विधानसभा निवडणूक 2024 Candidate List: बंडखोरांसमोर उद्धव ठाकरेंचा हुक्कमी एक्का! कोण आत? कोण बाहेर? कोणाला कुठून मिळाली उमेदवारी? Powerful Leader?

विधानसभा निवडणूक 2024 Candidate List: बहुचर्चित असलेले उमेदवारांचे नाव जाहीर!

विधानसभा निवडणूक 2024 Candidate List: राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने विधानसभा निवडणुकीसाठी आपली पहिली यादी जाहीर केली आहे. या पहिल्या यादीमध्ये एकूण 38 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
या यादीमध्ये आपल्या सर्वांनाच अपेक्षित असलेल्या सर्वात महत्त्वाच्या उमेदवाराचेही नाव जाहीर करण्यात आले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या नावाची घोषणा या यादीत करण्यात आली आहे. अजित दादा पवार बारामतीतून निवडणूक लढणार आहेत. याचबरोबर इतर काही बहुचर्चित असलेले उमेदवारांचे नाव याप्रकारे आहे. मंत्री छगन भुजबळ आणि मंत्री दिलीप वळसे पाटील यांची देखील उमेदवारी या यादीमध्ये जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी च्या अजित पवार गटाच्या आधी भाजप शिवसेना शिंदे गट यांची यादी जाहीर करण्यात आली होती.

राष्ट्रवादी अजित पवार गटाची पहिली उमेदवारांची यादी:

बारामती-अजित पवार आंबेगाव- दिलीप वळसे पाटील अमरावती- सुलभा खोडके इंदापूर- दत्तात्रय भरणे
पिंपरी- अण्णा बनसोडे पाथरी- निर्मला विटेकर मावळ – सुनील शेळके येवला- छगन भुजबळ
कागल- हसन मुश्रीफ सिन्नर – माणिकराव कोकाटे श्रीवर्धन – अदिती तटकरे उदगीर- संजय बनसोडे
अर्जुनी मोरगाव-राजकुमार बडोले माजलगाव- प्रकाश सोळंखे वाई – मकरंद पाटील खेड आळंदी- दिलीप मोहिते पाटील
अहमदनगर – संग्राम जगताप इंदापूर- दत्तात्रय भरणे अहमदपूर- बाबासाहेब पाटील कळवण- नितीन पवार
कोपरगाव- आशुतोष काळे अकोले- किरण लहामटे वसमत – राजू नवघरे चिपळूण- शेखर निकम
जुन्नर- अतुल बेनके मोहोळ- यशवंत माने हडपसर- चेतन तुपे देवळाली- सरोज अहिरे
चंदगड- राजेश पाटील इगतपुरी – हिरामण खोसकर तुमसर- राजू कारेमोरे पुसद- इंद्रनील नाईक
नवापूर- भरत गावित मुंब्रा कळवा- नजीब मुल्ला

पहिले यादीतील सर्वात मोठी धक्कादायक गोष्ट ती म्हणजे या यादीत सुनील टिंगरे यांचे नावच नाही. अजित पवार गटाची पहिली यादी जाहीर झाली असली तरी यात पुण्यातील वडगाव शेरी मतदार संघाचे नाव आढळले नाही. राष्ट्रवादी अजित दादा पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे हे वडगाव शेरीचे आमदार आहेत.

राष्ट्रवादी अजित पवार गटात पहिल्याच यादीत महिला उमेदवारांना संधी!

विधानसभा निवडणूक 2024 Candidate List: राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पहिल्या उमेदवारी यादी मध्ये महिलांना सुद्धा संधी दिल्याचे दिसून येत आहे. अमरावतीतून शिवबा घोडके यांना उमेदवारी देण्यात आली आहे सरोज अहिरे यांना देवळाली इथून उमेदवारी देण्यात आली आहे तर पाथरीतून निर्मला विटेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तसेच राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना सुद्धा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अदिती तटकरे या श्रीवर्धन मधून निवडणुकीला उभ्या राहतील.

Video credit: @TV9MarathiLive

शिंदें गटाच्या शिवसेनेची यादी सुद्धा जाहीर करण्यात आली आहे.

विधानसभा निवडणूक 2024 Candidate List: शिंदेंच्या शिवसेनेची यादी सुद्धा जाहीर करण्यात आली आहे. बघूया या पहिल्या यादीत कोणत्या 45 उमेदवारांना संधी देण्यात आली आहे? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची पहिली विधानसभा निवडणुकीची यादी जाहीर करण्यात आली आहे. शिंदे गट शिवसेने कडून पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे या यादीमध्ये 45 जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिंदे गटातून जाहीर झालेल्या यादीमध्ये सहा जणांना मुंबईतील उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यापैकी दोन महिला उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. शिंदे गटातून मुंबई तून उमेदवारी मिळालेल्या सहा जणांचे नावे अशाप्रकारे आहेत.

