10 kg Weight Loss in a Week | झटपट नाही तर आरामात वजन कमी करा..! Best Tips for Weight Loss..!

10 kg Weight Loss in a Week: काय खावे आणि काय खाऊ नये..?

10 kg Weight Loss in a Week: जर तुम्हाला १० किलो वजन कमी करायचे असेल तर खालील दिलेली माहित जरूर वाचा आणि आपल्या दैनंदिन जीवनात ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करा. काय खावे आणि काय खाऊ नये हे तर आजकाल सर्वांनाच माहीत असते. मोबाईल आणि इंटरनेट वर बरीच माहिती उपलब्ध आहे. परंतु प्रत्येकाच्या शारीरिक वजनानुसार आणि शारीरिक हालचाली नुसार प्रत्येकाचे वजन कमी आणि जास्त होत असते. आपले वजन कमी करायचे असेल तर आपल्याला आपल्या खाण्यावर लक्ष देणं खूप जास्त महत्वाचे असते. त्याच बरोबर आपली झोप आणि मानसिक त्रास कमी असणे गरजेचे असते. कोणकोणत्या गोष्टींची लक्ष द्यावे लागते ते खालील प्रमाणे बघा.

आपल्या दैनंदिन जीवनात काय खावे :

पाले भाज्या, रसदार फळं जसे की सफरचंद, पपई, ड्रॅगन फ्रूट, द्राक्ष,पेरू,केळी सिथाफळ यासारख्या फ्रूट चे सेवन केले पाहिजे. दुपारच्या जेवणात साधे जेवण केलेलं शरीरासाठी कधीही उत्तम असते. जसे की दाळ भात, पातळ भाजी, चपाती, भाकरी आणि सोबत काकडी, गाजर हा संतुलित आहार आहे. तसेच रात्रीच्या जेवणात साधा आणि हलका आहार घेणे कधीही उत्तम असते. रात्री झोपताना आपले शरीर हे स्थिर अवस्थेत असते काहीही हालचाल नसल्या मुळे पचन क्रिया ही हळुवार होते.

रात्री चे जेवण हे संध्याकाळी ७ वा आधी केलेले कधी ही उत्तम असते. तुम्ही तुमच्या रात्रीच्या जेवणात साधा दाळ भात, साधी खिचडी, vegetable सूप आणि अगदीच भूक नसेल तर एक कप भर दूध पिऊन तुम्ही झोपू शकतात. 10 kg Weight Loss in a Week जर तुम्हाला १० किलो वजन कमी करायचे असेल तर खालील दिलेली माहित जरूर वाचा आणि आपल्या दैनंदिन जीवनात ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करा.

10 kg weight loss in week

Telegram Group Join Now

शारीरिक व्यायाम आणि हालचाल :

रोज सकाळी उठल्यावर आपण मॉर्निंग वॉक साठी जायला पाहिजे. ह्याने आपले शारीरिक आणि मानसिक विकास होतो. आयुर्वेद मध्ये लिहिले आहे सूर्योदय होण्यापूर्वी जे लोक उठतात त्यांचे जीवन सुंदर होते. 10 kg Weight Loss in a Week वात, पित्त आणि कफ हे शरीरातील असे घटक आहेत ज्यांच्या मुळे आपल्याला acidity, थकवा, सांधे दुखी, डोके दुखी यांसारखे गोष्टी त्रास देतात. ह्यांच्या पासुन सुटका करायची असेल तर आपल्याला खाणे पिणे आणि झोपणे यांच्याकडे लक्ष देणे गराचे आहे. तुम्ही जर गृहिणी असाल तर तुम्ही उठल्या उठल्या शरीराच्या प्रत्येक सांध्याची हालचाल करणे गरजेचे आहे.

वाढत्या वयानुसार आपले गुढगे आणि मनके दुखी वाढत जाते. हे जर आपल्याला कमी करायचे असेल तर तुम्ही सकाळी उठल्या उठल्या कोमट पाणी आणी त्यात आयुर्वेदिक powder टाकून तुम्ही जर पिले तर तुमचे वजन नक्कीच कमी होण्यासाठी मदत होईल. Fit doc हे product खरेदी करण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुप वर msg करा. 10 kg Weight Loss in a Week जर तुम्हाला १० किलो वजन कमी करायचे असेल तर खालील दिलेली माहित जरूर वाचा आणि आपल्या दैनंदिन जीवनात ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करा.

