Powerlifting Paralympics 2024| Ashok Malik भारतासाठी सुवर्ण पदक मिळवणार का? | पावरलिफ्टिंग पैरालंपिक्स | Most Powerful Athlete

Powerlifting Paralympics 2024 म्हणजे काय?

Powerlifting Paralympics 2024| पावरलिफ्टिंग पैरालंपिक्स 2024:  पैरा पावरलिफ्टिंग ही एक बेंच प्रेस स्पर्धा आहे. ही स्पर्धा पावरलिफ्टिंग पैरालिम्पिक्स (Powerlifting Paralympics) म्हणून सुद्धा ओळखले जाते. या स्पर्धेत शरीराच्या अप्पर बॉडीच्या ताकदीची परीक्षा घेण्यात येते. पैरा पावरलिफ्टिंग मध्ये एकाच खेळाची शिस्त पाळली जाते परंतु खेळाडू वेगवेगळ्या वजन श्रेणीमध्ये स्पर्धा करावी लागते.

वेटलिफ्टिंगला (Weightlifting) पावरलिफ्टिंगचा अग्रदूत म्हणून ओळखले जाते. याचे पैरालिमिक्स मध्ये पदार्पण टोक्यो 1964 गेम्स मध्ये करण्यात आले. अवघ्या वीस वर्षानंतर पावरलिफ्टिंगचा (Powerlifting Paralympics) समावेश पैरालिंपिक स्पर्धेत करण्यात आला. 1984 मध्ये पहिल्यांदाच पॅरालिम्पिक खेळामध्ये पावरलिफ्टिंग चा समावेश करण्यात आला. या दरम्यान फक्त पुरुष या स्पर्धेमध्ये भाग घेत होते. पॅरालिम्पिक्स सिडनी 2000 गेम्स पासून महिलांसाठी पावरलिफ्टिंग स्पर्धा सुरू झाली.

काय आहेत पावरलिफ्टिंग पैरालंपिक्सचे नियम?

पावरलिफ्टिंग पैरालिमिक्स चे नियम अशा प्रकारे आहेत.

Powerlifting Paralympics 2024 पावरलिफ्टिंग पैरालंपिक्स Sakina Khatun

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Powerlifting Paralympics: सुरुवातीला प्रत्येक स्पर्धक बारवर लोड करण्यासाठी वजनाची निवड करतो. कोचच्या मदतीने खेळाडू प्रथम रॅक मधून बार काढून घेतो आणि मग रेफ्रीच्या आदेशानुसार बार त्याच्या छातीपर्यंत खाली धरतो. यानंतर खेळाडू पुढच्या आदेशाची वाट पाहतो, आदेश मिळाल्यानंतर त्याचे हात पूर्णपणे सरळ होईपर्यंत म्हणजेच कोपर लॉक होईपर्यंत तो वरच्या दिशेने वजन उचलतो.
स्पर्धकाने लिस्ट पूर्ण केल्यानंतर तेरेकला कमांड देतात आणि त्यानंतर लिफ्टर बार पुन्हा रॅकवर ठेवू शकतो.

त्यानंतर तीन जजेस त्यांचा निकाल जाहीर करतात. प्रत्येक ॲथलेटला तीन संधी दिल्या जातात आणि जो स्पर्धक सर्वात जास्त वजन उचलतो त्याला विजेता घोषित करण्यात येते.

पैरा पावरलिफ्टिंग मध्ये एकूण किती गटांचा (category) समावेश आहे?

अपंगत्व पात्रता:

  1. ऑर्थोपेडिक अपंगत्व (Orthopaedic disability)
  2. सेलिब्रल पालसी (Cerebral Palsy)
  3. न्यूरोलॉजिकल अपंगत्व (Neurological disability)
  4. पॅराप्लेसिया अँड टेट्राप्लेजीया (Paraplegia and tetraplegia)
  5. इव्होल्विन न्यूरोलॉजिकल अपंगत्व (Evolving neurological disability)

गटांचे वर्गीकरण:

संख्या: खुला वर्ग: वजन आणि शरीर श्रेणीनुसार.

Video Credit: @paralympicindia

पावरलिफ्टिंग पैरालंपिक्स 2024 वेळापत्रक

Event Para Athlete Date Time
Men’s up to 49 kg final Parmjeet Kumar Sep 4 3:30 PM
Women’s up to 45 kg final Sakina Khatun Sep 5 8:30 PM
Men’s up to 65 kg final Ashok Sep 5 10:05 PM
Women’s up to 67 kg final Kasthuri Rajamani Sep 6 8:30 PM

 

अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.

Vande Bharat Express | रेल्वे प्रवास आता अजून वेगवान, सुरक्षित आणि आरामदायी होणार. Super Fast Train

Vande Bharat Express | रेल्वे प्रवास आता अजून वेगवान, सुरक्षित आणि आरामदायी होणार! #1 Super Fast Train

Leave a comment