Bigg Boss Marathi Season 5| च्या घरातुन अरबाज बाहेर जाताच.. आता सुरज बनणार निक्की चा आधार ???
Bigg Boss Marathi च्या घरातुन अरबाज बाहेर जाताच निक्की ची झाली वाईट अवस्था… ? Bigg Boss Marathi: बिग बॉस मराठी च्या घरातील दहा सदस्यांपैकी गेल्या आठवड्यात नॉमिनेट झालेल्या सदस्यांना ह्यावेळी आश्चर्याचा धक्का बसला आहे. शनिवारी झालेल्या महाराष्ट्राच्या धक्का वर काही पत्रकार मंडळी आली होती ज्यांनी दिवसच्या घरातील सदस्यांना अनेक प्रश्न विचारले. प्रत्येक सदस्यांनी आपापल्या परीने … Read more