Bigg Boss Marathi Season 5 | छोटा पुढारी, पॅडी कांबळे आणि रिलिस्टर गुलीगत सुरज चव्हाण आले बिग बॉसच्या घरात!
“तंटा नाय तर घंटा नाय!” अख्ख्या महाराष्ट्राचा सर्वात लाडका अभिनेता, रितेश विलासराव देशमुख, यंदाच्या Bigg Boss Marathi Season 5 ची होस्टिंगची जबाबदारी पार पाडणार आहे. यावर्षी महेश मांजरेकर होस्टिंग करत नसले याची खंत जरी मनात असली, तरी रितेश देशमुख हा शोक कसा होस्ट करतील हे बघण्याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. “तंटा नाय तर घंटा नाय!”, … Read more