शिंदेंच्या शिवसेना गटाची पहिली उमेदवारांची यादी:

एकनाथ शिंदे- कोपरी पाचपाखाडी अमोल पाटील- एरंडोल संजय रायमुलकर- मेहकर संजय राठोड- दिग्रस
मंजूळाताई गावित- साक्री किशोर पाटील- पाचोरा अभिजीत अडसूळ- दर्यापुर बालाजी कल्याणकर- नांदेड उत्तर
चंद्रकांत सोनावणे- चोपडा चंद्रकांत पाटील- मुक्ताईनगर आशिष जैस्वाल- रामटेक संतोष बांगर- कळमनुरी
गुलाबराव पाटील- जळगाव ग्रामिण संजय गायकवाड- बुलढाणा नरेंद्र भोंडेकर- भंडारा अर्जुन खोतकर- जालना
अब्दुल सत्तार- सिल्लोड प्रदिप जैस्वाल- छ. संभाजीनगर मध्य संजय शिरसाट- छ. संभाजीनगर पश्चिम विलास भूमरे- पैठण
रमेश बोरनारे- वैजापुर सुहास कांदे- नांदगाव दादाजी भुसे- मालेगाव बाह्य प्रताप सरनाईक- ओवळा माजीवडा
प्रकाश सुर्वे- मागाठाणे मनिषा वायकर- जोगेश्वरी (पूर्व) दिलीप लांडे- चांदिवली मंगेश कुडाळकर- कुर्ला
सदा सरवणकर- माहिम यामिनी जाधव- भायखळा महेंद्र थोरवे- कर्जत महेंद्र दळवी- अलिबाग
भरतशेठ गोगावले- महाड ज्ञानराज चौगुले- उमरगा तानाजी सावंत- परांडा शहाजी बापू पाटील- सांगोला
महेश शिंदे- कोरेगाव शंभूराज देसाई- पाटण योगेश कदम- दापोली उदय सामंत- रत्नागिरी
किरण सामंत- राजापुर दीपक केसरकर- सावंतवाडी प्रकाश आबिटकर- राधानगरी चंद्रदिप नरके- करविर
सुहास बाबर- खानापुर

राज ठाकरे यांच्या मनसेची पहिली यादी जाहीर

विधानसभा निवडणूक 2024 Candidate List: मनसे कडून त्यांच्या अधीकृत उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई येथील माहीम भागातून अमित राज ठाकरे हे पहील्यांदाच निवडणुक लढवणार आहेत. त्यांच्या समोर उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाकडून दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. मनसेकडून पहिल्यांदाच अमित ठाकरे हे निवडणूक लढवणार आहेत. माहीम विधानसभा मतदारसंघातून आम्ही ठाकरेंना तिकीट देण्यात आले आहे. यापूर्वी 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत वरळी विधानसभा मतदारसंघातून मनसेला तिकीट मिळाले नव्हते. परंतु यावेळी वरळी मतदारसंघातून तिरंगी लढत बघायला मिळणार आहेत. वरळीतून ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे त्याचबरोबर शिंदे गटातून आणि मनसे कडून संदीप देशपांडे यांना उमेदवारीचे तिकीट देण्यात आले आहे.

राजू पाटील- कल्याण पाटील अमित ठाकरे -माहीम शिरीष सावंत-भांडुप संदीप देशपांडे-वरळी
अविनाश जाधव-ठाणे शहर संगिता चेंदवणकर -मुरबाड किशोर शिंदे- कोथरुड साईनाथ बाबर-हडपसर
मयुरेश वांजळे- खडकवासला प्रदीप कदम-मागाठाणे कुणाल माईणकर-बोरीवली राजेश येरुणकर-दहिसर
भास्कर परब-दिंडोशी संदेश देसाई-वर्सोवा महेश फरकासे-कांदिवली पूर्व वीरेंद्र जाधव -गोरेगांव
दिनेश साळवी-चारकोप भालचंद्र अंबुरे- जोगेश्वरी पूर्व विश्वजीत ढोलम-विक्रोळी गणेश चुक्कल- घाटकोपर पश्चिम
संदीप कुलथे-घाटकोपर पूर्व माऊली थोरवे-चेंबूर जगदीश खांडेकर-मानखुर्द-शिवाजीनगर निलेश बाणखेले-ऐरोली
गजानन काळे-बेलापूर सुशांत सूर्यराव-मुंब्रा-कळवा विनोद मोरे- नालासोपारा मनोज गुळवी-भिवंडी-पश्चिम
संदीप राणे – मिरा भाईंदर हरिश्चंद्र खांडवी- शहापूर महेंद्र भानुशाली-चांदिवली प्रमोद गांधी-गुहागर
रविंद्र कोठारी-कर्जत-जामखेड कैलास दरेकर-आष्टी मयुरी म्हस्के-गेवराई शिवकुमार नगराळे-औसा
अनुज पाटील-जळगाव प्रवीण सूर- वरोरा रोहन निर्मळ- कागल वैभव कुलकर्णी- तासगांव-कवठे महाकाळ
महादेव कोनगुरे-सोलापूर दक्षिण संजय शेळके-श्रीगोंदा विजयराम किनकर-हिंगणा आदित्य दुरुगकर-नागपूर दक्षिण
परशुराम इंगळे-सोलापूर शहर, उत्तर

 

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर!

