) – 0

या प्रकारे सर्वांनी परफॉर्म केले होते. गश्मीरने हा स्टंट फक्त 2 मिनिटात पूर्ण केला.

गश्मीर आहे असली शार्क !

Khatron Ke Khiladi Gashmeer Mahajani Colors TV

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

गश्मीर (Gashmeer Mahajani) म्हणाला, “त्याच्या सोबत परफॉर्म करणाऱ्या कंटेस्टंट नी त्याला विचारले की तू स्वतः नंबर का नाही घेतला?”. तर तो म्हणाला, “इथे मच्छी मार्केट लागलंय जो-तो लाईनीत उभा आहे. ह्यापेक्षा इथे मच्छी बनण्यापेक्षा तिथे स्टंट करताना शार्क बनून आपला तगडा परफॉर्मन्स दाखवणे कधीही मला आवडेल आणि तेच मी करून दाखवले आहे.” 3 ऑगस्ट रोजी झालेल्या स्टंट मध्ये गश्मीर चक्क 7 flags जिंकून टेबल मध्ये आपली जागा पहिल्या स्थानावर निश्चित केली आहे. तो सध्या टॉप 11 कंटेस्टंट मध्ये पहिल्या स्थानावर आहे. .

रोहित शेट्टीने शो च्या बाहेर हाकलून लावले !

गैरवर्तनासाठी त्याला कलर्सने आणि रोहित शेट्टीने बाहेर हाकलून लावले आहे.मागील आठवड्यात झालेल्या एका कंट्रोव्हर्सीवरून असीम रियाज याला शो मधून बाहेर हाकलण्यात आले आहे. आजपर्यंत या शोमध्ये जेवढे सेलिब्रेटीज आणि सिनेस्टार भाग घ्यायचे त्यांनी कधीच असा मूर्खपणा केला नव्हता. पहिल्यांदा कोणीतरी रोहित शेट्टी यांना तोंडाला तोंड देऊन ओपन चॅलेंज केला होता.गश्मीरच्या परफॉर्मन्स ला रोहित शेट्टी ची दाद!

रोहित शेट्टी आपल्या कलाकारांना नेहमीच प्रोत्साहन देत असतात खास करून त्यांनी निवडलेल्या स्टंट मध्ये जो कंटेस्टंट किंवा आर्टिस्ट परफॉर्म करतो त्याने जर तो स्टंट उत्तमरीत्या पार पडला तर रोहित शेट्टी त्याला भरघोस दाद देतात. आतापर्यंत गश्मीर महाजनीने प्रत्येक टास्क हा जोरदार आणि उत्तमरीत्या निभवला आहे तो रोहित शेट्टींच्या फेवरेट प्लेयर्स मधून एक आहे.

Credit: DESIFEEDVideo

या टास्क नंतर रोहित शेट्टी यांनी शालीन आणि गश्मीर महाजनी या दोघांना एक नृत्य सादर करायला सांगितले जे पाहून सगळेच कंटेस्टंट आणि रोहित शेट्टी पोट धरून हसले.

कोण होणार Eliminate ?

Khatron Ke Khiladi या शोमध्ये झालेल्या परफॉर्मन्स नंतर रोहित शेट्टी यांनी announce केले 5 स्पर्धकांचे नाव, जे danger zone मध्ये आहेत. कोण आहेत ते पाच स्पर्धक जाणून घेऊया त्यांची नावे खालील प्रमाणे:

1. Shilpa Shinde
2. Sumona Chakravarti
3. Nimrit Kaur Ahluwalia
4. Niyati Fatnani
5. Abhishekh Kumar

Elimination Round होण्यापूर्वी जे contestant Danger झोन मध्ये आहेत त्यांना safe व्हायची एक संधी मिळणार आहे शेवटच्या राउंड होण्यापूर्वी काही स्टंट केले जाणार आहेत ज्यात या सदस्यांना आपल्याला flags जिंकून पुढे हा गेम सुरू ठेवता येणार आहे. सर्व सदस्यांमध्ये सर्वात weak contestant या खेळाच्या बाहेर जाणार आहे. सध्या Khatron Ke Khiladi ह्याच शूटिंग रोमेनिया या देशात सुरू आहे.

अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.

https://taajyabatmya.com/bigg-boss-marathi-varsha-vs-nikki/

Leave a comment