Diabetes Control Solution 101| मधुमेहात पाय दुखणे आणि त्यांची कारणं तसेच त्यांच्यावरील उपाय..!

Diabetes Control Solution 101: बऱ्याचदा मधुमेहामध्ये आपले पाय दुखतात पाय दुखण्याचे नेमके कारणे काय.?

Diabetes Control Solution: बऱ्याचदा मधुमेहामध्ये आपले पाय दुखतात पाय दुखण्याचे नेमके कारणे काय आहेत नक्की मधुमेहामुळेच दुखतात की अजून काही कारण आहेत चला जाणून घेऊया. पाय दुखणं आपण टाळू ही शकतो आणि जर दुखत असतील तर ते कमीही करू शकते चला. आपल्या सगळ्यांचेच पाय कधी ना कधी खूप दुखतात आपल्या खूप जास्त चालण्यात आलं किंवा खूप जास्त फिरण्यात आलं पायी चालल्यामुळे आपले पाय दुखतात. आपण खूप जास्त सायकलिंग करतो खूप जास्त व्यायाम करतो तरी देखील आपले पाय बऱ्याच वेळा खूप जास्त दुखतात.

अशा परिस्थितीमध्ये पाय दुखणे साधारण आहे खरं तर आपण जास्त चाललो किंवा पायाचा जास्त व्यायाम झालं तर पाय दुखतात हे सामान्य माणसांमध्ये पाय दुखण्याची लक्षणे साधी आहेत. परंतु मधुमेहामध्ये जेव्हा आपले पाय दुखतात बरेचदा काहीही काम न करता काहीही श्रम न घेता आपले पाय दुखतात. आणि मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये पाय दुखणे हे रोजच त्यांना पाय दुखण्याची समस्या आहे कायमची होऊन जाते. आणि हे पाय दुखणे विश्रांती घेऊन सुद्धा बऱ्याच वेळा कमी होत नाही.. नेमकं कशामुळे एवढे पाय दुखतात आणि काय त्याच्या मागची कारण आहे ते जाणून घेऊया. Diabetes Control Solution.

  1. मधुमेहा मध्ये आपली शरीरातले साखर ही नेहमीच कंट्रोलमध्ये ठेवली पाहिजे जर आपले साखर येईल नियंत्रणात नसेल तरीदेखील प्लेफाय दुखीचे प्रमाण वाढू शकते. आणि मधुमेहामध्ये जास्त करून याच कारणामुळे लोकांचे पाय दुखतात. अशा दोन प्रकारे पाय दुखण्याचा त्रास होऊ शकतो पहिले कारण म्हणजे रक्तातली साखर खूप जास्त वाढली असेल तेव्हा पाय दुखायचे प्रमाण वाढते. मधुमेहामध्ये आपल्या शरीरातील साखर जेव्हा वाढते त्यावेळी आपल्या पायात छोट्या छोट्या सांग मध्ये रक्ताच्या गाठी तयार व्हायला लागतात आणि त्यामुळे पायाच्या त्रास वाढू लागतो. शरीरातील साखर वाढल्यामुळे पायाकडचा रक्तपुरवठा कमी होऊ लागतो मज्जातंतूंवर साखरेमुळे जास्त परिणाम होतो. अशावेळी आपल्या शरीरातील रक्त हे पायांकडे लवकर पोहोचत नाहीत (Diabetes Control Solution) आणि रक्तप्रवाह अडथळे आल्यामुळे आपल्याला पाय दुखायचे प्रॉब्लेम वाढतात.

