Jaguar F Pace 2024 On road Price in India| Ground Clearance, Dimensions, Top model Features and more…

Jaguar F Pace Price in India

Jaguar F Pace Price in India: भारतात उत्पादन होणाऱ्या गाड्यांपैकी जॅग्वार एफेस ही एकुलती एक अशी गाडी आहे जी भारतातच उत्पादन होऊन इथेच विकली जात आहे. सध्या मार्केटमध्ये असलेल्या सर्व लक्झरी एसयूव्हीज प्रमाणे एस्पेस सुद्धा तुम्हाला एक प्रीमियम केबिन एक्सपिरीयन्स नक्कीच देते परंतु इतर लक्झरी गाड्यांपेक्षा ह्या गाडीत वेगळेपण येतात ते त्याच्या परफॉर्मन्स आणि हँडलिंगमुळे.

जॅग्वार F Pace ही फक्त मागे बसून प्रवास करणाऱ्यांसाठी नाही तर ज्यांना खरंच गाडी चालवायला आवडते अशा लोकांसाठी बनलेली आहे. आपल्याला माहितीच असेल की जॅग्वार F Pace एक 5 सीटर लक्झुरिअस एसयूव्ही कार आहे. या गाडीची किंमत ₹86.62 – ₹88.10 लाखापर्यंत आहे. ही गाडी आपल्याला दोन वेरियंट्स मध्ये उपलब्ध आहे. इंजिनचे ऑप्शन्स 1997 ते 1998 cc आणि आणि ट्रान्समिशन मध्ये एकच पर्याय देते तो म्हणजे ऑटोमॅटिक. F-pace ला NCAP ratings नुसार 5 स्टार मिळाले आहेत आणि या गाडीमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने सहा एअरबॅक्स देण्यात आले आहेत.

Jaguar f pace आपल्याला आठ रंगांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. या गाडीचा वापर केलेल्या ग्राहकांनी दिलेल्या माहितीनुसार बऱ्यापैकी जॅग्वार f pace mileage देते. जॅग्वार f pace mileage 12.9 ते 19.3 Kmpl देते.

Jaguar f pace India Price: या गाडीचा बेस मॉडेल सुरू होतो ₹86.62 लाख पासून आणि टॉप मॉडेल जातो ₹88.10 लाखापर्यंत.

Jaguar F pace india price on road price

Telegram Group Join Now

 

Jaguar F Pace Features

Jaguar F Pace दोन वेरियंट्स मध्ये उपलब्ध आहे. आणि फ्युएल टाईप सुद्धा दोनच आहेत ते म्हणजे पेट्रोल आणि डिझेल. जॅग्वार F Pace चे आकर्षित करणाऱ्या वैशिष्ट्ये (Features) ची सविस्तर माहिती खालील प्रमाणे आहे.

Fuel Type Petrol & Diesel
Engine 1997 cc & 1998 cc
Power and Torque 201 to 247 bhp & 365 to 430 Nm
Drive Train AWD
Acceleration 7.3 to 8 seconds
Top Speed 210 to 217 kmph

Jaguar F Pace Ground Clearance

Jaguar F Pace च्या इतर वैशिष्ट्यांपैकी एक वैशिष्ट्य म्हणजे या गाडीत दिला जाणारा बूट स्पेस. या गाडीमध्ये चक्क 613 लिटरचा बूट स्पेस देण्यात आला आहे. सध्या मार्केटमध्ये असणाऱ्या इतर लक्झरी SUVs जसं की Volvo आणि BMW X5 यांच्याशी तुलना केली तर जग्वार एक्सप्रेस मध्ये देण्यात आलेला ग्राऊंड क्लिअरन्स खूपच चांगला आहे. जॅग्वार F Pace मध्ये आपल्याला 213 mm इतका ग्राउंड क्लिअरन्स देण्यात आला आहे.

