अरे बापरे!! Fail झाल्या Maruti Suzuki Ertiga आणि Renault Triber सर्वांची आवडती , GNCAP टेस्टमध्ये 2 stars only… !

Maruti Suzuki Ertiga विरुद्ध Renault Triber

नुकत्याच झालेल्या साऊथ आफ्रिकेच्या कार टेस्टिंग मध्ये भारतात 7 seater मध्ये सगळ्यात जास्त विकली जाणारी कार म्हणजे Maruti Suzuki Ertiga हिला वर्ल्ड सेफ्टी रेटिंग फक्त 1 स्टार Safety Rating मिळाला आहे. ही खूपच निराशा जनक बाब आहे, त्याचबरोबर 7 सीटर Renault Triber हिला देखील फक्त 2 स्टार Rating मिळाला आहे. साऊथ आफ्रिकेमध्ये या दोन्ही कार इंडियातून एक्स्पोर्ट केल्या जातात.

GNCAP चाचणी नेमकी होते कशाकरिता?

ग्लोबल न्यू कार असेसमेंट प्रोग्राम म्हणजेच (GNCAP) यांच्या सेफेस्ट कार इन आफ्रिका या प्रोग्राम अंतर्गत या दोन्हीही कारच्या टेस्टिंग झाल्या. या टेस्ट च्या अंतर्गत त्यांनी या दोन्हीही कारच्या टेस्ट रिपोर्ट समोर आणल्या जातत. Maruti Suzuki Ertiga ने खूपच निराशा जनक आणि बॅड परफॉर्मन्स दिला आहे. जे सेफ्टीच्या दृष्टिकोनाने खूपच घातक आहे. या सर्वे मुळे या कारच्या चाहत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. ही चाचणी दरवर्षी GNCAP च्या अंतर्गत होते. MPV या सेगमेंटमध्ये या दोन्हीही कार भारतात खूप जास्त प्रमाणात विकल्या जातात परंतु या टेस्टमुळे मार्केटवर आणि लोकांच्या डिमांड मध्ये काही घसरण पाहायला मिळू शकते.

Maruti Suzuki Ertiga सविस्तर चाचणी कशी झाली?

भारतात Maruti Suzuki च्या कार ला खूप जास्त मागणी आहे कारण त्या स्वस्त आणि low maintenance कार आहेत. CNG Wagonr आणि CNG ERTIGA या दोन्हीही कारची विक्री मागच्या दोन वर्षात 15 ते 20 % वाढली आहे. त्याचबरोबर MPV segment मध्ये Renault Triber देखील भारतीयांचे आवडती कार आहे. दहा लाखाच्या आत ह्या दोन्ही कार Available असल्यामुळे त्या भारतीयांच्या फेवरेट list मध्ये आहेत.

GNCAP च्या अहवाला प्रमाणे MPV segment मध्ये वयस्कर वयोवृद्ध यांच्या सेफ्टी साठी आणि पुढील ड्रायव्हर आणि शेजारील व्यक्तीच्या सीट साठी ERTIGA ला 2 STAR देण्यात आले आहे. कारण पुढील दोन्ही airbags उघडल्या नंतर पुढच्या दोन्ही व्यक्तींच्या मानेला कुठलीही इजा होऊ शकत नाही. यासाठी Ertiga ला दोन स्टार देण्यात आले आहे.

Maruti Suzuki Ertiga GNCAP test

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Adult Occupant Protection म्हणजेच एका प्रौढ प्रवासी सुरक्षा या निदर्शनाने Maruti Suzuki Ertiga ने 34 पैकी 23.63 गुण मिळवले आहेत. परंतु चाईल्ड प्रोटेक्शन या विभागात निव्वळ दोन स्टारच मिळवले आहेत अर्थात एकूण 50 पैकी 19.40 असे गुण मिळवले आहेत. या निकाला मधून असे निष्कर्षात येते की मारुती सुझुकी Ertiga ही लहान मुलांच्या सुरक्षेच्या बाबत शून्य विचार केला असे डिक्लेअर करता येते.