Diabetes Control Solution

Telegram Group Join Now

  1. मधुमेहामध्ये पाय दुखायचे (Diabetes Control Solution) दुसरे कारण म्हणजे आपला जो मज्जातंतू आहे त्याच्यावरती जास्त शुगरचा परिणाम होतो आणि यामुळे सुद्धा पाय दुखणे पायाला मुंग्या येणे पायात जळजळ होणे हे त्रास उद्भवू लागतात आणि हे सर्व मधुमेह झालेल्या लोकांमध्ये एकत्रितपणे आढळते.
  2. तिसरी महत्त्वाचे कारण म्हणजे जेव्हा आपल्या शरीरातील साखर आणि साखर चे प्रमाण वाढलेले असते तेव्हा शरीरातील इतर घटक म्हणजेच nutrients हळूहळू कमी होऊ लागतात. मधुमेहामध्ये सहसा लोकांना लघवी खूप जास्त प्रमाणात लागते त्याचे कारण म्हणजे लघवीद्वारे शरीरातील काही महत्त्वाचे घटक सुद्धा शरीराबाहेर पडत असतात. मधुमेहामध्ये साखरेचे प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढल्यामुळे लगवी खूप जास्त लागते. या परिस्थितीत देखील पाय दुखण्याचे प्रमाण वाढते शरीरातील पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण कमी झाल्यामुळे आपल्या शरीराच्या आणि पायाच्या मसल्स चे रिलॅक्सेशन चांगले होत नाही त्यामुळे पाय दुखाचे प्रमाण वाढते. वरील दिलेल्या तिन्ही प्रकारांमुळे मधुमेहात पाय दुखायचे कारण आणि परिणाम होऊ शकतात.

मधुमेहात पाय दुखण्याचे कारण व त्याच्यावरील उपाय..!

Diabetes Control Solution: सगळ्यात पहिला उपाय म्हणजे जो सर्वांना माहितीच आहे मधुमेहात (Diabetes Control Solution) आपले शरीरातील साखर ही नियंत्रित ठेवणे आज सगळ्यात महत्त्वाचा उपाय असतो. साखरेचे प्रमाण शरीरात किती असावे उपाशीपोटी साखर किती असावे आणि जेवल्यानंतर किती प्रमाणात असावे म्हणजेच साखरेचे प्रमाण स्थिर कधी असते ते जाणून घेऊया. मधुमेहात आपल्या शरीरात वाढणाऱ्या साखरेला प्रतिबंध लावण्यासाठी किंवा तिला नियंत्रणात आणण्यासाठी काय काय करावे कोण कोणते व्यायाम करावे कोणकोणत्या गोष्टी (Diabetes Control Solution) खाव्या कोणकोणते गोष्ट प्यावे जाणून घेऊया. मधुमेहाचे नियोजन आणि त्याचे सूत्र आपल्या हातात ठेवा.!

  1. मधुमेहामध्ये आपण आपली जीवनशैली चांगली ठेवणं हे आपल्या हातात असते. म्हणून फक्त डॉक्टरांच्या गोळ्या औषधेंवर अवलंबून न राहता आपण आपल्या जीवनशैलीकडे खूप जास्त लक्ष दिले पाहिजे आणि आपण नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे.
  2. मधुमेहा मध्ये आपल्या स्नायूंच्या हालचालीमध्ये लवचिकता कमी होते पण असंच स्ट्रेच होत नाहीत लवचिक राहत नाहीत त्यांना लवचिक आणि स्थिर ठेवण्यासाठी आपण शरीरातले पोटॅशियम आणि मॅग्नेशियम यांचे प्रमाण कमी होऊ नाही दिले पाहिजे.

मॅग्नेशियम आणि पोटॅशियम कोणत्या कोणत्या गोष्टीत असते.?

Diabetes Control Solution: मॅग्नेशियम साठी आपण बदाम अक्रोड तेलबिया दूध यांचे सेवन केले पाहिजे आहारात यांच्यामुळे आपल्या शरीरातील मॅग्नेशियम वाढते तसेच पोटॅशियम वाढवण्यासाठी आपण आपल्या दैनंदिन आहारात पालक लिंबू मोसंबी लो सोडियम सॉल्ट असणारे पदार्थ खायला हवेत याने आपल्या शरीरातील पोटॅशियमचे प्रमाण नियंत्रणात येते.

