Mahindra Thar Roxx: धमाकेदार एंट्री! आता फक्त 12.99 लाखात 5 दरवाजांची महिंद्रा थार ! Best Car

Mahindra Thar Roxx 4X4: आता फक्त 12.99 लाखात!

नुकत्याच लॉन्च झालेल्या महिंद्रा थार च्या न्यू जनरेशन अपग्रेडेड मॉडेल Mahindra Thar ROXX लॉन्च झाला आहे. महिंद्रा कंपनी ही नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी उत्तम दर्जेदार चार चाकी वाहन मार्केटमध्ये आणत असते. काय काय नवीन फीचर्स आणि अपडेट आहेत नव्या थार मध्ये जाणून घेऊया. 15 ऑगस्ट रोजी महिंद्रा कंपनीने Mahindra Thar ROXX च्या सर्वच मॉडेल्स च्या किंमती ग्राहकांसाठी प्रदर्शित केल्या आहेत. सर्वांत आधी 14 ऑगस्ट रोजी महिंद्रा कंपनीने Mahindra Thar ROXX च्या base variant ची किमंत ग्राहकांना समोर आणली होती तसेच mid variant आणि top variant च्या किंमत 15 ऑगस्ट रोजी समोर आणल्या आहेत.

Mahindra Thar ROXX: काय असेल किंमत डिझेल आणि पेट्रोल Variant साठी ???

महिंद्रा थार रॉक्स च्या टॉप मॉडेलमध्ये आपल्याला 4×4 बघायला मिळणार आहे. सध्या तरी ह्याच व्हेरियंट मध्ये 4X4 ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे. या वेरियंट ची ex-showroom किंमत जवळपास 20 लाख रुपांपर्यंत असणार आहे.

Mahindra Thar ROXX Variant Price
MX1 RWD ( Petrol) 12.99 Lakh*
MX3 RWD AT (Petrol ) 14.99 Lakh*
MX5 RWD (Petrol) 16.49 Lakh*
MX5 RWD AT (Petrol) 17.99 Lakh*
AX7L RWD AT (Petrol) 19.99 Lakh*
MX1 RWD Diesel (Diesel) 13.99 Lakh*
MX3 RWD Diesel (Diesel) 15.99 Lakh*
AX3L RWD Diesel (Diesel) 16.99 Lakh*
MX5 RWD Diesel (Diesel) 16.99 Lakh*
MX3 RWD DIESEL AT (Diesel) 17.49 Lakh*
MX5 RWD Diesel AT (Diesel) 18.49 Lakh*
AX5L RWD Diesel AT (Diesel) 18.99 Lakh*
AX7L RWD Diesel (Diesel) 18.99 Lakh*
AX7L RWD DIESEL AT (Diesel) 20.49 Lakh*

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

New Mahindra Thar ROXX मध्ये काय आहेत features जाणुन घेऊया!

आपल्या जबरदस्त परफॉर्मन्स आणि ढासू लुक साठी ओळखल्या जाणाऱ्या महिंद्रा कारचा नवीन मॉडेल ग्राहकांच्या भेटीसाठी लवकरच येणार आहे. न्यू जनरेशन महिंद्रा थार रॉक्स ( Mahindra Thar ROXX) 5 दरवाज्यांसह पेट्रोल आणि डिझेल इंजिन मध्ये पावरफुल परफॉर्मन्स देणार आहे. 1997 CC च्या डिझेल आणि पेट्रोल इंजिन मध्ये महिंद्रा थार आपल्याला दिसणार आहे. डिझेल इंजिन 2184 cc आहे तर पेट्रोल इंजिन 1997 cc. Advance ADAS features सहित 26.03 cm चा Infotainment Display. आणि 25.03 Cm चा HD digital Cluster Display आपल्याला नवीन थार मध्ये बघायला मिळणार आहे.

Mahindra Thar Roxx 4X4 7 seater 5 Seat

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

महिंद्रा थार रॉक्स ला LED हेडलाइट्स सोबतच C-आकाराचे LED DRL मिळतात. ह्याच बरोबर बंपरला सिल्व्हर एलिमेंट्स मिळतात आणि फॉग लाइट्स सुद्धा LED मध्ये मिळणार आहेत. त्याच बरोबर समोरच्या बाजूला लोखंडी जाळीला मध्यभागी विभाजित केलेले असून 6-स्लॅट डिझाइन केलेली आहे. त्याच बरोबर इंडिकेटर ला आत एलईडी, हेडलाइट्सच्या बाजूला चाकाच्या वरच्या बाजूला हे lights ठेवण्यात आलेले आहेत.

Thar ROXX 7 seater आहे का?

जुन्या महिंद्रा थार प्रमाणेच नवीन थार रॉक्स 5 seater असणार आहे. नविन थार ROXX ची लांबी जवळपास 4428mm एवढी आहे. ह्या मुळेच सामान ठेवायला बूट स्पेस ची जागा वाढवून मिळणार आहे.

Length  4428 mm to 4867 mm
Width 1870 mm to 1931 mm
Height 1923 mm to 1864 mm
Wheelbase 2850 mm to 3007 mm

Mahindra Thar ROXX | अबब एवढा मोठ्ठा Sunroof ??

जुन्या थार पेक्षा निश्चितच नविन थार दमदार ठरणार आहे. महिंद्रा थार हि नेहमीच भारतीय ग्राहकांच्या पसंतीची ठरली आहे. नविन महिंद्रा थार रॉक्स मध्ये आपल्याला Panoramic Sunroof.

Mahindra Thar ROXX| कधी मिळेल टेस्ट ड्राईव्ह कधी होणार बुकिंग सुरू ??

नुकत्याच झालेल्या इव्हेंट मध्ये महिंद्रा थार रॉक्स ग्राहकांच्या भेटीला आली आहे ग्राहकांची उत्सुकता वाढली आहे. पुढील महिन्यात म्हणजेच 14 सप्टेंबर पासून टेस्ट ड्राईव्ह सुरू होणार आहे आणि बुकिंग 3 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. येत्या दसऱ्याच्या मुहूर्तावर महिंद्रा थार रॉक्स ग्राहकांच्या भेटीला येईल.

Mahindra Official Site: https://auto.mahindra.com/suv/thar-roxx/TH5D.html

 

 

अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.

Ladki Bahin Yojana : पैसे आले खात्यात, रक्षाबंधनच्या आधीच बहिणीला मिळालं 1 Unexpected Gift!

Leave a comment