The Sabarmati Report | अभिनय क्षेत्रातून निवृत्ती खोटी? हा फक्त PR Stunt अभिनेता म्हणाला.? 15 Nov 24 Publicity Stunt.?

विक्रांत मॅसी ने केला खुलासा, अभिनयातून निवृत्ती नाही तर..?

The Sabarmati Report: सोमवारी दिनांक २ डिसेंबर रोजी विक्रांत मॅसी याने आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून एक पोस्ट टाकली होती. ज्यात त्याच्या पोस्ट वरून असे दिसून येत होते की विक्रांत ला (Vikrant Massey) आता निवृत्ती घ्यायची आहे. हिंदी चित्रपसृष्टीतील अनेक कलाकारांनी त्याला धीर दिला आणि प्रोत्साहन देखील दिले. परंतु पोस्ट टाकल्याच्या काही तासांनंतर अनेक लोकांना हा पब्लिसिटी स्टंट आहे का? विक्रांत च्या PR team ने हा स्टंट करायला सांगितला आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले.

अभिनय क्षेत्रातून निवृत्ती खोटी? हा फक्त PR Stunt अभिनेता म्हणाला?

विक्रांत मॅसी चा “द साबरमती रिपोर्ट” (The Sabarmati Report) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटातील अभिनेत्री राशी खन्ना हिला देखील विक्रांत मॅसी च्या या पोस्टने धक्का बसला होता. कोणाला काहीही न सांगता अचानक निवृत्तीचा निर्णय विक्रांत घेऊन कसा शकतो यावर कोणाचा विश्वास बसत नव्हता. त्याचबरोबर “हसीन दिलरुबा” या चित्रपटातील सह कलाकार हर्षवर्धन राणे यांनी देखील या विषयावर आपले मत मांडले. विक्रांत एवढ्या लवकर अभिनेक्षेत्रातून निवृत्ती घेऊ शकत नाही.

The Sabarmati Report

Telegram Group Join Now

त्याला अजून बरेच काम करायचे आहे. त्याच्यासारखा दिग्गज अभिनेता (Vikrant Massey) एवढ्या लवकर चित्रपट सृष्टीतून जात असेल तर हे अतिशय दुर्दैवी आहे. माझ्या मते विक्रांतला हा स्टंट त्याच्या PR टीमने करायला लावला असावा असे मला वाटते. त्याचबरोबर हर्षवर्धन पुढे म्हणाला तर हसीन दिलरुबा चित्रपटाच्या वेळी शूटिंग दरम्यान मी विक्रांत (Vikrant Massey) कडून अभिनयाबद्दल बऱ्याच गोष्टी शिकलो. अभिनयाबद्दल विक्रांतचे प्रेम आणि साधना बघून विक्रांत (Vikrant Massey) एवढ्या लवकर अभिनेक्षेत्रातून निवृत्ती घेईल असे वाटत नाही.

(The Sabarmati Report) विक्रांत मेसीच्या निवृत्तीच्या पोस्ट नंतर विक्रांत याने स्पष्ट वक्तव्य दिले आहे. मी अभिनेत्री सोडत नसून मला फक्त काही काळासाठी ब्रेक घ्यायचा होता म्हणून मी ती पोस्ट टाकली होती अशी त्याचे म्हणणे होते. परंतु लोकांनी त्याचा चुकीचा अर्थ काढला मी अभिनय सोडणार नसून पुढेही काम करत राहणार आहे. मला अभिनयाशिवाय काहीही येत नाही अभिनय माझे जीवन जगण्याचे साधन आहे म्हणून मी अभिलेख क्षेत्रच कसा सोडू शकतो यावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहते. विक्रांत मेसीच्या चाहत्यांनी आता सुटकेचा श्वास सोडला आहे.

Video Credit: @Screenwala_

The Sabarmati Report | चित्रपटाच्या प्रीमियरला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह त्याच बरोबर..!

The Sabarmati Report: सिनेमाचा प्रीमियर नुकताच दिल्ली येथे पार पडला. या चित्रपटाच्या प्रीमियर ला माननिय पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह त्याच बरोबर अनेक मंत्री आणि सांसद उपस्थित होते. या पूर्वी माननिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “The Kashmir File” हा सिनेमा पाहिला होता. ह्या सिनेमा भारतीय हिंदु पंडितांवर कश्मीर मध्ये होणाऱ्या अत्याचाराबद्दल दाखवण्यात आले होते. अजूनही कश्मीरमध्ये हिंदू लोकांना जगण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात असे देखील त्या चित्रपटात दाखवण्यात आले होते. कश्मीर मधून कलम 370 हटवल्यानंतर भारतीयांना आनंद झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा निर्णय भारतीय आणि हिंदुत्ववाद यासाठी घेतला होता.

(The Sabarmati Report) या सिनेमात गुजरातीतील साबरमती आश्रम आणि आज परमपूज्य महात्मा गांधी यांच्या जीवनाशी निगडित आणि तिथे झालेल्या सत्याग्रहांबद्दल हा सिनेमा भाष्य करणार आहे. स्वातंत्र्य काळातील अनेक मुद्द्यांवर भाष्य करणारा आणि सध्याच्या परिस्थितीवर बोलणारा हा सिनेमा असणार आहेत. या सिनेमाच्या प्रीमियर मध्ये (The Sabarmati Report) सिनेमाचे लेखक दिग्दर्शक आणि त्याचबरोबर अभिनेता विक्रांत मेसी (Vikrant Massey) आणि राशी खन्ना सोबतच कलाकार उपस्थित होते.

अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.

wave smile

IQOO 13 India Launch: हा जबरदस्त मोबाईल आज भारतात Launch होणार.!

IQOO 13 India Launch: हा जबरदस्त मोबाईल आज भारतात पदार्पण करतोय! Fastest and Powerful Mobile

Leave a comment