Global NCAP Rating मध्ये New Dzire ला 5 star Rating मिळाली आहे..! Highest Safety Rating
Global NCAP rating मध्ये New Dzire ला 5 star Rating मिळाली आहे..! New Dzire: TATA ला टक्कर देण्यासाठी मारूती सुझुकी ची पहिली कार आली आहे. सध्या सर्वत्र चर्चा सुरू असलेल्या कार बद्दल आपण जाणून घेणार आहोत. मारुती सुझुकी डिजायर नुकतीच भारतीय बाजारात दाखल झाले आहेत. येत्या 11 नोव्हेंबरपासून ग्राहकांना नवीन स्विफ्ट डिझायर बुकिंग साठी उपलब्ध … Read more