Easy Tips To Reduce Cholesterol 101 | कुठले पदार्थ आहारात नियमित खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल पटकन कमी होते.?

Easy Tips To Reduce Cholesterol

Easy Tips To Reduce Cholesterol: हा आपल्या शरीरातला एक अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत आवश्यक घटक आहे. कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल कारण की तुम्हाला माहिती असेल तर आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशी मध्ये किंवा प्रत्येक पेशीच्या आवरणामध्ये cholesterol आहे. Cholesterol हा आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा भाग आहे. प्रत्येक पेशीमध्ये शरीरातल्या किंवा प्रत्येक पेशीच्या आवरणामध्ये Cholesterol आहे. सेल मेंब्रेन चा एक महत्त्वाचा भाग कॉलेस्ट्रॉल आहे. आपल्या शरीरात अनेक प्रकारचे हार्मोन्स म्हणजेच संप्रेरक तयार होतात त्या प्रत्येक हार्मोन्स मध्ये कोलेस्ट्रॉल असते. (Easy Tips To Reduce Cholesterol) व्हिटॅमिन डी सारखा विटामिनस् किंवा जीवनसत्वासाठी सुद्धा तयार होण्यासाठी कोलेस्ट्रॉल लागतं. त्याचप्रकारे आपल्या शरीरामध्ये लीवर असते त्यात जो पाचकरस तयार होते त्या मध्ये देखील Cholesterol असते.

कोलेस्ट्रॉल (Cholesterol)  चे आपल्या शरीरात नेमके काम काय आहे??

Easy Tips To Reduce Cholesterol: कोलेस्ट्रॉल म्हणजे एक चरबीचा प्रकार आहे आपण असे म्हणू शकतो आणि चरबी ही कधीही पाण्यामध्ये मिक्स होत नाही त्यामुळे कोलेस्ट्रॉल हे रक्तामध्ये मिसळले जाते. म्हणून आपण कधीही कोलेस्ट्रॉलचे प्रमाण चेक करण्यासाठी रक्त तपासतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कोलेस्ट्रॉल म्हणजे चरबी आणि चरबी ही रक्तात कशी जाते तर कोलेस्ट्रॉल रक्तामध्ये नेण्यासाठी शरीरातील काही घटक असतात जे कोलेस्ट्रॉलला रक्तात मिसळवण्याचं काम करतात. आपल्या लिव्हर मध्ये तयार झालेले कोलेस्ट्रॉल हे पेशींपर्यंत घेऊन जाणे आणि नको असलेले कोलेस्ट्रॉल हे पुन्हा लिव्हरपर्यंत आणणे हे काम आपल्या शरीरात रक्ताद्वारे होते (Easy Tips To Reduce Cholesterol) आणि रक्तात दोन प्रकारचे घटक LDL आणि HDL असतात.

Low density like lo coating LDL हे आपल्या लिव्हर मध्ये तयार झालेले कोलेस्ट्रॉल रक्तद्वारे शरीरातल्या वेगवेगळ्या पेशींपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. त्याचबरोबर HDL पेशींमध्ये साठलेले किंवा नको असलेले कोलेस्टर परत पुन्हा लिव्हर पर्यंत आणण्याचे काम करतात. नको असलेले कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरातील लिव्हर मध्ये येते आणि लिव्हर पुन्हा त्या कोलेस्ट्रॉलला रिसायकलिंग करून पुन्हा परत पाठवायचे काम करते किंवा शरीराबाहेर टाकण्याचे काम करते.

Video Credit: @SwamiRamdevOfficial

गुड कोलेस्ट्रॉल आणि बॅड कोलेस्ट्रॉल म्हणजे काय..?

LDL: Low Density Lipoprotein म्हणजेच बॅड कोलेस्ट्रॉल हे आपल्या लिव्हर कडील कोलेस्ट्रॉलला पेशीं नेण्याचे काम करते म्हणून त्याला बॅड कोलेस्ट्रॉल म्हणतात. LDL चे प्रमाण शरीरात जास्त प्रमाणात वाढले की आपण बॅड कोलेस्ट्रॉल वाढले असे म्हणतो. हे कोलेस्ट्रॉल रक्तात मिसळल्यानंतर याच्या गाठी तयार होऊ शकतात आणि रक्तवाहिन्यांमध्ये रक्त प्रवाहाला अडथळा येऊ शकतो म्हणून याला बॅड कोलेस्ट्रॉल असे म्हणतात.

