Maharashtra election 2024| मनसे सत्तेत आल्यावर फक्त 48 तासात मशिदिंवरचे भोंगे खाली उतरवू- राज ठाकरे On Fired

Maharashtra election 2024: घाटकोपर मधून भाजपा मधून रेश्मा खोपकर, उबाठा चे विनोद सकट सह शिंदे गटाचे नेत्यांचा मनसेत प्रवेश..!

Maharashtra election 2024: घाटकोपर मनसेमध्ये प्रवेश करत आहेत रेश्मा खोपकर भारतीय जनता पार्टी मधून मनसेमध्ये प्रवेश करत आहेत तसेच निलेश जवडे आरपीआय आठवले मधून मनस मध्ये प्रवेश करतात ला आणि महाराष्ट्र राज सरकारी येणार विनोद सकट उभाठा मधून मनसेमध्ये प्रवेश करत आहेत अनिता जाधव शिंदे गट संध्याकाळ वर्षा थोरात माधुरी शेंडे दादासाहेब लेंडवे रोकडे, विनोद सकट उभाठा मनसेमध्ये प्रवेश करत आहेत रवी सोडा मयुरी वझे प्रज्ञा संसारे ह्या विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांनी मनसे मध्ये प्रवेश घेतला.

तुमचा स्वाभिमानी खडा हा मतदानाच्या दिवशी जागृत राहिला पाहिजे. या सगळ्या राजकीय पक्षाला तुम्ही संधी देऊन बघितलेत एकदा राज ठाकरे संधी देऊन तुमच्या एकच आणि त्यांनी या प्रदेशातील राज्य केलं ती मराठेशाही तो म्हणजे महाराष्ट्र मराठी माणूस आपला जरी राज्य केले या देशावरती सव्वाशे वर्ष राज्य केलं आपण म्हणतो काय पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या बॉर्डर वरती एक अटक नावाचा किल्ला आहे. Maharashtra election 2024 त्या अटक नावाच्या किल्ल्यावरती त्यावेळेला भगवा ध्वज फडकवला.

आमच्या मराठी तिथपर्यंत आम्ही गेलो होतो या संपूर्ण हिंद प्रांतावर आपण भारत म्हणतो हिंदुस्तान म्हणतो त्याचा खरा हिंद प्रांत या हिंद प्रांतावर ती तिथल्या लोकांनी केलेले पहिल्यांदा ज्यांची सत्ता होती बाकीचे सगळे बाहेरून आले आणि प्रांतावर सत्ता गाजवली तो हा महाराष्ट्र तुम्ही कोणी घेताय काही करताय कोडाई बरोबर घेतल्या चालू आहेत कोणी कुठचाही पक्ष कुठेही जातोय कोणीही आमदार विकले जातात कोणी काही चाललेत तुम्ही सगळेजण शांतपणे

हा काय शाहरुख खान आणि सलमान खानचा पिक्चर नाहीये जो शुक्रवारी पडला आणि सोमवारी दुसरा पिक्चर सुरू केला की आयुष्यातली पाच पाच वर्ष निघून जातात पाच पाच वर्ष पाच वर्ष कशाला म्हणतात. ज्या प्रकारचं वाटोळं ज्या प्रकारचा चिखल आज महाराष्ट्रामध्ये झाला आहे ज्या प्रकारची भाषा महाराष्ट्राची बदललेली आहे सकाळी शिव्या देतात काय असं वातावरण कधीही महाराष्ट्रामध्ये नव्हतं.

उद्या जर याच लोकांना निवडून दिलंत त्यांचा समज असा होईल की आम्ही जे करतोय ते बरोबर करतोय जातोय हे बरोबर करतोय जर परत त्याच लोकांना जर समजा तुम्ही निवडून दिलं तर परत त्यांचा सोबत तोच होणार. महाराष्ट्रामध्ये तुमच्या मतांचा जो अपमान झालेला आहे. त्या अपमानाचा बदला घेण्याची ही संधी आता तुम्हाला आहे आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना एक आवाहन करीन 2006 च्या माझ्या पहिल्या सभेमध्ये सांगितलं होतं की जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र माझ्या हातून घडावा एवढीच फक्त माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे मुंबईत झालेल्या सभेत राज ठाकरे म्हणाले.

आज आपल्याला मोबाईल वरती जी मराठी भाषा ऐकायला मिळते आहे ती फक्त मनसेमुळे..?

