New Dzire लॉन्च.. किती आहे किंमत LxI Vxi आणि Zxi Top मॉडेल ची..?? किंमत 6.79 लाख रुपये पासून सुरू!

New Dzire लॉन्च किती आहे किंमत Lxi, Vxi आणि Top मॉडेल ची..?

New Dzire: मारूती सुझुकी Dzire आता आपल्या नविन आणि दमदार आणि शानदार लूक मध्ये launched झाली आहे. ही कार भारतीय बाजारात धुमाकूळ घालेलच यात शंका नाही. न्यू Dzire आपल्या शानदार लुक, जबरस्त safety आणि advanced फिचर्स सह ओळखल्या जाणाऱ्या दमदार मायलेज मुळे ग्राहकांचा आकर्षण ठरणार आहे. ह्याच सोबत New Dzire चे तिन्ही variant ची ex showroom किंमत ही 10 लाखाच्या आत असल्यामुळे ह्या कार साठी ग्राहकांची गर्दी जमणार आहे.

नुकत्याच झालेल्या Global NCPA च्या कार सेफ्टी चाचणी मध्ये New Dzire हिला 5 star rating प्राप्त झाली आहे. तब्बल 10 वर्षांनंतर मारूती सुझुकी च्या कार ने Global NCAP मध्ये आपली जागा बनवली आहे. भारतात मारुती सुझुकी च्या स्वस्त किंमतीमुळे आणि दमदार मायलेज मुळे Wagon r आणि Dzire ह्या कार लोकांच्या अगोदरच पसंतीत उतरल्या आहेत. आता New Generation 4 New Dzire लोकांची मन जिंकायला सज्ज झाली असून लवकरच आपल्या जवळच्या मारूती सुझुकी च्या showroom मध्ये पहायला मिळेल.

दिनांक 11 नोव्हेंबर रोजी मारूती सुझुकी ने आपल्या New Dzire च्या सर्व variants च्या किंमती launched आहेत आपण जाणून घेऊया LXi पासून ZXi+ पर्यंत सर्वांच्या किमतीत काय आहेत. मारूती सुझुकी ने आपली नवीन कार New Dzire ही petrol आणि CNG variant मध्ये लॉन्च केली आहे.

New Dzire

Telegram Group Join Now

इंजिन कार्यक्षमता आणि मायलेज आपण जाणून घेऊया. Dzire च्या Lxi Vxi आणि Zxi या तिन्ही variant मध्ये आपल्याला 1.2 लिटर चे Z series पेट्रोल इंजिन पहायला मिळते जे आपल्याला 1197 CC मध्ये मिळते. ज्यात आपल्याला 69-80 bhp ची पॉवर मिळते त्याच बरोबर 101.8 – 111.7 NM एवढा torque मिळतो.
ह्या गाडीत आपल्याला इंधन साठी पर्याय देण्यात आले आहेत पेट्रोल आणि CNG. ही कार तुम्हाला Manual आणि automatic option मध्ये मिळेल.

LXi Variant मध्ये काय काय फिचर्स आहेत.?

New Dzire Lxi:

नवीन मारुती सुझुकी Dzire च्या Lxi variant chi किंमत ex-showroom 6.79 लाख रुपये पासून सुरू होतो. ह्यालाच आपण base variant म्हणतो. ह्या variant मध्ये आपल्याला काय मिळते. Basic गोष्टी ज्या मारुती सुझुकी आधी सुद्धा base variant मध्ये देत होती त्याच गोष्टी Dzire च्या Base variant मध्ये पाहायला मिळतात. चार ही doors ला ऑटोमॅटिक बटन दिले आहे. दोन्हीं mirror आणि चारही door handles आपल्या black कलर मध्ये बघायला मिळतात. LXI Variant मध्ये आपल्या मागच्या सीट ला कंपनी आपल्या neck rest देत नाही. त्याच बरोबर मागच्या seat साठी AC vent आणि 2 चार्जिंग slots हे देखील दिलेले नाहीत जे Vxi आणि Zxi मध्ये आपल्या बघायला मिळतात. त्याच बरोबर infotainment च्या जागी आपल्या साधारण android auto play system बघायला मिळत नाही.

