Manoj Jarange: आम्ही आमचा गेम शेवटच्या दोन दिवसात दाखवू.!
मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी मनोज जिरंगे पाटील हे नेहमीच उपोषण करत असतात. परंतु यावेळी विधानसभा निवडणुकीत मनोज जरंगे पाटील यांनी आपले उमेदवार उभे करून त्यांना नंतर माघार घ्यायला लावल्यामुळे राज ठाकरे यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राज ठाकरे म्हणाले की आपल्याच मराठा समाजाला जर आरक्षण मिळवून द्यायचा असेल तर सत्येत या नुसते भाषण करू नका. राज ठाकरेंच्या या विधानावर म्हणून जिरंगे पाटील यांनी प्रतिउत्तर उत्तर दिले.
मनोज जरांगे (manoj jarange) हे मराठा समाजा च्या आरक्षणासाठी आणि समाजाच्या मागण्यांसाठी नेहमीच उपोषणाला बसतात. सध्या इनवडणुकिंमुळे राजकीय वातावरण पेटल आहे. सत्तेत असलेल्या आणि सत्तेत नसलेल्या सर्व राजकिय नेत्यांच्या जोरदार सभा सुरू आहेत. येत्या २० नोव्हेंबर ला महाराष्ट्रात विधानसभा निवणुकीचे मतदान होणारं आहे. त्यामुळे ह्या वेळी कोणाची हवा असेल ह्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. राज ठाकरे यांच्या वक्तव्याला मनोज जारंगे यांनी जोरदार उत्तर दिले आहे. राजकीय आम्ही आमचापाठिंबा कोणाला द्यायचा हे आम्ही बघू.
मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवारी मागे घेतल्यानंतर राजकीय वातावरणात बरीच चर्चा सुरू होती. जरांगे पाटलांचे उमेदवार यांनी माघार घेतली. महाविकास आघाडीला पाठिंबा देणार म्हणून जरांगे पाटलांच्या वक्तव्यावर राज ठाकरे यांनी सुद्धा टीका केली.
महाराष्ट्रात सध्या सर्वत्र निवडणुकीच्या सभा होत आहेत. महाराष्ट्र राज्यातील लोकप्रिय नेते महाराष्ट्रभर वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन आपल्या सभा घेत आहेत. त्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये उमेदवारांना पाठिंबा मिळावा आणि त्यांचा चांगल्या बहुमतांनी विजयी व्हावा म्हणून सगळेच राजकीय नेते रणांगणात उतरले आहेत. राज ठाकरे यांच्या मुंबईतील सभेनंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर बऱ्याच टीका केल्या. हे घरफोडीचे राजकारण बंद करा असे देखील त्यांनी उद्धव ठाकरे यांना आपल्या भाषणात टोला दिला.
Video Credit: @abpmajhatv
मराठा समाजाला जर आरक्षण मिळवून द्यायचा असेल तर सत्तेत या नुसते भाषण करू नका.?
मराठा समाजासाठी आरक्षण मिळावे म्हणून जरांगे पाटील हे नेहमीच अग्रेसर असतात. आतापर्यंत मराठा समाजासाठी झालेल्या प्रत्येक आंदोलनात लाखो मराठा समाज बांधवांनी तसेच महाराष्ट्रातील जनतेने सहभाग घेतला आहे. मनोज जरांगे (manoj jarange) पाटील हे नाव सध्या सर्वत्र चर्चेत आहे. सध्या सगळीकडे निवडणुकीचे वातावरण जोरात तापले आहे. येत्या 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात संपूर्ण ठिकाणी एकाच दिवशी मतदान होणार आहे. आता मोजणी झाल्यानंतर 23 तारखेला या संपूर्ण निवडणुकीचा निकाल लागणार आहे. कुठला पक्ष भारी आणि कुठल्या पक्षाला ठरेल हे आता येथे निवडणुकीत कळणारच आहे.
गेल्या काही वर्षात महाराष्ट्राचे राजकारण खूपच विचित्रपने चिघडले आहे. कुठल्या पक्षाचा नेता कधी कुठल्या पक्षाचे हे सांगता येत नाही हे लोकांनी सुद्धा पाहिले आहे. सध्या मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर लोकांचे प्रश्नचिन्ह आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत नेमकं मनोज जरागे पाटील यांची काय भूमिका असेल त्याकडे सर्वांचे लक्ष आहे. मनोज जरांगे पाटील यांनी बीडमध्ये झालेल्या मुलाखतीत सांगितले राज ठाकरेंनी आमच्या सांगितले.
मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी मनोज जरांगे (manoj jarange) पाटील हे नेहमीच उपोषण करत असतात. परंतु यावेळी विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे (manoj jarange) पाटील यांनी आपले उमेदवार उभे करून त्यांना नंतर माघार घ्यायला लावल्यामुळे राज ठाकरे यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राज ठाकरे म्हणाले की आपल्याच मराठा समाजाला जर आरक्षण मिळवून द्यायचा असेल तर सत्येत या नुसते भाषण करू नका. राज ठाकरेंच्या या विधानावर म्हणून जिरंगे पाटील यांनी प्रतिउत्तर उत्तर दिले.
मनोज जरांगे हे मराठा समाजा च्या आरक्षणासाठी आणि समाजाच्या मागण्यांसाठी नेहमीच उपोषणाला बसतात. सध्या इनवडणुकिंमुळे राजकीय वातावरण पेटल आहे. सत्तेत असलेल्या आणि सत्तेत नसलेल्या सर्व राजकिय नेत्यांच्या जोरदार सभा सुरू आहेत. येत्या २० नोव्हेंबर ला महाराष्ट्रात विधानसभा निवणुकीचे मतदान होणारं आहे. त्यामुळे ह्या वेळी कोणाची हवा असेल ह्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. राज ठाकरे यांच्या वक्तव्याला मनोज जरांगे (manoj jarange) पाटील यांनी जोरदार उत्तर दिले आहे.
राजकीय आम्ही आमचापाठिंबा कोणाला द्यायचा हे आम्ही बघू. इतर पक्षाचे राजकीय नेते हे आमच्या समाजाला आणि समाजातील लोकांना भटकवण्याचे काम करत आहेत. समाज बांधवांनी त्यांच्या नादी लागू नये. समाजाला आरक्षण कसे मिळवून द्यायचं हे आम्हाला चांगलंच माहिती आहे. आतापर्यंत सत्तेत असलेल्या सरकारने कधीच आमच्या मागण्यांना पूर्ण पाठिंबा दिला नाही हे देखील आम्हाला माहिती आहे. म्हणून यावेळी कोणाला सत्तेत बसवायचं आणि कोणाला खाली उतरवायचे आम्हाला चांगलाच माहिती आहे. राज ठाकरेंनी त्यांच्या कामाकडे लक्ष द्यावं आमच्या समाजाच्या कार्यात डोकं घालू नये अशी त्यांना विनंती करतो असे देखील मनोज जरांगे (manoj jarange) पाटील म्हणाले.
देवेंद्र फडवणीस आणि छगन भुजबळ यांच्यावर देखील मनोज जरांगे (manoj jarange) पाटील यांनी निशाणा साधला होता. छगन भुजबळ यांनी म्हणून गंभीर आरोप केले होते समाजासाठी फक्त उपोषण करून काय होणार तुम्ही सत्तेत तेव्हा दाखवा. आणि मराठा समाजात समाजाबद्दल जगण्याची भूमिका काहीच नाही ते फक्त लोकांच्या मनाशी खेळतात असे देखील छगन भुजबळ यांनी आरोप केले होते. यापूर्वीच्या वादावरून सध्या राजकारणात बरीच चर्चा होत आहे. मनोज रंगे पाटील यांनी छगन भुजबळ यांना सुद्धा चांगलाच तोला दिला आहे. तुम्ही तुमचे उमेदवार सांभाळ असे देखील म्हणून मनोज म्हणाले.
मनोज जरांगे पाटलांचा पाठिंबा नेमका कोणाला…?
मनोज पाटील यांच्या वक्तव्यावर छगन भुजबळ भडकले होते. या मराठा समाज आरक्षण या मुद्द्यावर महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडवणीस आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावर त्यांनी नाव न घेता निशाणा साधला होता. मराठा समाजाचे मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे (manoj jarange) पाटील आणि ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांच्यात चांगलीच तू-तू मे झाली होती. मराठा समाज आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्यास सांगितले होते. एका जातीवर निवडणूक लढण्यास शक्य नाही म्हणून मराठा समाजाने एकत्रित येऊन निवडणूक लढवण्यास सज्ज व्हावे असे देखील जरांगे पाटील म्हणाले.