Maharashtra election 2024: राज साहेब ठाकरे (Raj Thackeray) यांनी घाटकोपर येथील झालेल्या सभेत मराठी भाषेबद्दल आणि महाराष्ट्राबद्दल आजपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काम केली आहेत त्याचा उल्लेख आणि आठवण करून दिली. मोबाईल फोन त्याच्यावरती फक्त हिंदी आणि मराठी इंग्रजी ऐकू येत होतं सगळ्या मोबाईल फोनच्या सगळ्या लोकांना दिला दणका आणि त्याच्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला कानावरती मराठी यायला लागलं. कित्येक विषय आहेत ज्याचे रिझल्ट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सत्तेत नसताना सुद्धा दिले आहेत असे देखील राज साहेब ठाकरे म्हणाले.

पुढे राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उध्दव ठाकरेंवर जोरदार टीका केली. ज्यावेळी उध्दव ठाकरेंची तीन जन मिळून सत्ता स्थापन केली होती त्यावेळी आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मज्जिद वरचे भोंगे काढण्याचा आवाहन केले होते. जर मज्जिद वरचे भोंगे काढले नाही गेलेत तर महाराष्ट्र ननिर्माण सेनेचे कार्यकर्ते त्यांच्या भोंग्यानसमोर हनुमान चालीसा वाजवतील हे देखील फक्त मनसेने च कार्य केले होते.

Video Credit: @VIRALININDIA1

मुंबई येथील घाटकोपर आणि वरळी येथील सभेत राज ठाकरेंचा (Raj Thackeray) उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. उध्दव ठाकरे सत्तेत असतांना त्यांनी शिवसेनेच्या होर्डिंग वर माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावा अगोदरच हिंदू हृदय सम्राट काढून काँग्रेस राष्ट्रवादीला वाईट वाटेल म्हणून, हिंदू शब्दाचा वाईट वाटेल त्यांना ते परवडणार नाही म्हणून मुसलमान लोकांची मतं आपली जातील म्हणून बाळासाहेबांची इतकी वर्ष असलेलं हिंदुहृयसम्राट बाळासाहेब ठाकरे होर्डिंग वरती काढून टाकण्यात आल. आणि त्या जागी नवाब बाळासाहेब ठाकरे असे लिहून तमाम हिंदू बांधवांचा विश्वास घात केला अशी जोरदार टीका राज ठाकरे यांनी उध्दव ठाकरे आणि शरद पवार गट आणि काँग्रेस पक्षा वर टीका केली.

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबद्दल एक बोलला मौलवी मौलाना बोलला व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकतात. मुसलमानांची सगळी मत महाविकास आघाडीच्या पारड्यात टाकावी त्याचे व्हिडिओज तयार करतं आहेत असे देखील राज ठाकरे म्हणाले. महाराष्ट्रच्या जनतेच्या नाकावर ठेचून व्हिडिओ व्हायरल करत आहेत. पुढे राज ठाकरे म्हणाले मनसेचे उमेदवार जिथे जिथे उभे असतील त्यांना आपण निवडून आणा. माझ्या पाठीशी उभे रहा. उद्या सत्तेत आल्यानंतर मी पहिल्या 48 तासामध्ये सगळ्या मशिदिंवरचे भोंगे खाली उतरवले.

उध्दव ठाकरे सत्ता स्थापन करण्यासाठी दुसऱ्या पक्षांबरोबर निघून गेले. तुमच्या डोळ्यात देखत हे सगळे घडले. तुमच्या डोळ्यात धूळ घालून सत्ता स्थापन केली. फक्त गेल्या पाच वर्षांमध्ये काय काय घडलं कुणाला लाज नाही लज्जा नाही काही नाही तुम्हाला सांगतो हे काय होतं याचा एकमेव कारण तुम्हाला गृहीत धरलं जातंय अशी जोरदार टीका राज ठाकरे यांनी वरळी येथील भाषणात केली.

मुंबईत बाहेरची लोक येत आहेत आणि आम्ही आपला मराठी माणूस सोसतो आहे ?

Maharashtra election 2024: राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी त्यांच्या घाटकोपर येथील सभेत मुंबईची सध्याची अवस्था काय आहे आणि महारा्ट्रातील सध्याची परिस्थिती काय आहे ह्या वार भाषण केले. त्यांनी पुढे आपल्या भाषणात सांगितले “इथे सभेला यायलाच मला जवळपास एक सव्वा तास ते दीड तास लागला. किती लाखो नवीन माणसं येतात ह्या मुंबई शहरामध्ये, किती वाहन येतायेत, अक्षरशा रस्ते अपुरे पडतायेत, फुटपाथ अपूर्ण पडत आहेत परंतु याकडे कोणीही लक्ष देत नाही असेही राज ठाकरे म्हणाले.

