Bigg Boss Marathi 5 | पहिल्याच दिवशी झाली बाचाबाची! अभिनेत्री वर्षा उसगावकर आणि निक्की तांबोळी यांचात वादाची सुरुवात!
Bigg Boss Marathi Season 5: पहिल्याच दिवशी झाली बाचाबाची! कलर्स मराठी या नावाजलेल्या वाहिनीवर 28 जुलै 2024 रोजी बिग बॉस मराठी सीजन 5 ची सुरुवात झाली. या सीझनचा होस्ट आपल्या सर्वांचा अभिनेता महाराष्ट्राचा आवडता सुपरस्टार रितेश विलासराव देशमुख असून त्याने या सीजन ची जोरदार सुरुवात केली आहे. महेश मांजरेकर यांच्या नंतर होस्ट म्हणुन रितेश देशमुख … Read more