HDL: High Density Lipoprotein म्हणजेच Good Cholesterol हे कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरातील पेशींमध्ये नको असलेले कोलेस्ट्रॉल अतिरिक्त कोलेस्ट्रॉल हे आपल्या लिव्हरकडे पुन्हा वाहून येतं म्हणून याला गुड कोलेस्ट्रॉल म्हणतात. हे दोन्हीही कोलेस्ट्रॉल शरीरामध्ये ह्यांचे प्रमाण जर स्थिर राहिले तर आपल्या आरोग्यासाठी ते चांगले असते. आपल्या शरीरातील कोले्टेरॉलचे प्रमाण तपासण्यासाठी Lipid Profile प्रोफाइल नावाची ही test करून आपल्याला शरीरातील कॉलेस्ट्रॉल चे प्रमाण बघायाला मिळते. Cholesterol चे प्रमाण आपल्या शरीरात कमी किंवा जास्त होणे हे पूर्णपणे आपल्या दैनंदिन जीवनशैली वर अवलंबून आहे. Easy Tips To Reduce Cholesterol आपण काय खातो काय पितो ह्या वर देखील आपल्या शरीरातील कॉलेस्ट्रॉल चे प्रमाण वाढते किंवा कमी देखील होते.

कॉलेस्ट्रॉल वाढण्याची मुख्य कारणे..?

Easy Tips To Reduce Cholesterol: वाढलेले कॉलेस्ट्रॉल: धोक्याचे घटक Cholesterol वाढण्याची मुख्य कारणे कोणती जी बदलता येऊ शकतं नाहीत.

  1.  न बदलता येणारे घटक म्हणजेच वाढते वय वाढत्या वया बरोबर शरीरातील कॉलेस्ट्रॉल चे प्रमाण वाढण्याची शक्यता खूप जास्त असते.
  2. स्त्रियांमध्ये कॉलेस्ट्रॉल हे फारस वाढतांना दिसत नाही. परंतु वाढत्या वयानुसार स्त्रियांचे periods बंद झाल्यानंतर म्हणजेच त्याला आपण menopause म्हणतो तर त्या वया नंतर स्त्रियांमध्ये कॉलेस्ट्रॉल चे प्रमाण वाढायला सुरूवात होते.
  3. अनुवांशिकता हे देखील पुरुषांच्या शरीरातील Cholesterol चे प्रमाण वाढण्याचे कारण आढळून येते. ज्यांच्या घरातली पूर्वजांना किंवा एक दोन पिढ्या मागे कोणाला कॉलेस्ट्रॉल असेल तर तो प्रॉब्लेम पुढच्या पिढी मध्ये काही जणांना येण्याची शक्यता ही असू शकते.

Easy Tips To Reduce Cholesterol: वाढलेले कॉलेस्ट्रॉल: बदलता येणारे घटक

  1. शारीरिक वजन: तुमचे वजन जेवढे जास्ती तेवढाच तुमच्या शरिरातील कॉलेस्ट्रॉल जास्ती वाढतो. वजन वाढल्यामुळे चरबी वाढते आणि शरिरातील चरबी वाढल्यामुळे कॉलेस्ट्रॉल देखील वाढते.
  2. आपले शरीराचे वजन आपण संतुलित ठेवणे खूप गरजेचे असते. तुम्ही जर वजन नियंत्रणात ठेवले तर शरीरात चरबीचे प्रमाण वाढत नाही आणि त्यामुळे कॉलेस्ट्रॉल देखील वाढत नाही.
  3. शारीरिक व्यायाम : दैनंदिन जीवनात शारीरिक कसरत करणे खूप गरजेचे असते. दैनंदिन जीवनात तुम्ही जर का रोज व्यायाम केलात योगा केलात तर शरीरातील LDL म्हणजेच बॅड कॉलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते आणि व्यायाम केल्याने आपली पचन शक्ती सुद्धा चांगली राहते.

कुठले पदार्थ आहारात नियमित खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल पटकन कमी होते.?

Easy Tips To Reduce Cholesterol: जे पदार्थ खाल्ल्याने आपल्या शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल हे पटकन कमी होते अशा पदार्थांना कोलेस्ट्रॉल friendly पदार्थ म्हणतात. आम्ही आता तुम्हाला काही पदार्थांची नाव सांगणार आहोत जी आपण आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या आहारात घेतली पाहिजेत त्याने जातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी होतात. Easy Tips To Reduce Cholesterol सोल्युबल फायबर म्हणजे आपल्या शरीरात विरघळणारे फायबर असे फायबर आपल्या शरीरातील वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी भरपूर मदत करतात. आणि आपल्या आहारातून सुद्धा जे वाईट प्रकाराचे फॅट आहेत ते या सोल्युबल फायबर ला धरून राहते आणि शरीरातून बाहेर टाकण्यास मदत होते.

Easy Tips To Reduce Cholesterol

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सोल्युबल फायबर हे कुठल्या पदार्थात असतात..??

