Mahindra BE 6e | झटपट चार्जिंग, जबरदस्त बॅटरी रेंज, किंमत आणि इतर वैशिष्ट्ये
Mahindra BE 6e: सध्या ऑटोमोबाईल च्या जगात धुमाकूळ गाजवला आहे तो म्हणजे महिंद्रा चा (Mahindra BE 6e) या गाडीने. वैशिष्ट्य म्हणजे ही गाडी मुळातच इलेक्ट्रिक कार म्हणून उत्पादन केले जात आहे. Mahindra BE 6e गाडीची किंमत 18.90 लाखापासून सुरू होत आहे. या गाडीची किंमत सुरू होते 18.90 लाखापासून ते सर्वात टॉप मॉडेल किंमत 20 लाखापर्यंत जाते. ही गाडी आधुनिक लोकसह दोन्ही इंटिरियर आणि एक्सटेरियर मध्ये एक मॉडर्न लूक नक्कीच देत आहे.
या गाडीची थेट प्रतिस्पर्धी ठरत आहे टाटाची करवी ev. टाटा करवी ची किंमत 17.49 लाखापासून सुरू होते तर दुसरी प्रतिस्पर्धी टोयोटाचे इनोवा क्रिस्टा ची किंमत 19.99 लाखापासून सुरू होते. परंतु इनोवा क्रिस्टा ही ev गाडी नाहीये. महिंद्रा बी सेक्सी ही गाडी नवीन स्टेट बोर्ड प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे. ही गाडी भारतीय मार्केटमध्ये संपूर्णतः इलेक्ट्रिक गाडी म्हणून लॉन्च करण्यात आलेली पहिली गाडी आहे. इतर ऑटोमोबाईल कंपन्यांनी पहिले डिझेल किंवा पेट्रोल कार्स काढून मग त्या गाड्यांना इलेक्ट्रिक ऑप्शन म्हणून आणले परंतु महिंद्रा ने त्याच्या संपूर्ण इलेक्ट्रिक गाड्या लॉन्च केल्या.
Mahindra BE 6e किती रंगांमध्ये उपलब्ध आहे?
ही गाडी 7 रंगांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. रंगांची यादी अशा प्रकारे आहे.
- डेझर्ट मिस्ट
- एव्हरेस्ट वाईट
- फायर स्ट्रॉम ऑरेंज
- डेझर्टिस्ट सॅटिन
- डीप फॉरेस्ट
- एव्हरेस्ट वाईट सॅटिन
- स्टेल्थ ब्लॅक
Mahindra BE 6e & Mahindra XEV 9e
त्यातील एक म्हणजे महिंद्रा BE 6e (Mahindra BE 6e) आणि दुसरी महिंद्रा XEV 9e. दोन्ही गाड्या लुक मध्ये उत्तम असून त्यांच्या सेफ्टी रेटिंग सुद्धा चांगल्या येण्याची शक्यता आहे. महिंद्रा BE 6e ही गाडी जन्मतः इलेक्ट्रिक SUV च्या श्रेणीतील पहिलीच ईव्ही कार आहे. आणि ती 2025 मध्ये उपलब्ध होणार आहे. या गाड्यांचे टेस्ट ड्राईव्ह आणि बुकिंग नुकतीच सुरू झालेली आहे.
लॉन्स च्या वेळी ही गाडी (Mahindra BE 6e) फक्त दोन आर डब्ल्यू डी वेशात आणि दोन बॅटरी यांसह ऑफर केली जाणार आहे. बॅटरीचे पर्याय असतील: 59 kWh आणि 79 kWh. या (Mahindra BE 6e) गाडीतील मोठा बॅटरी पॅक WLTP सायकल अंतर्गत सुमारे 550 KM किलोमीटरच्या श्रेणीत असेल आणि अल्ट्रा फास्ट चार्जिंग चे क्षमता नक्कीच प्रधान करेल. या गाडीच्या आतील भागात सुद्धा त्याच्या बाह्य भागात भागाप्रमाणेच ट्विन स्क्रीन इन्फोटेक सिस्टम सह एक मूलगामी डिझाईन थीम बघायला मिळत आहे.
Video Credit: @autocarindia1
अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.