Rohit Sharma Baby | आता आम्ही तीनाचे चार झालो! मुलगा झाला की मुलगी? 2nd child Great news

आता मोठ्या मुली नंतर दुसरे बाळ मुलगा की मुलगी..?

Rohit Sharma Baby: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा यांनी नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली आहे. ह्या पोस्ट मध्ये कर्णधार रोहित शर्मा याने त्यांच्या दुसऱ्या अपत्या बद्दल एक मेसेज दिला आहे. रोहित आणि रितिका शर्मा या दोघांना आधी एक मुलगी आहे समायरा असे त्याचे नाव आहे. आता मोठ्या मुली नंतर सूत्रांच्या माहितीनुसार, रोहित शर्मा आणि रितिका यांना मुलगा झाला आहे. एक मोठी आनंदाची बातमी आहे.

रोहीत शर्मा हा सध्या त्याच्या कुटुंबीयांसोबत त्याच्या मुंबईच्या घरी राहत आहे. रोहित आणि रितिका यांनी आपल्या मुलाचा फोटो अथवा व्हिडियो सोशल मीडियावर कुठेही टाकला नाही आहे. सध्या सोशल मीडियावर ह्या पोस्ट बद्दल चर्चा सुरू आहे कोणी म्हणत आहे. मुलगी झाली कोणी म्हणत आहे मुलगा झाला आहे. रोहीत शर्मा हा लवकरच मुलगा की मुलगी ह्या गोष्टीचे उत्तर त्याच्या चाहत्यांना देईल असे वाटते. रोहित शर्मा ची मोठी मुलगी समायरा हीचा जन्म 2018 मध्ये झाला होता. आता समायरा ही सहा वर्षाची आहे.

Video Credit: @news18sportsnext

रोहित शर्मा आणि रितिका यांना काल पंधरा नोव्हेंबर रोजी मुलगी समायारा नंतर दुसरे आपत्य (Rohit Sharma Baby) झाल्याचे कळले आहे. रोहित शर्मा याने आपल्या जवळच्या नातेवाईकांना या बातमीची माहिती दिली आहे. त्याचबरोबर आपल्या फॅन्सना देखील एक सोशल मीडिया द्वारे हिंट दिली आहे आम्हाला दुसरे बाळ झाले आहे म्हणून. आता आम्ही तीन नाही राहिलो तर चार झालो असे रोहित शर्मा याने सोशल मीडिया पोस्ट केली आहे. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma Baby) याने आपल्या मित्रांचा मार्ग अवलंबून आपल्या पत्नी रितिका शर्मा बरोबर मुलगी समायरा शर्मा आणि आपल्या Rohit Sharma Baby नवजात बाळाच्या फोटोच्या जागेत ॲनिमेटेड लहान बाळाचा फोटो लावलाय.

भारतीय मुख्य संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला आहे. रोहित शर्मा हा देखील आपल्या संघात सामील होणार होता परंतु पत्नी गरोदर असताना तिच्यासोबत राहणे खूप गरजेचे होते म्हणून रोहित शर्मा हा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर न जाता आपल्या पत्नी सोबत भारतात राहिला. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार रोहित शर्मा याने भारतीय संघासोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणे टाळले.

रोहित शर्मा भारतीय संघासोबत कसोटी सामन्यात सामील..?

(Rohit Sharma Baby) यानंतर भारतीय क्रिकेट संघाच्या तात्यांसाठी एक प्रकारे चांगली बातमी आहे कारण यानंतर रोहित शर्मा भारतीय संघासोबत कसोटी सामन्यात सामील होण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलिया येथे 22 नोव्हेंबर पासून सुरू होणाऱ्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय ‘अ’ संघासोबत रोहित शर्मा उपलब्ध होण्याची शक्यता आहे. तसेच सध्या भारतीय क्रिकेट संघाचा दुसरा ग्रुप हा साऊथ आफ्रिका येथे दौऱ्यावर आहे. साउथ आफ्रिकेत सुरू असलेल्या T20 मालिकेमध्ये भारतीय संघाने आघाडी घेतली आहे. T-20 मालिकेमध्ये भारताने अशी लढत देऊ सध्या सामना आपल्या नावावर केला आहे. या सामन्यात भारतीय क्रिकेट T-20 संघाचा कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादव हा नेतृत्व करत आहे आतापर्यंत भारतीय संघाने उत्तम कामगिरी केली आहे.

सध्या Australia येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात शुक्रवारी भारतीय कसोटी संघाचे सलामी फलंदाज यशस्वी जयस्वाल आणि के एल राहुल यांनी चांगली कामगिरी केली होती. परंतु यशस्वी जयस्वाल याला उजव्या हाताला दुखापत झाली होती. हाताच्या कोपऱ्याला दुखापत झाल्यामुळे त्याचा त्रास वाढला आणि तो मैदानातून परतला. त्या नंतर त्याचा त्रास वाढल्याने तो पुन्हा मैदानात येऊन खेळू शकला नाही. सलग दुसऱ्या दिवशी तो खेळू शकला नाही. सध्या भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियामध्ये आहे येत्या 22 नोव्हेंबर पासून पर्थ ऑस्ट्रेलिया येथे सुरू होणाऱ्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी कोणकोणते खेळाडू उपलब्ध राहतील यात अजून शंका आहे. (Rohit Sharma Baby) रोहित शर्मा यांच्या आगमनाची सगळेजण वाट बघत आहे.

तीलक वर्मा संजू सॅमसन आणि सूर्यकुमार यादव यांनी फोन लावून Hitman रोहित शर्माची घेतली फिरकी.!

 

Rohit Sharma Baby news

Telegram Group Join Now

भारतीय क्रिकेट संघ सध्या साऊथ आफ्रिका दौऱ्यावर आहेत. साऊथ आफ्रिका येथे सुरू असलेल्या टी ट्वेंटी चषकात भारतीय संघाने चौथ्या आणि शेवटच्या सामन्यात सावध आफ्रिका ला 135 रणांनी हरवून घवघवित यश प्राप्त केले आहे. या सामन्यात भारतीय संघाने साऊथ आफ्रिकेच्या क्रिकेट संघाला 135 जणांच्या मोठ्या फरकाने मात दिली आहे. सामन्यानंतर तीलक वर्मा संजू सॅमसन आणि भारतीय T-20 क्रिकेट संघाचा नवनिर्वांचीत कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी (Rohit Sharma Baby) रोहित शर्मा यांना फोन लावून बाप झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा देताना हिटमॅन रोहित शर्मा याची यातील खेळाडूंनी फिरकी घेतली. रोहित शर्मा आणि त्याच्या कुटुंबीयांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे.

अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.

wave smile

मारुती सुझुकी New Dzire मुळे Tata Tigor, Hyundai Aura ची demand झाली कमी..?

मारुती सुझुकी New Dzire मुळे Tata Tigor आणि Hyundai ची Aura ची demand झाली कमी..? 2 Star 4 Star Rating Top

 

Leave a comment