10 kg Weight Loss in a Week

कोणत्या गोष्टी कडे लक्ष दिले पाहिजे.?

10 kg Weight Loss in a Week: तुम्हाला जर सकाळी उठल्या उठल्या उपाशी पोटी चहा पिण्याची सवय असेल तर ती बंद करणे आवश्यक आहे. त्या ऐवजी तुम्ही आमच्या आयुर्वेदिक प्रॉडक्ट मात्र २ चमचे, बॉटल मध्ये दिलेल्या चम्मच नुसार आपण घेऊ शकता. त्याने तुमचे वजन नक्कीच कमी होईल. आमच्या एका user ने ह्या प्रॉडक्ट चा अनुभव आमच्यासोबत शेअर केला होता. User एक गृहिणी आहेत त्यांचे नेहमीच गुडघे दुखायचे आणि त्यांना त्यांचे वजन वाढल्यामुळे शारिरीक त्रास वाढला होता. त्या नंतर त्यांनी आमचे आयुर्वेदिक product घ्यायला सुरुवात केली आणि त्यांचे वजन कमी झाले. त्याच बरोबर त्यांचा शरीरातील वात देखील कमी झाला. तुम्हाला सुद्धा ह्या प्रॉडक्ट चा experience घ्यायचा असेल तर आजच ऑर्डर करा.

आहार, शारीरिक व्यायाम नंतर सर्वांत महत्वाचे म्हणजे आपली झोप.

10 kg Weight Loss in a Week: आजकाल १० मधून ५ जनांना निद्रानाश सारखा त्रास आहे. आपले स्लीप सायकल सुधारणे खूप जास्त गरजेचे आहे. कोण कोणत्या गोष्टी कडे लक्ष दिले पाहिजे. रात्री झोपण्यापूर्वी १ तासा आधी मोबाईल चा वापर बंद करावा. झोपण्यापूर्वी चहा कॉफी सारख्या गोष्टींचे सेवन करणे टाळावे. मोबाईल वापरण्या ऐवजी आणि टीव्ही पाहण्या ऐवजी तुम्ही पुस्तक वाचा, जेवणा नंतर शतपावली करणे कधीही उत्तम असते. तुम्ही ह्या गोष्टीकडे लक्ष दिले तर नक्कीच आपल्याला झोप चांगली येईल. 10 kg Weight Loss in a Week जर तुम्हाला १० किलो वजन कमी करायचे असेल तर खालील दिलेली माहित जरूर वाचा आणि आपल्या दैनंदिन जीवनात ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करा.

Video Credit: @RealHomemaking

मानसिक आणि शारीरिक थकवा:

10 kg Weight Loss in a Week: आपल्या प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनात आपण किती ॲक्टिव आहात आणि आपल्या कामाबद्दल प्रत्येकाला मानसिक त्रास असेल तर ते देखील आपल्या वजन वाढण्याचे कारण असु शकते. तुमचे वय किती आहे ह्या नुसार प्रत्येकाचे शारीरिक आणि मानसिक त्रास ठरतात. आपल्याला कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे ते खालील प्रमाणे. जर तुम्हाला रोज सकाळी लवकर उठण्याची सवय असेल तर तुम्ही उठल्या नंतर थोडा वेळ काढून ध्यान धारणा करू शकता. सकाळी उठल्या वर नेहमी आपला उत्साह वाढवा.

रोज उठून positive विचार करा, तुम्ही करतं असलेले काम हे नक्किच चांगले होइल, तुम्हाला मिळालेल्या प्रत्येक नविन दिवसाची सुरावत ही आपल्या एक नविन संधी देते त्या संधीचे सोने करायचे आपल्या हातात असते ते आपण ठरवायचे असते. तुम्ही जेवढे जास्त स्वतः बद्दल प्रेम आणि gratitude दाखवलं तेवढे तुम्हाला छान वाटेल.

वजन कमी करत असताना काय खावू नये..?