Video Credit: @teamcardelight

Lxi मध्ये Head lamp हॅलोजन बल्ब दिलेले आहे. फॉग लॅम्प आपल्या extra accessories म्हणून घ्यावं लागेल. Lxi 1735 mm एवढी लांब आहे. 135 R 14 size चे टायर आपल्या पहायला मिळतात. चारही टायर ला आपल्या disk wheel मिळतात. सोबत एक अतिरिक्त wheel मिळते ह्याला आपण spare किंवा step in म्हणतो. ABS EBD ESP traction control ह्यांसारखे feature देखिल आपल्याला Lxi मध्ये मिळतात. Lxi मध्ये sharp antenna मिळतो. टेल लॅम्प तीनही मॉडेल मध्ये सारखेच मिळणारं आहे. New Dzire Lxi मोडेल ची किंमत 6.79 लाखा पासून ex showroom किंमत ठेवली आहे. Lxi मध्ये आपल्या फक्त Petrol Engine मध्ये उपलब्ध होणार आहे. 37 लीटर ची इंधन भरण्याची क्षमता आहे आणि मायलेज 20-27 km/l एवढा मिळतो.

Dzire Crashed Test खरी आहे का..?

हो नक्किच हे खरे आहे. Global NCAP च्या कार safety test मध्ये मारूती सुझुकी Dzire ने 5 star Safety Rating मिळवली आहे. ह्या बद्दलचे पुरावे आणि report Global NCPA च्या official website आणि त्यांच्या यूट्यूब चॅनेल वर माहिती दिली आहे. गेली अनेक वर्ष मारुती सुझुकी आपल्या सेफ्टी रेटिंग मुळे ग्राहकांच्या मनात शंका निर्माण करत होती. परंतू दहा वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर आता पुन्हा एकदा मारूती सुझुकी ने आपली quality improve केली आहे. Dzire ही कार पूर्वी पासूनच लोकांच्या पसंतीची होती परंतु आता Safety ratings मुळे Dzire चा हा USP ठरणार आहे. ह्याच बरोबर कार मध्ये base varient पासूनच  Dzire मध्ये आपल्या 6 Airbags पाहायला मिळतात.

Video Credit: @motoroctane

Vxi Variant मध्ये Zxi पेक्षा फक्त एवढेच फिचर्स कमी आहेत.

New Dzire Vxi:

नवीन Dzire च्या Vxi आणि Zxi मॉडेल बद्दल आपण जाणून घेऊया. Vxi मध्ये कोण कोणते फिचर्स आहेत जे आपल्याला Zxi मध्ये सुद्धा मिळतात.

1. Rear AC vent with 2 Charger points
2. Head rest with Arm Rest in back seat.
3. Vxi मध्ये Sunroof पहायला मिळत नाही.
4. Vxi मध्ये CNG options उपलब्ध आहेत.
5. Steering wheel control button available.
6. Automatic Mirror adjustable available.
7. Wire less android apple display 7 Inch पाहायला मिळते.
8. Push button start not available
9. Price start from ex showroom 7.79 लाख रुपया पासून सुरू असते.

New Dzire Zxi:

Zxi मॉडेल मध्ये मिळणारे फिचर्स Vxi मॉडेलमध्ये मिळणारे सर्व फीचर्स आणि त्याचबरोबर काही ॲडव्हान्स फीचर्स जे मिळतात ते जाणून घेऊया. ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल सोबतच ऑटोमॅटिक head lamp start panoramic sunroof हे आपल्याला नवीन स्विफ्ट डिझायर च्या झेड एक्स सेकंड टॉप आणि टॉप मॉडेल पासून पाहायला मिळते. झेडएक्स मध्ये आपल्या सीएनजी आणि पेट्रोल variant पाहायला मिळतात यामध्ये ऑटोमॅटिक आणि Manual गेअर शिफ्टिंग पाहायला मिळते. नवीन डिझायर Zxi मॉडेल ची किंमत ही ex showroom 8.89 लाख रुपया पासून सुरू होते. या गाडी बद्दल अधिक माहिती मिळवून देण्यासाठी आपल्या जवळच्या मारुती सुझुकी शोरूम ला अवश्य भेट द्या नवीन मारुती सुझुकी डिजायर ची बुकिंग सुरू झाली आहे.

अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.

Global NCAP Rating मध्ये New Dzire ला 5 star Rating मिळाली आहे..! Highest Safety Rating

Leave a comment