Jharkhand Train Accident Howrah – Mumbai CSMT Mail :
दोघांचा मृत्यू तर 20 पेक्षा अधिक लोक जखमी. हावडावरुन निघालेली मुंबई-हावडा मेल ही रुळावरून घसरल्याची घटना समोर येत आहे. अपघातात जखमींना प्राथमिक उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. Mumbai-Howrah Mail, ट्रेन क्र. 12810 हीचा अपघात झाला आहे. 30 जुलै 2024, मंगळवार सुमारे 3 वाजून 45 मिनिटला हा अपघात झाला आहे.
नेमकं कुठे झाला हा अपघात?
मुंबई हावडा मेलचा अपघात रजखरसावन रेल्वे स्टेशन जवळ झाला आहे. रजखरसावन स्टेशन पासून सात किलोमीटर वर हा अपघात घडला आहे. या अपघातामुळे रेल्वे वाहतूक सेवा विस्कळीत झाल्याची आढळते. 5 ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. चक्रधर रेल्वे विभाग दक्षिण पूर्व रेल्वे अंतर्गत हे रेल्वे स्टेशन येतात. ट्रेन क्र. 12810, Howrah-CSMT Mail चा अपघात समोरून येणाऱ्या मालगाडी शी टक्कर झाल्याने ट्रेन रुळावरून सरकली.
Credit: Saam TV News
Jharkhand CM हेमंत सोरेन यांनी twitter वर दिल्या सूचना!
Jharkhand CM हेमंत सोरेन यांनी ट्विटरच्या माध्यमातून रेल्वे अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. Jharkhand CM हेमंत सोरेन यांनी झारखंड अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना लवकरात लवकर चार मिळून द्यावे. तसेच इतर प्रवाशांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी.
Bengal CM ममता बॅनर्जी यांचा सरकारवर जोरदार प्रहार!
Bengal CM ममता बॅनर्जी यांनी सुद्धा झारखंड सीएम हेमंत सोरेन यांच्या ट्विट खाली कमेंट करत वक्तव्य केलं की, “आणखी एक भीषण रेल्वे अपघात! हावडा- झारखंडमधील चक्रधरपूर विभागात आज पहाटे मुंबईची मेल रुळावरून घसरली, अनेक मृत्यू आणि मोठ्या संख्येने जखमी हे दुःखद परिणाम आहेत.”त्यापुढे असेही म्हणाल्या की, “मी गंभीरपणे विचारतो: हेच का आपलं सरकार? जवळजवळ दर आठवड्याला ही भयानक स्वप्नांची मालिका, रेल्वे रुळांवर मृत्यू आणि जखमींची ही न संपणारी मिरवणूक: हे किती दिवस सहन करायचे? माझे हृदय शोकाकुल कुटुंबियांच्या नातेवाईकांच्या संवेदना व्यक्त करते.”
भारतीय रेल्वे Helpline Nos.:
या अपघातामुळे प्रभावित झालेल्या प्रवाशांकरिता तात्काळ बस सुविधा सुद्धा व्यवस्था केली आहे. या अपघातात प्रभावित झालेल्या प्रवाशांकरिता भारतीय रेल्वेने अनेक हेल्पलाइन नंबर सुरू केले आहेत. या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांकरीता हेल्पलाइन नंबर सुरू करण्यात आला. टाटानगर, चक्रधरपुर, रौर्केला, हावडा, रांची, तसेच हेल्पडेस्क क्र. SHM, HWH KGP व SHM, CSMT हेल्पलाइन ऑटो नं., नागपूर इत्यादी. ते हेल्पलाइन नंबर खाली दिल्याप्रमाणे आहेत.
टाटानगर | 06572290324 |
चक्रधरपुर | 06587238072 |
रौर्केला | 06612501072, 06612500244 |
हावडा | 9433357920, 03326382217 |
रांची | 0651-2787115 |
SHM हेल्पडेस्क | 6295531471, 7595074427 |
HWH हेल्पडेस्क | 033-26382217, 9433357920 |
KGP हेल्पडेस्क | 03222-293764 |
CSMT हेल्पलाइन ऑटो नं. | 55993 |
Nagpur | 7757912790 |
अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.
https://taajyabatmya.com/bigg-boss-marathi-varsha-vs-nikki/