निवडणुकीत अर्ज भरताना एसी एसटी जागांवर आम्ही सहकार्य करू असे देखील मनोज जरांगे पाटील म्हणाले. आम्हाला माहित आहे कोण आम्हाला भविष्यात उपयोगी पडेल आणि आमच्या मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी तत्पर उभा राहील. म्हणून आम्ही ठरवला आहे मराठा समाजाला आणि मराठा समाजाच्या आरक्षणाला जो कोणी विरोध करेल त्या विरोध करणाऱ्यांना आम्ही 100%पाडणार.
पुढे मनोज जरंगे पाटील (Manoj jarange) यांनी देवेंद्र फडवणीस आणि छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला. जे लोक आपला जुना पक्ष सोडू शकत नाही त्यांना भाजप सरकारने एडी फिडी ची भीती दाखवून आमदार फोडले खासदार फोडले. तुम्ही असे सरकार बनवू शकतात परंतु तुम्ही तुमचं सरकार बनू शकतं पण तुमची सत्ता बहुमतांनी येऊ शकत नाही. लोकांनी निवडून दिलेल्या आमदार खासदार लोकांना हे लोक धमक्या देऊन आणि दबाव आणून आपल्याकडे खेचून घेतात. परंतु यांना हे माहित नाही तुमची बहुमताने सत्ता येऊ शकत नाही तुम्ही याच्या त्याच्या मदतीने सरकार स्थापन करू शकता पण तुम्ही कधीच पूर्णपणे एक हाती सत्ता घेऊ शकत नाही एवढं लक्षात ठेवा.
जनतेच्या हातात मतदान करण्याचा हक्क आहे दलित असू दे मराठा समाज असू दे मुस्लिम असू दे अजून इतर जाती जमातीतले लोक असू दे या सर्वांना मतदान करण्याचा अधिकार आहे आणि आणि लोकांना माहिती आहे कोणाला उभं करायचं कोणाला पाडायचं म्हणून यांना म्हणावा त्यांनी आपल्या खुर्च्या सांभाळावे लोक त्यांचा निर्णय घेतील कोणाला उभ करायचं आणि कोणाला पाडायचं असे देखील मनोज जरांगे (Manoj jarange) पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.
पळून गेलेल्या आमदारांना जनता रस्ता दाखवणार.?
ज्या आमदारांना 2019 च्या निवडणुकीत लोकांनी निवडून दिलं होतं त्यांनी नंतर आपले पक्ष सोडले. बंडखोरी करून दुसऱ्या पक्षांमध्ये गेले आणि सत्तेच्या आणि मंत्री पदाच्या लालची होऊन जनतेला धोका दिला अशा मंत्र्यांना आमदारांना जनता माफ करणार नाही आणि त्यांना त्यांचा रस्ता दाखवेल. मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडवणीस यांच्यावर दिशेला साधला आहे राजकारण हा काय आमचा धंदा नाही आम्ही आमच्या समाजाच्या हितासाठी काम करू. मराठा समाजाला आरक्षण मिळावं हाच आमचा मुख्य उद्देश आहे. राजकारण करण आणि राजकारणाच्या धंद्यात पडणे आम्हाला जमत नाही असे देखील जरांगे पाटील म्हणाले.
आमचा लढा आरक्षणाकडे न्यायचा आहे आणि हा लढा जिवंत राहणे खूप गरजेचे आहे आणि आमची भूमिका त्याच पद्धतीची राहणार आहे असे देखील जरांगे पाटील म्हणाले आहेत. मनोज जरंगे यांनी दहा नोव्हेंबरला सकाळी दहा वाजता आपला निर्णय जाहीर करणार आहेत. मनोज जरांगे (Manoj jarange) पाटील मराठा समाजाचे वतीने आपला खरा पाठिंबा कोणाला ते जाहीर करणार आहेत.
अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.
मनसे सत्तेत आल्यावर फक्त 48 तासात मशिदिंवरचे भोंगे खाली उतरवू- राज ठाकरे