लाँच पूर्वीच नवीन मारुती सुझुकी ब्रेझा फेसलिफ्ट बुकिंग सुरू! स्पोर्टी लुक सह ग्राहकांचा भेटीस! New Maruti Suzuki Brezza Facelift 2026

New Maruti Suzuki Brezza Facelift 2026 Revealed, Expected launch date, booking open, on road price, features, colors, specifications, cng price

Maruti Suzuki Brezza फेसलिफ्ट 2026 Maruti Suzuki Brezza Facelift 2026: नवीन मारुती सुझुकी ब्रेझा कारची बुकिंग्स सुरू आहे. ग्राहकांना ही कार बुक करण्यासाठी ₹11,000 टोकन अमाऊंट भरावी लागेल. ह्या नवीन गाडीमध्ये बरेच नवे फिचर्स आणि स्टाईलचे बदल बघायला मिळणार आहे. Features Exterior Design मारुती सुझुकी ब्रेझा फेसलिफ्ट 2026 मध्ये बरेच आकर्षक बदल ग्राहकांना बघायला मिळणार … Read more