त्याच सोबत ड्रायव्हर तसेच फ्रंट पॅसेंजर च्या समोरील भागात खूप कमी प्रमाणात इजा होण्याची शक्यता दर्शवत आहे. परंतु ग्लोबल NCAP असे सुद्धा म्हणाले की,” ड्रायव्हरच्या गुडघ्याखालील भागाला इजा पोचण्याची आणि पाय ठेवायचा च्या जागी डिस्प्लेसमेंट म्हणजेच सिरीयस इंजुरी होऊ शकते. Ertiga मध्ये फक्त ड्युअल फ्रंट एअरबॅग आहेत आणि बाजूच्या भागात कुठलेही एअर बॅग नसल्याने जीवित हानी होण्याची शक्यता वाढते. टेस्टच्या दरम्यान GNCAP चा असा निर्णय झाला की 18 महिन्यांचा जो dummy त्यांनी बसवला होता त्याच्या सुरक्षा करण्यात Ertiga संपूर्ण नापास झालेली आहे.

Renault Triber च्या GNCAP चाचणीची सविस्तर माहिती

त्याचबरोबर Renault Triber ला लहान बाळांच्या सेफ्टी साठी आणि वयोवृद्धांच्या सेफ्टी साठी मुलांच्या संरक्षणासाठी 34 पैकी 22.29 आणि 49 पैकी 19.99 गुणांसह 2 stat rating मिळाली आहे. या कारला देखील पुढील ड्रायव्हर आणि Passenger सीट साठी एअरबॅग with side impact test साठी 2 star ratings मिळाली आहे.

Renault triber GNCAP test

त्याचवेळी दोन्ही प्रौढ तसेच बालक दोन्ही Occupants च्या सुरक्षेत मध्ये दोनच स्टार मिळवले आहेत. त्यांचे स्कोर अशा पैकी आहेत 34 पैकी 22. 29 गुण आणि ४९ पैकी 19.99 गुण. ड्रायव्हरच्या छातीला पुरेशी प्रोटेक्शन नसून फ्रंट आणि साईड इम्पॅक्ट टेस्ट मध्ये ड्रायव्हर ही गाडी विक ठरलेली आहे. परंतु पॅसेंजरच्या डोकं आणि मान या भागात जी सुरक्षिता मिळाली ती बऱ्यापैकी चांगली म्हणता येईल. त्याचबरोबर साईड इम्पॅक्ट टेस्ट मध्ये डोकं, पोट तसेच मधील भागात सुरक्षा आहे चांगली मानता येईल.

ग्लोबल NCAP च्या अहवालात असे नोंदले आहे की सन्रचनेची कामगिरी असतील आणि कार मध्ये पर्याय म्हणून साइडर बॅग सुद्धा दिलेले नाहीत. ESC ऑप्शन म्हणून सुद्धा बसवलेले नाही. तसेच ISOFIX चाइल्ड शीट बसवण्याचे ऑप्शन सुद्धा मिळत नाही आणि मागील बाजूस सीआरएस वापरताना प्रवाशांना एअरबॅगचे सुद्धा ऑप्शन दिले नाही. त्यामुळे लहान मुलांच्या संरक्षणेसाठी खूप तडजोड करावी लागत आहे.

या चाचणीचा निष्पन्न काय निघतो?

Video Credit: ASY

18 महिन्यांच्या डमीला दिलेले संरक्षण समोर आणि साईड इम्पॅक्ट दोन्ही टेस्ट चांगल्या रेटिंग मिळाले आहेत. वर नमूद केलेल्या वैशिष्ट्यांच्या कमतरतेमुळे 3 वर्षांच्या डमी चे डोके फॉरवर्ड क्रॅश मध्ये उघडते आले आणि मानेला सुद्धा इंजुरी झाली. Maruti Suzuki Ertiga सारखंच Renault Triber देखील समोरच्या दोन प्रवाशांसाठी सुरक्षा नावापुरतं म्हणून ऑफर करते परंतु प्रोटेक्शन फक्त ड्रायव्हरला मिळत आहे. तेही संपूर्ण प्रोटेक्शन देण्यात असफल आहे.

 

अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.

https://taajyabatmya.com/tata-nano-new-model-2024/

Leave a comment