Jaguar F Pace Dimensions & Capacity

Jaguar F Pace च्या डायमेन्शन्स आणि क्षमता बद्दलची सविस्तर माहिती खालील प्रमाणे आहे.

Length 4747 mm
Width 2175 mm
Height 1664 mm
Boot Space  613 Litres
Ground Clearance(Laden) 213 mm
Seating Capacity 5
Wheel Base 2445 mm
Rear tread 1655.7 mm
Kerb Weight 1876 kg
Gross weight 2540 kg
No. of Doors 5

Video Credit: @Mo.Car.Reviews

Jaguar F Pace On Road Price List in India

City Price Range
Bangalore ₹ 91.30 lakhs
Mumbai ₹ 86.21 – ₹ 87.67 lakh
Pune ₹ 86.21 – ₹ 87.67 lakh
Hyderabad ₹ 89.85 lakh
Chennai ₹91.31 lakh
Ahmedabad ₹ 81.11 lakh
Lucknow ₹ 83.94 lakh
Jaipur ₹ 84.89 lakh
Chandigarh ₹ 85.40 lakh
Kochi ₹ 92.69 lakh

FAQs(Frequently Asked Questions)

Is F Pace reliable?

गेल्या काही वर्षात जॅग्वार ने आपल्या मोठ्या SUV कार्स मध्ये बरेच चांगले बदल घडवून आणले आहेत. मागील वर्षात झालेल्या सर्वे नुसार Jaguar F Pace ही कार Reliability Survey मध्ये जगातील पहिल्या 15 कार्स मध्ये तिचा समावेश आहे. Jaguar F Pace ला 93.2% Reliability सर्वे मध्ये 24 कार्स पैकी 15 व्या स्थानावर बाजी मारली आहे. ही कार आपल्याच प्रतिस्पर्धी कार ला मागे टाकते जसे की Range Rover Velar पेक्षा ही अधिक जॅग्वार F Pace ही कार अधिक Reliable Car म्हणून ओळखली जाते. त्याच बरोबर Porsche Macan आणि 2015 – 2022 Mercedes GLC पेक्षा कमी reliable ठरते. जॅग्वार F Pace च्या किंमती नुसार ही कार जागतिक स्तरावर आपले स्थान कायम बनवून आहे.

Jaguar F-Pace राखण्यासाठी किती खर्च येतो?

जर तुम्ही Jaguar F Pace खरेदी करणार असाल तर ह्या कार चा सरासरी वार्षिक maintenance आणि सर्व्हिस चा खर्च किती असु शकतो हे जाणून घेऊया. जॅग्वार F Pace वापरत एका ग्राहकाला विचारण्यात आलेल्या सर्वे मधून हे सामोर आले आहे की ह्या कार ला तुम्हाला वार्षिक maintenance आणि सर्व्हिस चा खर्च जवळपास $1,500 ते $2,000 डॉलर एवढा खर्च येऊ शकतो. तसेच 10 वर्षाचा एकूण maintenance आणि सर्व्हिस चा खर्च हा जवळपास $16444 ते $20000 एवढा येतो.

What is the price of Jaguar f pace?

जग्वार एफ पीस ही फक्त 2 Variants मध्ये उपलब्ध आहे. या गाडीचा बेस मॉडेल म्हणजेच F-Pace 2.0 R-Dynamic S Petrol ची किंमत ₹ 86.62 लाख आहे. F-Pace 2.0 R-Dynamic S Diesel ची किंमत ₹ 88.10 लाख आहे.

अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.

wave smile

Maruti Suzuki EV car | मारूती सुझुकी लवकरच आपली पहिली ev कार घेऊन मार्केट मध्ये येत आहे. Great Grand e Vitara 2025

Maruti Suzuki EV car | मारूती सुझुकी लवकरच आपली पहिली ev कार घेऊन मार्केट मध्ये येत आहे. Great Grand e Vitara 2025

Leave a comment