Donald Trump पुन्हा एकदा घेणार अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ..! Victory 2024 united states president.

Donald Trump: पुन्हा एकदा घेणार अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ..! 2024 united states president.

Donald Trump: US अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीची दमदार लढाई सुरू होती. या निवडणुकीत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे पुन्हा विजयी झाले आहेत. रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प बहुमताने निवडून आले आहेत. त्यांच्याविरुद्ध पॅरिस ट्रेल्स घ्या निवडणुकीमध्ये उभ्या होत्या. इलेक्टोरल कॉलेजच्या नंबर नुसार या निवडणुकीचे निकाल सर्वांसमोर आले आहेत. डोनाल्ड ट्रम्प Donald Trump हे 267 मतांनी आघाडीवर होते. त्याचबरोबर डेमोक्रॅटिक प्रेसिडेन्शिअल पार्टीच्या उमेदवार कमला हरीश ह्या 214 मतांनी मागे होत्या.

डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीचे निकाल जाहीर होण्याआधीच घोषणा केली होती माझा विजय निश्चित आहे जर का मी ह्या निवडणुकीत पराभूत होत असेल तर मी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ची पुन्हा तपासणी करण्याची मागणी नक्कीच करेल. परंतु आजच्या निवडणुकीच्या निकालानंतर त्यांनी त्यांचे स्वतःचे आणि आपल्या आत्मविश्वासात बद्दलचे मत अमेरिकेच्या जनतेसमोर आणि जगभरातील इतर देशांसमोर डोनाल्ड ट्रम्प यांचे मत खरे ठरले आहे.

जगभराचे लक्ष लागून असलेल्या महत्त्वपूर्ण निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष होते. अमेरिकेचे अध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाचे नावाजलेले उमेदवार डोनाल्ड ट्रम्प Donald Trump आणि त्यांच्याविरुद्ध उभ्या असलेल्या डेमोक्रॅटिक प्रेसिडेन्शिअल पार्टीच्या उमेदवार कमला हरीश यांची जोरदार चढाओढ सुरू होती. मतमोजणी च्या खेळीस अमेरिकेचे अध्यक्ष निवडणुकीत विजय होण्यासाठी 538 इलेक्टोरल पैकी 267 जागांवर मतं मिळवून डोनाल्ड ट्रम्प यांनी विजय निश्चित केला आहे. आतापर्यंत 481 जागांचे निकाल हाती आल्या असून त्यांच्यावर डोनाल्ड ट्रम्प Donald Trump यांना 267 इलेक्टोरल मत मिळाली आहेत त्याचबरोबर कमला हॅरिस यांना फक्त 214 इलेक्टोरल मतांवर समाधान मानावे लागले आहे ह्यामुळे त्या या निवडणुकीत अपयशी ठरल्या आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी विसकोसिन मिशिगन अरिझोना, अलास्का आणि नेवाडा या राज्यांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना आघाडी मिळाली होती.

US election 2024

Telegram Group Join Now

US election विजया नंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव..!

European commission च्या अध्यक्षा Ursula von der Leyen यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी त्यांच्या पोस्ट मध्ये लिहितांना सांगितले आहे.. डोनाल्ड ट्रम्प यांचे हार्दिक अभिनंदन. युरोपियन युनियन आणि यूएस हे केवळ सहयोगी नाहीत तर 800 दशलक्ष नागरिकांना एकत्र करून आम्ही आमच्या लोकांमध्ये खऱ्या अर्थाने भागीदार आणि बांधील आहोत. भविष्यात साठी मजबूत ट्रान्साटलांटिक अजेंडा बनवून त्या वर एकत्रित पणे काम करण्याचे आश्वासन दिले आहे.

Video Credit: @BBCNewsMarathi

त्याच बरोबर इस्राईल चे परराष्ट्र व्यवहार मंत्री Israel Katz ह्यांनी देखील डोनाल्ड ट्रम्प यांना शुभेच्छा आणि अभिनंदन केले आहे. अमेरिका आणि इस्रायल या दोन्ही देशांनी मिळून एकत्र काम करूया आणि आपली युती मजबूत बनवूया. Hostages ला परत आणु आणि इराणच्या नेतृत्वा खालील वैताच्या धुरीला पराभूत करू त्यासाठी आपण खंबीर उभे राहू.

2022 पासून इटली ह्या देशाचा कारभार सांभाळणाऱ्या इटलीच्या हल्लीच्या पंतप्रधान माननिय जॉर्जिया मेलोनी ह्यांनी देखील डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांचे अभिनंदन केले आहे. त्या म्हणतात माझ्या आणि आमच्या इटालियन सरकार कडून अमेरिकेचे निर्वाचीत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे मी आभार व्यक्ती करते. इटली आणि अमेरिका हे भिगिनी राष्ट्र आहेत जी अटळ युती, सामान्य मूल्ये आणि एतीहासिक मैत्रिने जोडली गेलेली आहेत. ह्या धोरणात्मक बंधनाला अजून मजबूत करूया आणि पुढे एकत्रित होऊन काम करूया.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे कौतुक आणि अभिनंदन केले आहेत.

डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या विजयानंतर जगभरातील अनेक देशांचे पंतप्रधान राष्ट्रपती आणि उद्योजक यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत आणि त्यांचे अभिनंदन केले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचे कौतुक आणि अभिनंदन केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या साठी एक पोस्ट सुद्धा लिहिली आहे. मनःपूर्वक अभिनंदन मित्रा असे या ट्वीटमध्ये heading देण्यात आले आहे. डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या विजयानंतर भारतासाठी अमेरिकेचे पूर्वसंबंध आणि भविष्यातील येणाऱ्या नवनवीन प्रकल्पांना चालना मिळावी यासाठी देखील नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना उल्लेख केला आहे.

डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या विजयामुळे भारताला किती फायदा होईल हे येणाऱ्या काळात दिसून येईल. नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या बद्दल लिहिताना सांगितले तुम्ही तुमच्या मागील कार्यकाळातील यशाचा आधार घेत असताना मी भारत यूएसए व्यापक जागतिक आणि धोरणात्मक भागीदारी यासाठी आणखीन मजबूत करण्यासाठी आपला नेहमीच प्रयत्न असेल आमच्या सहकार्याचे नूतनीकरण करण्यास आम्ही उत्सुक आहोत. जागतिक शांतता स्थिरता आणि समृद्धी हे एकत्रितपणे आपण दोन्ही देश मिळून लोकांच्या भल्यासाठी काम करू हे देखील नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर तिकीट केले आहे.

येणाऱ्या काळात अमेरिकेचे आणि भारताचे संबंध निश्चितपणे वाढतील आणि जास्तीत जास्त भारतीय नागरिकांना अमेरिकेत येण्याची संधी देखील मिळेल अशी आशा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. अमेरिकेच्या अनेक मुख्य कंपनीनं मध्ये भारतीय नागरिक बघायला मिळतात. आपल्या कर्तृत्वावर आणि अभ्यासू वृत्तीने अनेक भारतीय महिला आणि पुरुष अमेरिकेसारख्या प्रगत देशात कार्य करत आहेत. भविष्यात देखील ही संधी येणाऱ्या नविन पीढीला प्रेरित करेल असे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

US election 2024

भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी अमेरिकेत सुरू असलेल्या निवडणुकी बद्दल ट्विट केले आहे.?

भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी अमेरिकेत सुरू असलेल्या निवडणुकी बद्दल ट्विट केले आहे. ह्या महत्त्वपूर्ण निवडणूकीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण होईल ह्या बद्दल जास्त विचार न करता आपल्या भारत देशासाठी अमेरिकेकडून जास्तीत जास्त सहकार्य आणि दोन्ही देशांनमध्ये एकी आणि मजबुती करणाकडे लक्ष दिले पाहिजे. कॅनबेरा येथील एका कार्यक्रमात बोलतांना म्हणाले अमेरिकेत एक दीर्घकालीन कल लवकरच बदलण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान अमेरिकेतील जनता अजूनही मतदान करत असल्याचे त्यांनी सांगितले होते. कॅनबेरा येथे नुकत्याच झालेल्या जागतिक परराष्ट्र मंत्र्यांच्या एका कॉन्फरन्स मध्ये आपल्या भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ सुब्रमण्यम जयशंकर हे हजर होते.

ह्या कॉन्फरन्स मध्ये जगभरातील विविध देशांचे परराष्ट्र मंत्री हजर राहतात. ह्या बैठकीत जयशंकर यांनी भारतीय नेतृत्व आणि प्रभुत्व दोन्हींही उत्कृष्ठपणे सगळ्यांसमोर मांडले. जयशंकर ह्यांनी वाणिज्य दूतावासाच्या औपचारिक उद्घाटनाप्रसंगी भेट दिली होती. त्याच बरोबर येणाऱ्या काळात ऑस्ट्रेलियन विद्यापीठ देखील भारतात स्थापन होणारं आहेत. भारताचा शिक्षण व्यवस्था ह्या जगभरातील अव्वल व्यावस्थांमधून एक आहे. भारताचे शिक्षण मंत्री यांनी देखील काही दिवसांपूर्वी परदेश दौरा केला होता. यादरम्यान भारताची संरक्षण बाजू देखील जयशंकर यांनी या बैठकीत मांडली होती. भारताचे तिन्ही ही दल आणि भारताकडे असलेला अत्याधुनिक शस्त्र साठा या बद्दल देखील परराष्ट्र मंत्र्यांनी माहिती दिली.

अमेरिकेत राहत असलेल्या भारतीय महिलेची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.!

अमेरिकेत राहत असलेल्या भारतीय तरुणीची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. गेल्या 20 वर्षां पासून अमेरिकेचे रहिवासी असल्याने तिला पहिल्यांदाच अमेरिकेत मतदान करण्याची संधी मिळाल्याने तिला भारावून आले होते. तिच्या सोशल मीडियावर वर पोस्ट करत Dini M हिने आपले मत व्यक्त केले आहे. तिने पोस्ट करत तिच्या हातात बॅलेट रिटर्न चा एक पत्र हातात धरले आहे. सुश्री दिनी असे ह्या महिलेचे नाव आहे. लोकशाही आणि मतदान हे प्रत्येक देशातील नागरिकाचा मूलभूत हक्क आहे आणि ते कार्य चांगल्या रीतीने बजावणे हे देखील त्या त्या देशातील नागरिकांचे प्रथम कर्तव्य आहे.

अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.

wave smile

Ford Endeavour | Toyota Fortuner ला टक्कर द्यायला येतं आहे.. किंमत फक्त 35 लाख! Powerful Bi Turbo Engine सह..!

Ford Endeavour | Toyota Fortuner ला टक्कर द्यायला येतं आहे.. किंमत फक्त 35 लाख! Powerful Bi Turbo Engine सह..!

Leave a comment