2026 टाटा पंच| किंमत फक्त ₹5.59 लाख! नवीन बोल्ड लूक,उत्तम मायलेज आणि CNG सुद्धा New Tata Punch Facelift २०२६

नवीन टाटा पंच 2026: टाटा मोटर्स ने मागचा काही वर्षात भारतात आणि भारताचा जनतेचा मनात चांगलाच जम बसवला आहे. विविध प्रकारच्या चार चाकी गाड्या टाटा मोटर्स यांनी ग्राहकांचा भेटीसाठी आणल्या आहेत. टाटा मोटर्स ने नवीन वर्षाची सुरुवात ग्राहकांना अगदी खुश करून केली आहे. नवीन टाटा पंच सादर करून जणू नवीन वर्षाची भेट वस्तूच त्यांनी दिल्याचा आनंद ग्राहकांना दिला आहे. नवीन tata punch एका नवीन अंदाजात, नवीन बोल्ड रंगांसह आपल्या भेटीला आलेली आहे.

New Tata Punch Facelift 2026| Features

टाटा मोटर्स ने त्यांच्या सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या कार ला नवीन facelift दिले आहे. ह्या नवीन टाटा पंच 2026 मध्ये नक्की काय काय बदल केलेत ते जाणून घेऊया.

नवीन टाटा पंच 2026 Tata Punch Facelift New Features, mileage, prices
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नवीन टाटा पंच 2026 मध्ये बरेच चांगले बदल करण्यात आले आहेत. टाटा पंच ही एक मायक्रो SUV कार आहे. ही चार चाकी गाडी आधुनिक आणि अर्बन स्टाईल छोटी SUV गाडी असून ह्या गाडी मध्ये अनेक इंधन आणि transmission पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. कार च्या डिझाइन, केबिन लेआऊट, features आणि पॉवर ट्रेन मध्ये सर्वात मोठे बदल करण्यात आले आहेत.

नवीन टाटा पंच 2026| Design

नवीन टाटा पंच 2026 च्या डिझायनिंग मध्ये केलेले बदल आपण पुढे सविस्तर वाचूया. New Tata Punch Facelift 2026 मध्ये आता समोरील ग्रील चा लुक पूर्णपणे बदलण्यात आलेला आहे. तसेच टाटा पंच चा मागील बंपर चा डिझायनिंग मध्ये देखील आकर्षक बदल करण्यात आला आहे.

नवीन टाटा पंच २०२६ मध्ये अजून एक आकर्षक feature म्हणजे तिचे नवीन हेडलँप्स. नवीन पंच ला LED हेडलँप्स Ani DRLs देण्यात आले आहेत. त्याच बरोबर LED टेल लॅम्प्स setup देखील देण्यात आला आहे.

एवढेच नाही तर आता टाटा पंच २०२६ ची लांबी वाढवण्यात आली आहे. जुन्या पंच पेक्षा नवीन टाटा पंच ची लांबी 49mm ने वाढवण्यात आली आहे. काही वरचा Variants मध्ये ग्राहकांना 16 इंच आलोय व्हील्स बघायला मिळणार आहेत.

 

Video Credit: @autocarindia1

New Tata Punch Facelift 2026| Colors

नवीन टाटा पंच 2026 आपल्याला 5 नवीन आणि बोल्ड रंगात उपलब्ध करून देण्यात आली आहे. ह्या 5 रंगाचे नाव पुढील प्रमाणे आहेत:

  • कॅरेमल (Caramel)
  • कॅन्टाफिक (Cyantafic)
  • बंगाल रुज (Bengal Rouge)
  • कुर्ग क्लाऊड्स (Coorg Clouds)

आणि इतर आकर्षक रंग सुद्धा बघायला मिळत आहे

नवीन टाटा पंच 2026 ची ऑन रोड किंमत किती आहे?

नवीन टाटा पंच ची एक्स शोरुम किंमत ₹5.59 लाखांपासून सुरू होते. टाटा पंच 2026 ची ऑन रोड प्राईस ची सुरुवात ₹6.61 लाखापासून सुरू होते.  Tata Nano EV: स्वस्त इलेक्ट्रिक कारमुळे मध्यमवर्गाचं स्वप्न पूर्ण होणार का?

New Tata Punch Facelift 2026| Mileage किती देते?

नवीन टाटा पंच 2026 Tata Punch Facelift New Features, mileage, prices

अधिकृत माहिती नुसार टाटा पंच २०२६ pure variant चे mileage २०.०९ kmpl इतके आहे. परंतु ह्या चार चाकी मायक्रो SUV गाडीचे प्रॅक्टिकल मायलेज 18 ते 19 kmpl इतके असण्याची शक्यता दर्शवण्यात येत आहे.

नवीन टाटा पंच 2026| Price List

2026 Tata Punch Facelift Variant-wise price list
1.2L NA petrol + 5 MT 1.2L NA petrol + 5 AMT 1.2L NA petrol-CNG + 5 MT 1.2L NA petrol-CNG + 5 AMT 1.2L turbo-petrol + 6 MT
Smart 5.59 lakh 6.69 lakh
Pure 6.49 lakh 7.49 lakh
Pure+ 6.99 lakh 7.54 lakh 7.99 lakh 8.54 lakh
Pure+ S 7.34 lakh 7.89 lakh 8.34 lakh
Adventure 7.59 lakh 8.14 lakh 8.59 lakh 9.14 lakh 8.29 lakh
Adventure S 7.94 lakh 8.94 lakh 9.49 lakh
Accomplished 8.29 lakh 8.84 lakh 9.29 lakh
Accomplished+ S 8.99 lakh 9.54 lakh 10.54 lakh 9.79 lakh

 

अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.

New Tata Sierra EV 2025 | या गाडीने केली सर्वांचीच बोलती बंद! दमदार फीचर्स, On Road Price, Mileage आणि Luxurious Look बद्दल जाणून घ्या!

New Tata Sierra EV 2025 | या गाडीने केली सर्वांचीच बोलती बंद! दमदार फीचर्स, On Road Price, Mileage आणि Luxurious Look बद्दल जाणून घ्या!

Leave a comment