आज-काल बऱ्याच लोकांना लठ्ठपणाचा त्रास सोबतच रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल सारख्या गंभीर समस्या समोर येत आहेत. त्याचे मुख्य कारण म्हणजे आपले दैनंदिन जीवनातील जेवण आणि शारीरिक हालचाल. साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे लठ्ठपणा वाढतो आणि मधुमेहाचा त्रास उद्भवण्याची खूप जास्त शक्याता असते. म्हणून आपण जर साखर,तेल,मैदा आणि बाहेरील फास्ट फूड खाण्याचे सेवन कमी केले तर निश्चितपणे आपले वजन आणि शारीरिक समस्या दूर होतात. हल्ली लठ्ठपणा रक्तदाब मधुमेह हृदय विभाग यांसारख्या अनेक गोष्टी लहान वयापासून मोठ्या वयापर्यंत बऱ्याच जणांना दिसून येत आहेत याचे मुख्य कारण म्हणजे आपले खाण्यापिण्याचे बिघडलेले सवयी आहेत. 10 kg Weight Loss in a Week जर तुम्हाला १० किलो वजन कमी करायचे असेल तर खालील दिलेली माहित जरूर वाचा आणि आपल्या दैनंदिन जीवनात ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करा.

तुम्ही साखर सोडली आहे. तुम्ही तेलकट खात नाहीत तरी सुद्धा तुमचे वजन वाढत असेल तर तुम्ही आपल्या वयक्तिक आणि फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. सोशल मीडियावर आणि युट्युब वर मिळणाऱ्या सल्ल्यांप्रमाणे लगेच आपले वजन कमी किंवा जास्त होऊ शकत नाही त्यासाठी संयमाने आणि नियमितपणे दिलेल्या गोष्टींचे पालन आणि पथ्य पाळावे लागतात. तुम्ही जर शारीरिक हालचाल वाढवली आणि आपले जेवणाचे खाण्यापिण्याचे नियम सुरळीत केले तर निश्चितपणे आपले बरेच वजन आठवड्यात महिनाभरात किंवा सहा महिन्यात कमी होण्यात मदत होईल. आपल्या पचनक्रिया आणि मेटाबोलिजम वाढवण्यासाठी सकाळी उठल्या उठल्या गरम पाण्यात फेटा घ्यायला विसरू नका. यामुळे आपल्या पचनक्रियेस संबंधित समस्या दूर होतात आणि आपले लवकर वजन कमी होते. 10 kg Weight Loss in a Week

उपवास केल्याचे फायदे काय आहेत..?

10 kg Weight Loss in a Week: तुम्ही जर आठवड्यातून एक दिवस उपवास करत असाल तर निश्चितपणे आपल्या शरीराला त्याचा फायदा होतो. उपवासामुळे शरीरात साठलेली चरबी ही वितळायला मदत होते. सुरुवातीला उपवास करताना खूप जास्त थकवा जाणू शकतो म्हणून आपण नियमितपणे लिंबू पाणी पीत राहावे. उपवास करणे हे बंधनकारक नाही परंतु उपवास केल्याने किती फायदे होतात हे आपल्याला माहीतच आहे. उपवास केल्याने हळूहळू मनाला सवय लागते आणि आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलू लागतात ज्यामुळे आपल्याला अनेक फायदे होतात.

अनेक धर्मांमध्ये उपवासाला महत्त्व दिले गेले आहे जसे की हिंदू धर्मात महिन्यातून अनेक दिवसांना उपवास केला जातो परंतु उपवासाच्या दिवशी पोटभर फराळ करणे पोटभर खाणे हे चुकीचे आहे. उपवास करत असाल तर फळं आहार केला तर अगदी उत्तम असते. तसेच मुस्लिम लोकांच्या रमजान महिन्यात महिनाभर उपास करतात त्या काळात देखील लोकांनी कमी खावे आणि शरीराला एक चांगली ऊर्जा मिळावी म्हणून प्रयत्न केला तर ते कधीही उत्तमच असते. शास्त्रीय भाषेत उपवासाचा अर्थ म्हणजे जवळ आणि वास म्हणजे सानिध्यात असा आहे. 10 kg Weight Loss in a Week याचाच अर्थ उपवास म्हणजे आपण आपल्या गुरुच्या जवळ बसून त्यांच्या प्रवचन रुपी सानिध्यात असलो तर आपल्याला खाण्यापिण्याची आठवण येत नाही सुरुवातीला हे कार्य कठीण असते परंतु कलांतराने सवय झाल्यावर या उपवासाचा नक्कीच फायदा होतो.

अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.

wave smile

सुनिल छेत्री यांचा Diet Plan आणि Exercise Routine.!

Sunil Chhetri सुनील छेत्री का काही जण हरतात आणि काही जण जिंकतात..?? Best 94 International goals.

Leave a comment