विधानसभा निवडणूक 2024 Candidate List: उद्धव ठाकरेंच्या शिवसेने ने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. उद्धव ठाकरेंनी पहिल्या यादीत 65 उमेदवारांचे नाव जाहीर केले आहे. या यादीमध्ये जुन्या चेहऱ्यांबरोबरच काही नवीन चेहरे सुद्धा उद्धव ठाकरेंनी जनतेसमोर आणले आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमुळे उमेदवारांनी बंडखोरी केल्यानंतर कोणत्या उमेदवारांना संधी देण्यात येणार हा एक मोठा प्रश्न होता. पण या या प्रश्नाचे उत्तर उद्धव ठाकरेंनी आपला हुकमी एक्का टाकत दिला आहे.

विधानसभा निवडणूक 2024 Candidate List .. Shivsena UBT Uddhav thackeray

Telegram Group Join Now

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली उमेदवारांची यादी:

विधानसभा मतदारसंघ उमेदवाराचे नाव
चाळीसगाव उन्मेश पाटील
पाचोरा वैशाली सुर्यवंशी
मेहकर (अजा) सिध्दार्थ खरात
बाळापूर नितीन देशमुख
अकोला पूर्व गोपाल दातकर
वाशिम (अजा) डॉ. सिध्दार्थ देवळे
बडनेरा सुनील खराटे
रामटेक विशाल बरबटे
वणी संजय देरकर
लोहा एकनाथ पवार
कळमनुरी डॉ. संतोष टारफे
परभणी डॉ. राहुल पाटील
गंगाखेड विशाल कदम
सिल्लोड सुरेश बनकर
कन्नड उदयसिंह राजपुत
संभाजीनगर मध्य किशनचंद तनवाणी
संभाजीनगर प. (अजा) राजु शिंदे
वैजापूर दिनेश परदेशी
नांदगांव गणेश धात्रक
मालेगांव बाह्य अद्वय हिरे
नाशिक मध्य वसंत गीते
नाशिक पश्चिम सुधाकर बडगुजर
पालघर (अज) जयेंद्र दुबळा
बोईसर (अज) डॉ. विश्वास वळवी
निफाड अनिल कदम
भिवंडी ग्रामीण (अज) महादेव घाटळ
अंबरनाथ (अजा) राजेश वानखेडे
डोंबिवली दिपेश म्हात्रे
कल्याण ग्रामीण सुभाष भोईर
ओवळा माजिवडा नरेश मणेरा
कोपरी पाचपाखाडी केदार दिघे
ठाणे राजन विचारे
ऐरोली एम.के. मढवी
मागाठाणे उदेश पाटेकर
विक्रोळी सुनील राऊत
भांडुप पश्चिम रमेश कोरगावकर
जोगेश्वरी पूर्व अनंत (बाळा) नर
दिंडोशी सुनील प्रभू
गोरेगांव समीर देसाई
अंधेरी पूर्व ऋतुजा लटके
चेंबूर प्रकाश फातर्पेकर
कुर्ला (अजा) प्रविणा मोरजकर
कलीना संजय पोतनीस
वांद्रे पूर्व वरुण सरदेसाई
माहिम महेश सावंत
वरळी आदित्य ठाकरे
कर्जत नितीन सावंत
उरण मनोहर भोईर
महाड स्नेहल जगताप
नेवासा शंकरराव गडाख
गेवराई बदामराव पंडीत
धाराशिव कैलास पाटील
परांडा राहुल ज्ञानेश्वर पाटील
बार्शी दिलीप सोपल
सोलापूर दक्षिण अमर रतिकांत पाटील
सांगोले दिपक आबा साळुंखे
पाटण हर्षद कदम
दापोली संजय कदम
गुहागर भास्कर जाधव
रत्नागिरी सुरेंद्रनाथ (बाळ) माने
राजापूर राजन साळवी
कुडाळ वैभव नाईक
सावंतवाडी राजन तेली
राधानगरी के. पी. पाटील
शाहूवाडी सत्यजीत आबा पाटील

शेकापच्या चार उमेदवारांची घोषणा

विधानसभा निवडणुक 2024 Candidate List: शेकापने सुद्धा आपल्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केलेली आहे. त्यांनी चार उमेदवारांच्या नावाची घोषणा केलेली आहे. हे उमेदवार या मतदारसंघांकडून लढा देणार आहेत. उरण, पनवेल, अलिबाग आणि पेण सुधागड.

शेकापच्या गटाची पहिली उमेदवारांची यादी:

उमेदवार मतदारसंघ
अतुल म्हात्रे पेण सुधागड
प्रीतम म्हात्रे उरण
बलराम पाटील पनवेल
चित्रलेखा पाटील अलिबाग

 

अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.

wave smile

Ratan Tata dies at 86 | जागतिकीकरणाचे दिग्गज रतन टाटा | Great Son of India |

Ratan Tata dies at 86 | जागतिकीकरणाचे दिग्गज रतन टाटा | Great Son of India |

Leave a comment