Easy Tips To Reduce Cholesterol: सोल्युबल फायबर हे कुठल्या पदार्थात असतात जसे की ज्या पदार्थांमध्ये गुळगुळीतपणा असतो अशा पदार्थांना मध्ये सोलिबल फायबरची मात्र जास्त असते.

  1. ओट्स : ओट्स हा आपल्या आहारातील एवढा चांगला घटक आहे झोपले बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी त्वरित मदत करतो. स्पोर्ट्समध्ये soluble फायबरची मात्रा खूप जास्त असते.
  2. सफरचंद: सफरचंद मध्ये टेक्टीस नावाचं सोल्युबल फायबर ची मात्र चांगल्या प्रमाणात असते. तुम्ही आपल्या आहारात फळांचा वापर करत असाल तर सफरचंद मध्ये सोल्युबल फायबरची मात्रा खूप चांगल्या प्रमाणात असते ते देखील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करते.
  3. स्ट्रॉबेरी हे देखील खूप चांगले फळ आहे ज्याच्याने कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. स्टोबेरी मध्ये देखील सोलेबल फायबरची मात्र चांगल्या प्रमाणात असते. आणि ते रक्तात लवकर मिसळून बॅड कोलेस्ट्रॉल बाहेर काढण्यासाठी मदत करते.
  4. काकडी
  5. भेंडी
  6. गवार
  7. बीन्स/ घेवडा/ वर्गीय बिया असलेल्या भाज्या तुम्ही दरारोज आपल्या जेवणात जेवू शकतात. जसे की श्रावण घेवाडा, राजमा (किडनी बीन्स) ब्लॅक बीन्स, चवळी ह्या सर्व प्रकारच्या बिया वर्गीय भाज्या आपल्या कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करतात तुम्ही या भाज्या आपल्या दैनंदिन आहारात घेऊ शकतात.
  8. जवस: जवसामध्ये चांगल्या प्रमाणात सोल्युबल फायबर असतात. ज्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत होते. त्याचबरोबर जवासामध्ये ओमेगा थ्री नावाचा फायबर सुद्धा असतो.

Omega 3 असलेले पदार्थ कॉलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी उपयुक्त असतात..!

  1. जवस
  2. अक्रोड, तेलबिया
  3. बदाम
  4. सोयाबीन ( सोया मिल्क/टोफू)
  5. Rice Bran Oil ( ठराविक प्रमाणात वापरावे)

Easy Tips To Reduce Cholesterol: त्याचबरोबर आपण आपल्या दैनंदिन आहारात अँटिऑक्सिडेंट पदार्थ हे जरूर घेतले पाहिजेत. अँटिऑक्सिडंट पदार्थांमध्ये सर्व प्रकारच्या नैसर्गिक हिरव्या पालेभाज्या फळे हे अँटिऑक्सिडंट असलेले पदार्थ आहेत.

  1. लसूण – लसूण कच्चा खाल्ल्याने देखील Cholesterol कमी होतो. दिवसाला २-३ पाकळ्या खाल्ल्याने कॉलेस्ट्रॉल कमी होतो.
  2. मेथीचे दाणे
  3. दालचिनी
  4. ग्रीन टी

हे सर्व पदार्थ आपण आपल्या दैनंदिन जीवनात वापरात आणायला हवेत. आपले कोलेस्ट्रॉल्लेवर पटकन कमी होते आणि स्थिर राहण्यात मदत होते.

कोलेस्ट्रॉलची तपासणी कधी आणि किती दिवसांनी करावी..?

Easy Tips To Reduce Cholesterol: कोलेस्ट्रॉल हे एका लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे. कोलेस्टर याला सायलेंट किलर असे देखील आपण म्हणू शकतो कारण ते खूप लवकर वाढत नाही आणि अचानक वाढल्यावर आपल्याला जेव्हा त्रास सुरू होतो तेव्हा आपल्याला कळते की आता टेस्ट करायला हवी म्हणून आपण हे आपले रुटीन चेक अप करताना आपण कोलेस्ट्रॉलची देखील टेस्ट केली पाहिजे. बीपी शुगर मी तपासताना महिन्यातून किंवा तीन महिन्यातून एकदा कॉलेजवरची तपासणी करणे कधी चांगले असते. Lupid Profile test करून घेणे हे उत्तम असते. कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त झाल्या असेल आणि तुमचे वय देखील जास्त असेल तर आपण आपल्या वैद्यकीय सल्लागाराला म्हणजेच डॉक्टरांना जाऊन भेटणे कधीही चांगले.

अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.

wave smile

Diabetes Control Solution 101| मधुमेहात पाय दुखणे आणि त्यांची कारणं तसेच त्यांच्यावरील उपाय..!

Diabetes Control Solution 101| मधुमेहात पाय दुखणे आणि त्यांची कारणं तसेच त्यांच्यावरील उपाय..!

 

Leave a comment