आज आत्ता येत असताना माझ्या हातात एक पुस्तक सापडलं मला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेली आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेली काम मला नाही वाटत दुसऱ्या कुठच्याही राजकीय पक्षांमध्ये हिम्मत असेल की अशा प्रकारचा पुस्तक काढावं आपल्या कामांवरती महाराष्ट्राचा मी पहिल्या सभेमध्ये सांगितलं होतं 2006 ला पक्ष स्थापनेच्या सभेमध्ये मी सांगितलं होतं की महाराष्ट्र नवनिर्माण सेना राष्ट्राचा विकास आराखडा लोकांसमोर आहे. 2016 लोकांसमोर आडेल ब्लू प्रिंट लोकांसमोर नाही 2006 नंतर 2014 ला आपण तो विकास आराखडा लोकांसमोर आणला प्रचंड काम केलं त्याच्यावरती प्रचंड काम पण 2006 ते 2014 कुठेही महाराष्ट्रात गेलो की आपले पत्रकार विचारायचे.

Maharashtra Election 2024 Raj Thackeray

Telegram Group Join Now

मुंबईत येणाऱ्या एंट्री पॉइंट्स वरचे टोल नाके फक्त मनसेने बंद केले होते.!

Maharashtra election 2024: एवढ्या सगळ्या आंदोलनानंतर सगळे मुंबईचे टोल नाके बंद झाले त्याच्याबद्दल आता कोणी बोलत नाही जे पैसे कमवायचे जे मशीन होतं ते सगळं बंद करून टाकलं इतकी आंदोलन माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी केली आणि त्याच्यानंतर आज मुंबईचे सगळ्या यायच्या बंद झाले त्याच्या आधी त्याच्या आधी जवळपास 65 टोल लाके 18 मधले बंद झाले होते त्याच्याबद्दल आम्हाला कोणी बोलत नाही इतर कोणत्याही राजकीय पक्षाचे प्रश्न विचारले नाहीत किंवा आंदोलन केली नाहीत कारण इतर पक्षांचे सगळ्यांचे हात अडकले होते. Maharashtra election 2024 असे म्हणत राज ठाकरे यांनी इतर पक्षांवर निशाणा साधला. घाटकोपर मधून मनसेचे उमेदवार निवडूनच येतील यावर राज ठाकरे यांनी त्यांचा ठाम विश्वास व्यक्त केला.

दुकानांवरच्या पाट्या जेव्हा बदलण्याचा विषय आला होता. त्यावेळी मनसेने सुरुवातीला प्रत्येक दुकानदाराला एक कायदेशीर पत्र लिहून सांगण्यात आले होते अत्यंत सोप्या आणि सरळ भाषेत पत्रव्यवहार करून त्यानंतर पुढची कारवाई केली. पत्रात लिहिले होते की पाटी महाग आहे नवीन बनवायला की दुकान महाग आहे हा तुम्हीच तुमचा विचार करावा. ह्या मनसेने आपल्या मराठी भाषेत करायला भाग पाडले आहे. जो आपला मराठी मातृभाषेच्या स्वाभिमान आहे ते जपण्यासाठी जर कुठल्या पक्ष काम करत नसेल तर त्यात जनतेने आपलं मत देताना विचार करावा. महाराष्ट्रातील जनता ही गेली कित्येक वर्ष त्याच लोकांना आणि त्याच पक्षांना निवडून आणत आहे ज्यांनी आतापर्यंत महाराष्ट्रातील जनतेवर कायम अन्याय केला आहे असे देखील राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले.

आज आपल्याला मोबाईल वरती जी मराठी भाषा ऐकायला मिळते आहे ती फक्त मनसेमुळे..?

Maharashtra election 2024: राज साहेब ठाकरे (Raj Thackeray) यांनी घाटकोपर येथील झालेल्या सभेत मराठी भाषेबद्दल आणि महाराष्ट्राबद्दल आजपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काम केली आहेत त्याचा उल्लेख आणि आठवण करून दिली. Maharashtra election 2024 मोबाईल फोन त्याच्यावरती फक्त हिंदी आणि मराठी इंग्रजी ऐकू येत होतं सगळ्या मोबाईल फोनच्या सगळ्या लोकांना दिला दणका आणि त्याच्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला कानावरती मराठी यायला लागलं. कित्येक विषय आहेत ज्याचे रिझल्ट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सत्तेत नसताना सुद्धा दिले आहेत असे देखील राज साहेब ठाकरे म्हणाले.

अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.

wave smile

New Dzire | आता फक्त Dzire म्हणायचं ?? किंमत फक्त 7 लाखा पासून | Best Car New Gen Maruti Suzuki Dzire

New Dzire | आता फक्त Dzire म्हणायचं ?? किंमत फक्त 7 लाखा पासून | Best Car New Gen Maruti Suzuki Dzire

 

Leave a comment