पोटॅशियमचे प्रमाण वाढवताना तुम्ही आपल्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा जेणेकरून आपल्या शरीरातील पोटॅशियम ची मात्रा किती आहे आणि आपल्याला काय त्याच्यावर उपाय करायला लागतील हे डॉक्टरांकडून जरूर जाणून घ्यावे. कधीकधी पोटॅशियम वाढल्यामुळे (Diabetes Control Solution) आपल्या किडनीवर देखील मधुमेहाचा परिणाम होऊ शकतो पोटॅशियमचे प्रमाण वाढवण्याआधी एकदा आपल्या डॉक्टरचा सल्ला जरूर घ्यावा.

Video Credit:  @SwamiRamdevOfficial

मधुमेहात पाय दुखण्याचे अजून एक महत्त्वाचे कारण म्हणजे शरीरातील पाण्याची क्षमता कमी होणे हे देखील असू शकते. मधुमेहात खरं तर आपल्याला लघवीचे प्रमाण खूप जास्त वाढते (Diabetes Control Solution) आणि त्यामुळे आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण हळूहळू कमी होऊ लागते त्याने देखील आपल्या पायांवर परिणाम होतो आणि मधुमेहात जास्त करून पाय दुखण्याचे प्रमाण हे वाढताना दिसते. त्याकरता आपण आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवणे गरजेचे असते नियमित आणि पुरेसे पाणी पिणे हे शरीरासाठी बंधनकारक असते. बऱ्याच डॉक्टरांच्या मते शरीरात पाण्याचे प्रमाण वाढल्याने लघवीद्वारे आपल्या शरीरातील साखर बाहेर निघते असे देखील म्हटले जाते परंतु याच दरम्यान आपले शरीरातील पाणी कमी होत असल्याने त्याचा परिणाम पायांवर देखील होतो आणि आपले पाय जास्त दुखू लागतात.

FAQs (Frequently Asked Questions)

पाण्याने मधुमेह कसा नियंत्रित करायचा?

भरपूर पाणी प्यायल्याने तुमच्या मूत्रपिंडांना मिळालेली अतिरिक्त साकार ही बाहेर काढण्यास लगेच मदत होते. एका अभ्यासात असे दिसून आले आहे की जे लोक भरपूर पाणी पितात त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण हे पटकन कमी होते आणि साखरेची पातळी वाढण्याचा धोका देखील त्यांना कमी होतो.

लघवीतील साखरेची पातळी लगेच कशी कमी करावी?

मधुमेह असलेल्या लोकांनी आपले पाण्याची प्रमाण वाढवायला हवे. भरपूर पाणी पिल्याने आणि हायड्रेटेड राहिल्याने आपल्या शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात येते. भरपूर पाणी पिल्याने आपल्या शरीरातील अतिरिक्त साखर ही शरीराबाहेर पडण्यास मदत होते त्याचबरोबर तुमचे पाय दुखणे शरीरातील स्नायूंचे दुखणे हे कमी होते.

मधुमेहासाठी 400 जास्त आहे का?

होय, 400 ते 500 mg/dL ही रक्ताची पातळी मधुमेह असलेल्या लोकांना डोक्याची असू शकते. मधुमेहात रक्तातील साखरेची पातळी ही अत्यंत धोकादायक मानली जाते आणि त्यावर नियंत्रण ठेवणे आणि काळजी घेणे हे खूप गरजेचे असते. एच एच टाईप टू मधुमेहामध्ये तर आपल्याला साखरेवर नियंत्रण ठेवले खूपच बंधनकारक असते. टाईप टू मधुमेहामध्ये या शनीमध्ये तुम्हाला रक्तातील साखरेची पातळी ही जाणवत असल्यास तुमच्या जवळच्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. मधुमेहात 400 ते 500 mg/dL ही पातळी धोक्याची असू शकते म्हणून काळजी घेणे आवश्यक आहे.

अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.

wave smile

Intermittent Fasting चे हे आश्चर्यचकित करणारे फायदे तुम्हाला माहित आहेत का.? Best Fasting Tips for 8-16 Hrs.

Intermittent Fasting चे हे आश्चर्यचकित करणारे फायदे तुम्हाला माहित आहेत का.? Best Fasting Tips for 8-16 Hrs.

 

Leave a comment